MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 March 2013
पुणे मेट्रोची बजेटमध्ये सलामी
पुणे मेट्रोची बजेटमध्ये सलामी: पुणे व पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाने केंद्रीय बजेटमध्ये खाते उघडले आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बजेटमध्ये पुणे मेट्रोचे हेड सुरू केले असून, त्यासाठी प्राथमिकता म्हणून दहा कोटी रुपयांची ( ९.९९ कोटी) तरतूद केली आहे.
पाणीपुरवठा आणि पर्यटनावर भर
पाणीपुरवठा आणि पर्यटनावर भर: जकातीऐवजी एलबीटी लागू होण्याच्या शक्यतेने उत्पन्नवाढ मर्यादित राहील, असे स्पष्ट करीत सुमारे दोन हजार २१ कोटी रुपये खर्चाचे आणि दोन कोटी रुपये शिलकीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१३-१४ चे बजेट आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर केले.
Pune metro project gets Rs 10 crore
Pune metro project gets Rs 10 crore - Times of India:
Pune metro project gets Rs 10 crore Times of India The Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations, that have proposed the project in association with the Delhi Metro Rail Corporation, have already made provisions in their respective budgets for the year 2013-14. The budgetary head, 'Pune Metro ... |
Subscribe to:
Posts (Atom)