MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 27 September 2012
Travelling by PMPML buses too will cost more
Travelling by PMPML buses too will cost more: The Regional Transport Authority (RTA) on Tuesday approved a proposal to increase the fares of Pune Mahanagar Parivahavan Mahamandal Limited (PMPML) buses by Re 1.
पिंपरी ते निगडी मार्गावरही ‘मेट्रो’
पिंपरी ते निगडी मार्गावरही ‘मेट्रो’: स्वारगेट ते पिंपरीनंतर आता पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रो धावण्याचा मार्ग खुला झाला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यास तत्वतः मंजुरी दिली. उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो मार्गिकेचे नव्याने तांत्रिक सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट
शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट: बोगस जात दाखला प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पिंपरी कोर्टाने निगडी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ पवार आणि याचिकाकर्ते माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
..जगण्यासाठी वाचवा पाणी!
..जगण्यासाठी वाचवा पाणी!:
पिंपरी / प्रतिनिधी
व्याख्यानमाला, वाचनालय, व्यायामशाळा, रक्तदान शिबिर, जयंत्या-महोत्सव, वृक्षारोपण असे विविधांगी उपक्रम राबवणाऱ्या चिंचवडगाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाने वर्षांनुवर्षे जुनी पौराणिक देखाव्यांची परंपरा यंदा खंडित केली आहे.
Read more...

अनधिकृत बांधकाम प्रकरणी 202 जणांवर फौजदारी
अनधिकृत बांधकाम प्रकरणी 202 जणांवर फौजदारी: पिंपरी - सर्वच नियम धाब्यावर बसवत चार-पाच चटई निर्देशांक (एफएसआय) वापरून अनधिकृत बांधकामाद्वारे सामान्य नागरिकांची लूट करू पाहणाऱ्या काही छोट्या बिल्डर्सवर महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
"आयटूआर'च्या जागा महापालिकेच्या नावावर नाहीत
"आयटूआर'च्या जागा महापालिकेच्या नावावर नाहीत: पिंपरी - औद्योगिक क्षेत्रातील जागांचे निवासी क्षेत्रात रूपांतर (आयटूआर) केलेल्या जागांच्या सात-बारा उताऱ्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नाव लावल्यानंतरच संबंधित विकसकाला बांधकामासाठी एफएसआय किंवा टीडीआर वापरण्याची परवानगी देणे बंधनकारक आहे.
म्हाडाचा डाव पालिकेने उधळला
म्हाडाचा डाव पालिकेने उधळला: पिंपरी -  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांच्या गृहप्रकल्पासाठी आरक्षित असलेली चऱ्होली येथील दोन हेक्टर जागा झोपडपट्टी धारकांना घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली घेऊन त्या जागेवर गृहनिर्माण योजना राबविण्याचा म्हाडाचा डाव पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्त डॉ.
या रे या रे लहान थोर। याती भलती नारी नर।।
या रे या रे लहान थोर। याती भलती नारी नर।।: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सर्वांत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न बेशिस्त वाहतुकीचा झाला असून, सगळीकडे एकच हाहाकार उडाला आहे.
केरळी बांधवांनी शहराच्या विकासास हातभार लावावा
केरळी बांधवांनी शहराच्या विकासास हातभार लावावा: पिंपरी - 'केरळी बांधव मोठ्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. यापुढेही केरळी बांधवांनी विविध क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वाने शहराच्या व पर्यायाने राज्याच्या विकासास हातभार लावावा,'' असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शनिवारी निगडीत केले
हातगाडी, पथारीवाल्यांविरुद्ध महापालिकेची मोहीम
हातगाडी, पथारीवाल्यांविरुद्ध महापालिकेची मोहीम: पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या तसेच पथारीवाल्यांवर महापालिकेच्या चारही प्रभागांतून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. आठवड्यात सुमारे दीडशेवर विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांच्या नेतृत्वाखाली "ड' प्रभागात रात्री साडेनऊपर्यंतची जप्ती कारवाई अत्यंत परिणामकारक झाल्याचे चित्र आहे.
'आयसेन हावर फेलोशिप'साठी आयुक्त डॉ. परदेशींची निवड
'आयसेन हावर फेलोशिप'साठी आयुक्त डॉ. परदेशींची निवड: पिंपरी - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयसेन हावर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये पिंपरी-चिंचवडचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड झाली. येत्या 26 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत ते अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.
नांदेडमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत आयुक्त डॉ. परदेशी यांची "आयसेन हावर फेलोशिप'साठी निवड झाली. या प्रशिक्षणासाठी जाणारे ते महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षणार्थी आहेत.

Meal Tickets
Meal Tickets: BISO- 24 X 7, the world cuisine restaurant at Citrus Hotel, in PCMC, is hosting an exotic vegetarian and non-vegetarian brunch at their premises on Sunday.
Around town : Another swine flu death in Pimpri, 6th since April
Around town : Another swine flu death in Pimpri, 6th since April: Pimpri saw the sixth swine flu death since April this year, with the death of Yashwant Zagade, 65, from Kazad Bori, Indapur who was undergoing treatment at YCM Hospital.
Pimpri-Chinchwad New Township Development Authority to restart demolition drive after Ganesh festival
Pimpri-Chinchwad New Township Development Authority to restart demolition drive after Ganesh festival: The Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will restart its drive to demolish unauthorised constructions after the Ganesh festival.
PCMC to continue demolition drive in absence of Pardeshi
PCMC to continue demolition drive in absence of Pardeshi: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will continue with its demolition drive against unauthorised constructions in Pimpri-Chinchwad city even in the absence of municipal commissioner Shrikar Pardeshi, who will be on a two-month leave till November 17.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek clarification from state
Pimpri Chinchwad Municipal Corporation to seek clarification from state: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will seek information from the state government on certain points regarding the regularization of unauthorized constructions.
Pimpri Chinchwad Municipal Corporation officials to take action against plastic bag defaulters
Pimpri Chinchwad Municipal Corporation officials to take action against plastic bag defaulters: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will empower five civic officials to take action against people who manufacture, store, distribute or sell plastic carry bags having thickness of less than 50 microns.
Civic body to probe into alleged irregularities
Civic body to probe into alleged irregularities: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will probe into the alleged irregularities in implementing the slum rehabilitation project along the link road in Pimpri.
3 booked for cheating
3 booked for cheating: The Pimpri police have booked three youths for allegedly duping a 50-year-old man from Andheri to the tune of Rs 10 lakh on the pretext of getting his son admitted in a medical college in the city.
PCMC plans to prepare sports policy
PCMC plans to prepare sports policy: Following criticism by several corporators about the functioning of the sports department of the Pimpri Chincwhad Municipal Corporation (PCMC), the civic administration has decided to prepare a policy and appoint a new officer for the department.
PCMC puts tree plantation info online
PCMC puts tree plantation info online: The garden department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has posted information about its tree plantation efforts, such as the location, number and type of trees planted, etc, on the corporation's website.
उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हे दबावतंत्र ; पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्रीया
उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हे दबावतंत्र ; पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्रीया
पिंपरी, 26 सप्टेंबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला राजीनामा हे केवळ दबावतंत्र आहे. त्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या सर्वच मंत्र्यांनी या अगोदरच राजीनामे द्यायला हवेत, अशी प्रतिक्रीया पिंपरी-चिंचवडकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

सांगवीच्या विसर्जन मिरवणुकीत गोंधळ
सांगवीच्या विसर्जन मिरवणुकीत गोंधळ
पिंपरी, 26 सप्टेंबर
सांगवीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री दहा नंतर वाद्य वाजविण्यास मनाई करणा-या पोलिसांकडून लाठीमार झाल्याची अफवा पसरवून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत गोंधळ घातला. या गोंधळामुळे मिरवणुकीत सहभागी झालेला आळंदीतील एक बालवारकरी गर्दीत चेंगरला. त्यामुळे संतप्त वारक-यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठाण मांडले. या घटनेने जुन्या सांगवीतील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. या घटनेने येथील विसर्जन मिरवणूक चार तास लांबली.

नटखट अप्सरांच्या लावणीने पिंपरी-चिंचवडकर घायाळ !
नटखट अप्सरांच्या लावणीने पिंपरी-चिंचवडकर घायाळ !
पिंपरी, 25 सप्टेंबर
'कैरी पाडाची' 'दूरच्या रानात केळीच्या बनात' 'सोडा सोडा राया हा नाद खुळा' 'मी तुमची मैना तुम्ही माझे राघु' 'माझ्यावरती रसिक जनांच्या' 'विचार काय हाय तुमचा' 'वाजले की बारा' अशा एकसे एक लावण्या सादर करीत नटखट अप्सरांनी रसिकांना घायाळ केले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 25 सप्टेंबर
'कैरी पाडाची' 'दूरच्या रानात केळीच्या बनात' 'सोडा सोडा राया हा नाद खुळा' 'मी तुमची मैना तुम्ही माझे राघु' 'माझ्यावरती रसिक जनांच्या' 'विचार काय हाय तुमचा' 'वाजले की बारा' अशा एकसे एक लावण्या सादर करीत नटखट अप्सरांनी रसिकांना घायाळ केले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
अडीच हजार गणपतींचा संग्रह करणारा अवलिया !
अडीच हजार गणपतींचा संग्रह करणारा अवलिया !
पिंपरी, 22 सप्टेंबर
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत भटकंती करून धातू, लाकूड, माती, मेण अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराच्या गणेशमूर्तींचा संग्रह करणारे अवलिया म्हणजे डॉ. प्र. रा. अहिरराव. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात त्यांच्या या संग्रहाचा घेतलेला मागोवा...

सौ. रुपाली पाटील ठरल्या 'मिसेस पिंपरी चिंचवड'
सौ. रुपाली पाटील ठरल्या 'मिसेस पिंपरी चिंचवड'
पिंपरी, 25 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आलेल्या 'मिसेस पिंपरी चिंचवड' स्पर्धेत सौ. रुपाली पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत या स्पर्धेत सौ. हंसा परिहारिया द्वितीय तर प्रियांका गवळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 25 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आलेल्या 'मिसेस पिंपरी चिंचवड' स्पर्धेत सौ. रुपाली पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत या स्पर्धेत सौ. हंसा परिहारिया द्वितीय तर प्रियांका गवळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
चोवीस तास पाण्यासाठी विदेशी संस्थेशी करार ; अधिकारी, पदाधिका-यांचा सिंगापूर दौरा
चोवीस तास पाण्यासाठी विदेशी संस्थेशी करार ; अधिकारी, पदाधिका-यांचा सिंगापूर दौरा
पिंपरी, 25 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी सिंगापूर येथील 'सीडीआयए' या संस्थेशी तांत्रिक सहाय्य करार करण्यात येणार आहे. याअंतर्गत उपलब्ध जलस्त्रोत व्यवस्थापनासाठी नोव्हेंबरमध्ये होणा-या प्रशिक्षणास महापालिकेचे चार अधिकारी सिंगापूर दौ-यावर जाणार आहेत. महापालिकेच्या तीन प्रमुख पदाधिका-यांनीही दौ-याचा आग्रह धरल्यामुळे त्यांनाही सिंगापूरला पाठविण्यास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

सिंचन घोटाळयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा
सिंचन घोटाळयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा
मुंबई, 25 सप्टेंबर
सिंचन गैरव्यवहार आणि विदर्भातील सिंचन प्रकल्पातील कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा आणि ऊर्जामंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे सोपवल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खलबळ उडाली आहे. सिंचन प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे व्यथित होऊन मी राजीनामा देत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

PCMC chief to go on leave, says demolitions to continue
PCMC chief to go on leave, says demolitions to continue: With Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi deciding to go on 52- day leave, tongues have begun wagging about his likely transfer.
City Centre: PCMC to prepare revised proposal
City Centre: PCMC to prepare revised proposal: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to prepare a revised proposal for the construction of City Centre, a commercial and business hub in Chinchwad.
Free delivery, treatment for neonates in all PCMC hospitals
Free delivery, treatment for neonates in all PCMC hospitals: PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to conduct deliveries free of cost at its Yashwantrao Chavan Memorial Hospital and other seven hospitals in the city.
SWaCH to recycle immersion waste
SWaCH to recycle immersion waste: PUNE : The SWaCH Seva Sahakari Sanstha, a cooperative organisation of waste pickers, has fixed a target of collect 70 tonnes of Nirmalaya (floral offerings) during the ongoing Ganesh festival celebrations and recycle it.
MCCIA for fast-tracking of Chakan airport project
MCCIA for fast-tracking of Chakan airport project: PUNE: The Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture (MCCIA) has stressed on the need for the State government to put on fast track the process of establishing the proposed greenfield international airport at Chakan.
Moms-to-be take ‘womb tuitions’ for little Abhimanyus
Moms-to-be take ‘womb tuitions’ for little Abhimanyus: A Pimple Gurav resident, Tanya Soni, was five months pregnant when a fellow mother-to-be at the ante-natal classes she attended introduced her to the concept of ‘womb tuitions’.
डोळ्याचं पारणं फेडणा-या 'लेसर शो' ने पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे शानदार उद्घाटन
डोळ्याचं पारणं फेडणा-या 'लेसर शो' ने पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे शानदार उद्घाटन
पिंपरी, 24 सप्टेंबर
डोळ्यांचे पारणे फेडणारा लेसर शो, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारी विविध प्रांतांमधील लोकनृत्ये, मराठमोळ्या सह्याद्री ढोल-ताशा पथकाचा शानदार खेळ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची हजेरी अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी(ता.24) संध्याकाळी पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 24 सप्टेंबर
डोळ्यांचे पारणे फेडणारा लेसर शो, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारी विविध प्रांतांमधील लोकनृत्ये, मराठमोळ्या सह्याद्री ढोल-ताशा पथकाचा शानदार खेळ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची हजेरी अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी(ता.24) संध्याकाळी पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
अभिनव कौशल्य अवगत करुन कुशल मनुष्यबळाचे महत्त्व वाढवा - डॉ. सहस्त्रबुध्दे
अभिनव कौशल्य अवगत करुन कुशल मनुष्यबळाचे महत्त्व वाढवा - डॉ. सहस्त्रबुध्दे
पिंपरी, 24 सप्टेंबर
आयटी कौशल्याला नको तितके महत्त्व वाढत असल्याने प्रत्यक्ष यंत्रसामुग्रीवर घाम गाळणा-या कुशल मनुष्यबाळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अभिनव कौशल्य अवगत करुन कौशल्याचे महत्त्व वाढवा, असे आवाहन पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी पिंपरी येथे केले.

पिंपरीगावात चार दुचाक्या जळून खाक
पिंपरीगावात चार दुचाक्या जळून खाक
पिंपरी, 24 सप्टेंबर
पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळील धर्मा अपार्टमेंटच्या पार्कींगमधील चार दुचाक्या आज पहाटे अडीच ते तीन च्या सुमारास जळून खाक झाल्या. वाहने पेटल्यानंतर धुरामुळे भिंतीवर झालेल्या काजळीमध्ये कोणा अज्ञात व्यक्तीने टोकदार वस्तुने rushi असे कोरले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अवधूत होनकस ठरला 'डान्सिंग स्टार ऑफ पिंपरी-चिंचव
अवधूत होनकस ठरला 'डान्सिंग स्टार ऑफ पिंपरी-चिंचवड'
पिंपरी, 23 सप्टेंबर
'वासुदेव आला रे, वासुदेव आला' 'धनगरांची मेढरं रे धनगराची मेढरं' अशा गीतांवर धडाकेबाज नृत्य करून अपंग आणि मुकबधीर मुलांनी 'हम भी किसीसे कम नही' असा संदेश दिला. निमित्त होते गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे ! या सोबतच झालेल्या डान्सिग स्टार्स या स्पर्धेमध्ये 'डान्सिंग स्टार ऑफ पिंपरी-चिंचवड' हा किताब अवधुत होनकस या चिमुकल्याने पटकविला.

एव्हरेस्ट मोहिमेच्या देखाव्यातून रमेश गुळवे यांना अनोखी आदरांजली
एव्हरेस्ट मोहिमेच्या देखाव्यातून रमेश गुळवे यांना अनोखी आदरांजली
पिंपरी, 23 सप्टेंबर
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट मोहिम यशस्वी करून एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला होता. या गिर्यारोहकांपैकी रमेश गुळवे यांचे मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अर्धांगवायूच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मात्र, सागरमाथाच्या शिलेदारांनी खचून न जाता एव्हरेस्ट मोहीम पूर्ण करून रमेश गुळवे यांच्या स्वप्नांची पूर्ती करून दाखवली. सागरमाथाच्या या यशावर आधारित 'स्पप्नपूर्ती एव्हरेस्टवीर सह्याद्रीच्या ध्येयवेड्या रमेशची' हा देखावा साकारून रमेशच्या स्मृतींना उजाळा देत ही ऐव्हरेस्ट मोहिम नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न भोसरीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड फेस्टिवलमध्ये 'डॉग ओबीडीएन्स शो'ने आणले अंगावर शहारे
पिंपरी-चिंचवड फेस्टिवलमध्ये 'डॉग ओबीडीएन्स शो'ने आणले अंगावर शहारे
पिंपरी, 22 सप्टेंबर
चोराला पकडणे, भिंत चढून जाणे, गोल रिंगेतून उडी मारणे, अडथळे पार करणे यांसारख्या टाटा मोटर्स कंपनीच्या श्वान पथकाने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी श्वानप्रेमींच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. निमित्त होते पिंपरी-चिंचवड फेस्टिवल अंतर्गत आज (शनिवारी) आयोजित केलेल्या 'डॉग ओबीडीएन्स शो'चे आपल्या घरातील श्वानांना प्रशिक्षण दिल्यास घराला हक्काचा आणि प्रामाणिक रखवालदार मिळेल, असा संदेश या 'शो'च्या माध्यमातून देण्यात आला.

भरदिवसा 27 लाखांची रोकड लुटणारे गजाआड !
भरदिवसा 27 लाखांची रोकड लुटणारे गजाआड !
पुणे, 21 सप्टेंबर
फायनान्स कंपनीतील कर्मचा-याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून 26 लाख 95 हजारांची रोकड लुटणा-या पाच जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. भरदिवसा डेंगळे पुलानजीक 'पीएमपी'च्या बसस्थानकाजवळ मागील सोमवारी (ता. 17) हा प्रकार घडला होता. अटक केलेल्या टोळीकडून 23 लाख रूपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, दोन जण फरार आहेत. लुटारूंच्या टोळीतील एक जण संबंधित फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याची उघड झाले आहे.

चंदुकाका सराफ अँन्ड सन्सची व्हॅन पिंपरी-चिंचवड शहरात
चंदुकाका सराफ अँन्ड सन्सची व्हॅन पिंपरी-चिंचवड शहरात
पिंपरी, 22 सप्टेंबर
दहशतवादी कारवायांपासून सावधानता बाळगण्यासाठी संदर्भात आबालवृध्दांना माहिती देत आज (गुरूवारी) चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लि. यांची 'आता हवा दहशतवादाचा शेवट' या व्हॅनने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात फेरफटका मारून नागरिकांना सूचना दिल्या.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 22 सप्टेंबर
दहशतवादी कारवायांपासून सावधानता बाळगण्यासाठी संदर्भात आबालवृध्दांना माहिती देत आज (गुरूवारी) चंदुकाका सराफ अँन्ड सन्स प्रा. लि. यांची 'आता हवा दहशतवादाचा शेवट' या व्हॅनने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात फेरफटका मारून नागरिकांना सूचना दिल्या.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
सयाजी हॉटेलमध्ये जर्मन खाद्यमहोत्सवाचे आयोजन
सयाजी हॉटेलमध्ये जर्मन खाद्यमहोत्सवाचे आयोजन
वाकड, 22 सप्टेंबर
जर्मन संस्कृती व खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी सयाजी हॉटेलच्या वतीने 22 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान जर्मन खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
वाकड, 22 सप्टेंबर
जर्मन संस्कृती व खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी सयाजी हॉटेलच्या वतीने 22 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान जर्मन खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
भ्रष्टाचार, महागाई, पाणी वाचवा !
भ्रष्टाचार, महागाई, पाणी वाचवा !
पिंपरी, 22 सप्टेंबर
आकुर्डी आणि चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधनात्मक, चालू घडामोडींवर भाष्य करणा-या देखाव्यांची परंपरा यंदाही जोपासली आहे. भ्रष्टाचार, महागाई, पाणी वाचवा या प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच तुकोबांचे वैकुंठगमन, होलिका राक्षसीणीचा वध यांसारखे पौराणिक, धार्मिक देखावे देखील सादर केले आहेत.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 22 सप्टेंबर
आकुर्डी आणि चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधनात्मक, चालू घडामोडींवर भाष्य करणा-या देखाव्यांची परंपरा यंदाही जोपासली आहे. भ्रष्टाचार, महागाई, पाणी वाचवा या प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच तुकोबांचे वैकुंठगमन, होलिका राक्षसीणीचा वध यांसारखे पौराणिक, धार्मिक देखावे देखील सादर केले आहेत.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
वैविध्यपूर्ण देखाव्यांची मांदियाळी !
वैविध्यपूर्ण देखाव्यांची मांदियाळी !
पिंपरी, 22 सप्टेंबर
वाकड, थेरगाव, काळाखडक परिसरात यंदा वैविध्यपूर्ण देखावे पहायला मिळत आहेत. गोकुळातील रंगपंचमी, जलमंदिरातील बाप्पा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. तर थेरगावच्या जय मल्हार मित्र मंडळाने लोककलेतून प्रबोधन केले जात आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 22 सप्टेंबर
वाकड, थेरगाव, काळाखडक परिसरात यंदा वैविध्यपूर्ण देखावे पहायला मिळत आहेत. गोकुळातील रंगपंचमी, जलमंदिरातील बाप्पा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. तर थेरगावच्या जय मल्हार मित्र मंडळाने लोककलेतून प्रबोधन केले जात आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
जयहिंद शाळेत साकारलाय कागदाचा गणपती
जयहिंद शाळेत साकारलाय कागदाचा गणपती
पिंपरी, 21 सप्टेंबर
पिंपरी येथील जयहिंद शाळेतील कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी 25 किलो कागदापासून साडेआठ फुटी गणपती साकारलाय. त्यासोबतच वापरण्यात आलेला रंगही इकोफ्रेंडली आहे. हा गणपती बनवणा-या तीन शिक्षकांमध्ये एक नाव आहे निलोफर सय्यद म्हणजे हा गणपती सर्वधर्म समभावाचा संदेशही देत आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 21 सप्टेंबर
पिंपरी येथील जयहिंद शाळेतील कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी 25 किलो कागदापासून साडेआठ फुटी गणपती साकारलाय. त्यासोबतच वापरण्यात आलेला रंगही इकोफ्रेंडली आहे. हा गणपती बनवणा-या तीन शिक्षकांमध्ये एक नाव आहे निलोफर सय्यद म्हणजे हा गणपती सर्वधर्म समभावाचा संदेशही देत आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Subscribe to:
Posts (Atom)