MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 6 November 2012
राजगुरुनगर विमानतळाची जागा निश्चित
राजगुरुनगर विमानतळाची जागा निश्चित: राजगुरुनगरजवळ विमानतळाची जागा निश्चित करण्यात आली असून, या जागेची पाहणी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे ‘तंत्रज्ञानाचे पथक’ सोमवारी पुण्यात दाखल होणार आहे. जागेच्या पाहणीनंतर तांत्रिक माहितीच्या आधारे या संदर्भातील अंतिम अधिसूचना काढली जाणार आहे.
वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांना झटका
वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांना झटका: शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील वीज ग्राहकांना पंचवीस ते पन्नास टक्के जादा वीजबिले आल्याने झटका बसला आहे. दरवाढीस मान्यता मिळाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचा वाढीव दरांचा फरक या बिलात वसूल करण्यात आल्याने जादा बिले आल्याचे स्पष्टीकरण महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे.
मतदार नोंदणीसाठी आता २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मतदार नोंदणीसाठी आता २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ: मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. एक जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदारयादीत नव्याने नाव नोंदविण्यासाठी; तसेच त्यात काही सुधारणा करण्यासाठीची मोहीम निवडणूक आयोगाने एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले होते.
PCMT कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
PCMT कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर: ‘पीएमपीएमएल’मधील पूर्व ‘पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि प्रत्येकी नऊ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. याचा लाभ एक हजार ६२२ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सफाई कर्मचा-यांचा विकासातला वाटा मोलाचा
सफाई कर्मचा-यांचा विकासातला वाटा मोलाचा: शहराच्या विकासासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असते. मात्र, त्यात सफाई कर्मचा-यांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळ त्यांच्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे असे मत महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.
प्रदीर्घ कालावधीनंतर अजितदादा पिंपरी बालेकिल्ल्यात येणार
प्रदीर्घ कालावधीनंतर अजितदादा ...:
शक्तिप्रदर्शनाच्या तयारीची चर्चा?
पिंपरी / प्रतिनिधी
प्रदीर्घ कालावधीनंतर व उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी (३ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजितदादा शहरात येत आहेत.
Read more...

ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन टन सुका मेवा पकडला
ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन टन सुका ...:
पिंपरी बाजारपेठेतील जकातचोरी
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेत जकात चुकवून आणण्यात येणारा सुमारे दोन टन सुका मेवा भरारी पथकाने पकडला. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मुख्य जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय नकाशावरही पुणे ‘हिट्स’
आंतरराष्ट्रीय नकाशावरही पुणे ‘हिट्स’: पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी)
‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या विकासाची भुरळ परदेशातील विकासकांनाही असल्याचे दिसून आले असून, विकास आराखडा पाहण्यासाठी चार दिवसांत महापालिकेच्या संकेतस्थळावर तब्बल १४ हजार ९४७ हिट्स पडल्या आहेत. यामध्ये अर्थातच अमेरिकेतून सर्वाधिक हिट्स असल्याचेही दिसून आले आहे.
शहराचा प्रारूप विकास आराखडा मुख्य सभेत मागील आठवड्यात सादर झाल्यानंतर चारच दिवसांत महापालिकेच्या संकेतस्थळावर हा विकास आराखडा पाहण्यासाठी या हिट्स पडल्या आहेत. मात्र, हा आराखडा अद्याप संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने संकेतस्थळावरील महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जुन्या २३ गावांचा आराखडा पाहिला जात आहे. याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी महापलिकेच्या संगणक विभागाने विशेष संगणक प्रणालीशी महापालिकेचे संकेतस्थळ जोडलेले आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळास मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ७ लाख ९७ हजार हिट्स मिळालेल्या आहेत. त्यातील ५५ हजार हिट्स जगभरातील १३७ देशांमधून आहेत. त्यातही २0 हजार ४५७ हिट्ससह अमेरिकाच आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनमधून ५ हजार २४७, हाँगकाँगमधून ४ हजार ७२३, सिंगापूरमधून ३ हजार १११, र्जमनीमधून १ हजार २६१, ऑस्ट्रोलियातून १ हजार १९८ आणि कँनडामधून ९६२ हिट्स पडलेल्या आहेत.
याशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून पन्नासहून अधिक हिट्स पडलेल्या आहेत.

कागदोपत्री कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण दुप्पट
कागदोपत्री कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण दुप्पट: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)
केवायसीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरासाठी असणार्या दोन अन्नधान्य पुरवठा कार्यालयात शिधापत्रिका (रेशनकार्ड) विभक्त करण्यासाठी नागरिकांची सध्या झुंबड उडाली आहे. महा ई-सेवा केंद्रामुळे सध्या या केंद्रात प्रत्यक्ष गर्दी दिसत नसली तरी कार्यालयीन कामाचे प्रमाण वाढले आहे.
घरगुती गॅसबाबत केंद्र शासनाने निर्णय जाहीर केल्यानंतर केवायसी अनिवार्य केले आहे. गॅसबाबत असणार्या सवलतीचा फायदा मिळावा, यासाठी कुटुंब विभक्त करण्यासाठी सध्या नागरिक व्यस्त आहेत. निगडीतील अन्नधान्य वितरण (परिमंडळ अ विभाग) कार्यालयाअंतर्गत पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, पुनावळे, किवळे, थेरगाव, निगडी, देहूरोड, देहूगाव, यमुनानगर, खराळवाडी, तळवडे, चिखली, नेहरूनगर अशा विविध भागांचा समावेश होतो. मागील महिन्यापर्यंत या कार्यालयांतर्गत १ लाख ५३ हजार १0१ शिधापत्रिका धारकांची नोंदणी झाली असून या कार्यालयात दिवसाला नवीन कार्ड, नाव बदलणे, पत्ता बदलणे अशा कामांसाठीचे अर्ज येतात. त्याचे प्रमाण दिवसाला सुमारे पावणे दोनशे आहे. केवायसीमुळे कार्यालयात येणार्या अर्जांमध्ये निम्मे अर्ज हे कुटुंब विभक्त होणारे असतात. शिधापत्रिकेतील एकत्रित कुटुंबातील नावांची फोड करावी, असे अर्ज अधिक आहेत.
दुसरे कार्यालय शिवाजीनगर येथे (परिमंडळ फ कार्यालय) आहे. त्या अंतर्गत मोशी, दिघी, चर्होली, भोसरी, कासारवाडी, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, सांगवी, नवी सांगवी, औंध, पाषाण, पिंपळे निलख, पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव भागांचा समावेश आहे. सध्या १ लाख २५ हजार शिधापत्रिकाधारक असून दिवसाला दीडशे अर्ज येतात.

Door-to-door waste collection resumes in Pimpri-Chinchwad
Door-to-door waste collection resumes in Pimpri-Chinchwad: Three temporary contractors, appointed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation, have started door-to-door collection of garbage in two zones.
State to set deadline for 100% sewage water treatment
State to set deadline for 100% sewage water treatment: To take forward the Bhima river pollution control plan, the state government will set a deadline for the Pune Municipal Corporation (PMC) and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to ensure 100 per cent sewage water is treated before releasing it into the river basin.
Sangvi park set to open on Saturday
Sangvi park set to open on Saturday: Former deputy chief minister Ajit Pawar will visit Pimpri Chinchwad on Saturday to inaugurate Shiv Shrushti garden in Sangvi.
Ahir to start air pollution monitoring system
Ahir to start air pollution monitoring system: With both Pune and Pimpri-Chinchwad seeing a rise in pollution levels and Pune also figuring among the most polluted cities in the country, state Environment Minister and Pune Guardian Minister Sachin Ahir has proposed to set up air and water pollution monitoring system.
MNS complains to state over Pimpri-Chinchwad Municipal Corporation's working
MNS complains to state over Pimpri-Chinchwad Municipal Corporation's working: The Pimpri-Chinchwad unit of the Maharashtra Navnirman Sena (MNS) has complained to the state government that general body (GB) meetings of the municipal corporation are being frequently adjourned and this has had an effect on development works.
Self-help groups in Pimpri-Chinchwad Municipal Corporation can now organise weekly bazaars
Self-help groups in Pimpri-Chinchwad Municipal Corporation can now organise weekly bazaars: Self-help groups (SHGs) in Pimpri-Chinchwad will now be able to hold weekly bazaars of their products at five locations in the city.
Pimpri Chinchwad Municipal Corporation acts against encroachments in Kalewadi, adjoining areas
Pimpri Chinchwad Municipal Corporation acts against encroachments in Kalewadi, adjoining areas: The Pimpri Chinchwad Municipal Corporation demolished nine unauthorized structures, measuring about 13,000 sq ft, in Kalewadi on Wednesday.
१४ दिवसांत १४ आत्महत्या
१४ दिवसांत १४ आत्महत्या: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)
शहरात गेल्या दोन आठवड्यांत १४ जणांनी मृत्यूला कवटाळून आपली जीवनयात्रा संपविली आहे. हादरवून टाकणार्या आत्महत्येच्या घटनांमुळे हसती खेळते कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.
धनंजय शंकर कंटक (२७, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी गुरुवारी रात्री साडेआठला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसांत घडलेल्या आत्महत्यांचा आढावा घेतला असता त्यात सर्वांधिक प्रमाण तरुणाईचे आहे. महाविद्यालीन विद्यार्थी, विद्यार्थिनी एकाएकी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याने पालकवर्ग धास्तावला आहे. गेल्या चार दिवसांत दररोज किमान दोघांनी स्वत:हून मृत्यूला कवेत घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.

हिंदू हितासाठी हिंदूंनी एकत्र यावे- ...
हिंदू हितासाठी हिंदूंनी एकत्र यावे- ...:
पिंपरी / प्रतिनिधी
हिंदू हित रक्षणासाठी हिंदूंनी संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगत हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड येथे केले.

अध्यात्म व विज्ञानाची सांगड आवश्यक - डॉ. विजय भटकर
अध्यात्म व विज्ञानाची सांगड आवश्यक ...:
पिंपरी / प्रतिनिधी
देशाचा विकास घडवायचा असेल तर अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले. विज्ञानाचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation takes steps against spread of dengue
Pimpri-Chinchwad Municipal Corporation takes steps against spread of dengue: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued notices to 95 builders and scrap traders for storing water unsafely in the city.
PCMC opens dengue detection centre
PCMC opens dengue detection centre: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has opened a dengue detection centre at Yashwantrao Chavan memorial (YCM) hospital in Pimpri.
PCMC needs 836 part time contract workers for cleaning roads, drains
PCMC needs 836 part time contract workers for cleaning roads, drains: done/subha The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will table a proposal to hire 836 contractual workers for cleaning roads and drainages at an expenditure of Rs 5.51 crore.
Techie commits suicide in Pimpri
Techie commits suicide in Pimpri: A 22-year-old engineer allegedly committed suicide by hanging himself at his residence in Pimpri on Sunday evening.
वीस लाख रुपये पळविणा-या चोरट्याला पाठलाग करून पकडले

पुणे, 2 नोव्हेंबर
पोलीस असल्याचे सांगून एसटीतील प्रवाशाकडील 20 लाख रूपये पळविणा-या चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. यामध्ये दोन दक्ष रिक्षाचालकांनी महत्त्वाची भूमिका बजावून पोलिसांना मदत केली. ही घटना आज सकाळी सिंहगड रस्त्यावर नीलायम टॉकीजजवळील उड्डाणपुलाखाली घडली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिकेच्या विकास प्रकल्पांमध्येही डेंग्यूची पैदास ; दोन ठेकेदारांना नोटीस
महापालिकेच्या विकास प्रकल्पांमध्येही<br>डेंग्यूची पैदास ; दोन ठेकेदारांना नोटीस
पिंपरी, 2 नोव्हेंबर
आरोग्य विभागाच्या धडक मोहिमेमध्ये महापालिकेच्या विकासकामांच्या ठिकाणीही डेंग्युची पैदास होत असल्याचे आढळून आल्याने दोन बड्या बांधकाम ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तर थरमॅक्स आणि गरवारे वॉलरोप्स सारख्या मोठ्या कंपन्यांना दंड देखील ठोठाविण्यात आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 2 नोव्हेंबर
आरोग्य विभागाच्या धडक मोहिमेमध्ये महापालिकेच्या विकासकामांच्या ठिकाणीही डेंग्युची पैदास होत असल्याचे आढळून आल्याने दोन बड्या बांधकाम ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तर थरमॅक्स आणि गरवारे वॉलरोप्स सारख्या मोठ्या कंपन्यांना दंड देखील ठोठाविण्यात आला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
फटाके विक्री व साठ्यावर पोलीस ठेवणार नजर !
फटाके विक्री व साठ्यावर पोलीस ठेवणार नजर !
पिंपरी, 2 नोव्हेंबर
तळवडे भागात मंगळवारी मध्यरात्री एका इमारतीमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 35 दुचाक्या जळून खाक झाल्या. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर त्यांच्या गोदामावर पोलिसांची करडी नजर असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 2 नोव्हेंबर
तळवडे भागात मंगळवारी मध्यरात्री एका इमारतीमधील फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 35 दुचाक्या जळून खाक झाल्या. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर त्यांच्या गोदामावर पोलिसांची करडी नजर असणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
गाडीला काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणा-यांकडून दीड लाखांचा दंड वसूल
गाडीला काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणा-यांकडून दीड लाखांचा दंड वसूल
पिंपरी, 2 नोव्हेंबर
मोटारींच्या काचांवर 'सनफिल्म' लावलेल्या एक हजार 600 वाहनांवर तर फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या 600 वाहनांवर निगडी वाहतूक पोलिसांनी आजपर्यंत कारवाई बडगा उगारला आहे. मागील तीन महिन्यापासून पोलिसांनी ही मोहीम सुरू केलेली असून या कारवाईतून आजपर्यंत सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने मराठीला वेगळा दर्जा द्यावा - डॉ.कोत्तापल्ले

केंद्र सरकारने मराठी भाषेला वेगळा दर्जा द्यायला हवा अशी अपेक्षा सुप्रसिध्द साहित्यिक आणि चिपळूण येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पिंपळेसौदागर येथे राहाणारे कोत्तापल्ले यांचे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.

पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज (शुक्रवारी) सकाळी पुण्यातील एरंडवणे भागातील बांधकाम कंपन्यांच्या कार्यालया सहित चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 2 नोव्हेंबर
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज (शुक्रवारी) सकाळी पुण्यातील एरंडवणे भागातील बांधकाम कंपन्यांच्या कार्यालया सहित चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
इंजिनिअरिंग एक्स्पो-2012 चा चिंचवड येथे प्रारंभ
इंजिनिअरिंग एक्स्पो-2012 चा चिंचवड येथे प्रारंभ
पिंपरी, 2 नोव्हेंबर
नेटवर्क 18 पब्लिशिंगच्या वतीने सातव्या इंजिनिअरिंग एक्स्पो-2012 चे आज चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रामध्ये थाटात उदघाटन झाले. चार दिवस चालणा-या या प्रदर्शनात सुमारे 250 प्रदर्शक कंपन्या आपली उत्पादने घेऊन सज्ज झाल्या आहेत.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 2 नोव्हेंबर
नेटवर्क 18 पब्लिशिंगच्या वतीने सातव्या इंजिनिअरिंग एक्स्पो-2012 चे आज चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रामध्ये थाटात उदघाटन झाले. चार दिवस चालणा-या या प्रदर्शनात सुमारे 250 प्रदर्शक कंपन्या आपली उत्पादने घेऊन सज्ज झाल्या आहेत.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
शाळांच्या 'डिजीटल कॅम्पस'चा प्रसार भारतात व्हायला हवा - भटकर
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34317&To=5
शाळांच्या 'डिजीटल कॅम्पस'चा प्रसार भारतात व्हायला हवा - भटकर
शाळांच्या डिजीटल कॅम्पसचा प्रसार भारतभर व्हायला हवा, त्याltन विद्यार्थ्यांच्या विकासाला मदत होईल, असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी आज (गुरुवारी) निगडी येथील माता अमृतानंदमयी विद्यालयात व्यक्त केले.

460 पैकी 95 बांधकामांच्या ठिकाणी आढळल्या डेंग्युच्या आळ्या
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34318&To=9
460 पैकी 95 बांधकामांच्या ठिकाणी आढळल्या डेंग्युच्या आळ्या
शहरात डेंग्यूचा प्रकोप रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत घरोघरी, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन डेंग्यूचा बंदोबस्त करण्यात येत आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये 460 पैकी 95 ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आले. महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजाविल्या आहेत.

नाक्यांवरील उत्पन्न वाढले मात्र कंपन्यांमधील जकातीत घट
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34314&To=6
नाक्यांवरील उत्पन्न वाढले मात्र कंपन्यांमधील जकातीत घट
एकीकडे जकात नाक्यांवरील उत्पन्नामध्ये वाढ होत असताना दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रावरील मंदीच्या मळभामुळे कंपनीमधील जकात उत्पन्नात घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 3 कोटी 30 लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळूनही महापालिकेच्या जकात विभागात चिंतेचे वातावरण आहे.

माथेफिरुची 'पीएमपीएमएल'वर दगडफेक
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34310&To=7
माथेफिरुची 'पीएमपीएमएल'वर दगडफेक
थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरील रस्त्यांवर 30 वर्षीय माथेफिरुने पीएमपीएमएल बसवर दगडफेक केली. आज (गुरुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

आत्महत्येचं खूळ संपादकीय, विवेक इनामदार
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34307&To=10
आत्महत्येचं खूळ संपादकीय, विवेक इनामदार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सात जणांनी आत्महत्या केली. यामध्ये पाचजणांनी गळफास घेऊन, एकाने विष प्राशन करून तर चक्क एका चोरट्याने अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. कौटुंबिक कलह आणि आजारपणाला कंटाळून मोशी, भोसरी व निगडी परिसरात दोन महिलांसह तिघांनी आत्महत्या केली. वडगाव बुद्रुकच्या तुकाईनगरमध्ये एका दाम्पत्याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर उपचार सुरू आहेत. एका दिवसातच आत्महत्येच्या सात घटनांमुळे कोजागरी पौर्णिमेची रात्र या सहा जणांनी स्वतःसाठी काळरात्र बनवली.

चिंचवडमध्ये नामांकीत कंपनीवर आयकर विभागाची धाड

पिंपरी, 31 ऑक्टोबर
संसदेपासून महापालिकेपर्यंत विविध साफसफाईची कंत्राटे घेणाऱया एका बडय़ा कंपनीच्या चिंचवड येथील कार्यालयावर आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी आज दुपारी धाड टाकली. करचुकवेगिरीच्या ठपक्यावरून पडलेल्या धाडीत आयकर खात्याने कंपनी कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 31 ऑक्टोबर
संसदेपासून महापालिकेपर्यंत विविध साफसफाईची कंत्राटे घेणाऱया एका बडय़ा कंपनीच्या चिंचवड येथील कार्यालयावर आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी आज दुपारी धाड टाकली. करचुकवेगिरीच्या ठपक्यावरून पडलेल्या धाडीत आयकर खात्याने कंपनी कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
सांगवीतील उद्यानात शिवसृष्टी !
सांगवीतील उद्यानात शिवसृष्टी !
पिंपरी, 31 ऑक्टोबर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्यभिषेकापर्यंतच्या शिल्पांवर आधारीत शिवसृष्टी उद्यान सांगवीमध्ये उभारण्यात आले असून शनिवारी (ता. 3) त्याचे लोकार्पण होणार आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 31 ऑक्टोबर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्यभिषेकापर्यंतच्या शिल्पांवर आधारीत शिवसृष्टी उद्यान सांगवीमध्ये उभारण्यात आले असून शनिवारी (ता. 3) त्याचे लोकार्पण होणार आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
महापालिका राबविणार श्वान दत्तक योजना
महापालिका राबविणार श्वान दत्तक योजना
पिंपरी, 31 ऑक्टोबर
भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी, सुदृढ भटक्या कुत्र्यांना चांगले पालकत्व मिळावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका श्वान दत्तक योजना राबविणार आहे. स्वयंसेवी संस्था, उद्योजकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी दिली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 31 ऑक्टोबर
भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हावी, सुदृढ भटक्या कुत्र्यांना चांगले पालकत्व मिळावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका श्वान दत्तक योजना राबविणार आहे. स्वयंसेवी संस्था, उद्योजकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी दिली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
आत्महत्या टाळण्यासाठी सुसंवाद आणि सकारात्मकता महत्त्वाची
आत्महत्या टाळण्यासाठी सुसंवाद आणि सकारात्मकता महत्त्वाची
पिंपरी, 31 ऑक्टोबर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सलग दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी सर्वच वयोगटातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. कुणी नैराश्य आल्यामुळे, कुणी आजाराला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. या निमित्ताने नैराश्य, विश्वासघात, अपमान, अपयश व नकार न पचविता आल्यामुळे आत्महत्येसारख्या घटना समाजात घडत असतात. पण म्हणून जीव इतका स्वस्त झाला आहे का, हा या निमित्ताने प्रश्न उभा राहातो. समाजातील या भयंकर प्रश्नाचा घेतलेला मागोवा...

इमारतीमधील फटाक्याच्या साठ्याला आग 35 दुचाक्या जळाल्या

तळवडेच्या गणेशनगर भागातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या फटाक्याच्या साठ्याला मंगळवारी (ता.30) मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून या इमारतीमधील 35 दुचाक्या जळून खाक झाल्या. तर या इमारतीमधील काही फ्लॅटला या आगीची झळ पोचल्यामुळे हे फ्लॅट काळवंडून गेले असून यामधील काही सामानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविले.

पूर्व पीसीएमटी कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस ; नऊ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर
पूर्व पीसीएमटी कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस ;
नऊ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर
पिंपरी, 30 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुण्याआधी आघाडी घेत पीएमपीएमएलमधील पूर्व पीसीएमटी कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस आणि प्रत्येकी नऊ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. 1622 कर्मचा-यांच्या बोनस आणि सानुग्रह अनुदानासाठी तीन कोटी 73 लाख रुपयांचा खर्च होणार असून आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत त्यास मंजुरी देण्यात आली.

हिवाळा सुरु झाल्यावर स्वेटर खरेदीची निविदा

हिवाळ्यात रेनकोट आणि उन्हाळ्यात स्वेटर देण्याचा शिक्षण मंडळाचा कित्ता महापालिका प्रशासनानेही गिरविला आहे. हिवाळा सुरु होताच कर्मचा-यांना गरम कपडे मिळणे अपेक्षित होते. मात्र हिवाळा सुरु झाल्यानंतर महापालिकेने हिवाळी साधनांच्या खरेदीसाठी निविदा प्रसिध्द केली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 30 ऑक्टोबर
हिवाळ्यात रेनकोट आणि उन्हाळ्यात स्वेटर देण्याचा शिक्षण मंडळाचा कित्ता महापालिका प्रशासनानेही गिरविला आहे. हिवाळा सुरु होताच कर्मचा-यांना गरम कपडे मिळणे अपेक्षित होते. मात्र हिवाळा सुरु झाल्यानंतर महापालिकेने हिवाळी साधनांच्या खरेदीसाठी निविदा प्रसिध्द केली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
'सँडी'मुळे उद्योगनगरीला हादरा
'सँडी'मुळे उद्योगनगरीला हादरा
पिंपरी, 30 ऑक्टोबर
अमेरिकेला झोडपून काढणा-या 'हेरीकेन सँडी' वादळामुळे उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडलाही मोठा हादरा बसला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आयटी इंडस्ट्रीजमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 30 ऑक्टोबर
अमेरिकेला झोडपून काढणा-या 'हेरीकेन सँडी' वादळामुळे उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडलाही मोठा हादरा बसला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आयटी इंडस्ट्रीजमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
डेंग्यूसाठी वायसीएमएच'मध्ये स्वतंत्र कक्ष ; तपासणीही मोफत

पिंपरी, 29 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जानेवारीपासून आजअखेरीस डेंग्यूचे 56 रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या ऑक्टोबर महिन्यात 23 रुग्ण आढळल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. डेंग्युच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली असून वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी डेंग्युच्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांकडून येणारे रक्ताचे नमूनेही महापालिकेकडून मोफत चाचणी करुन दिले जात आहेत.

थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा दिलासा

थकीत देयकांपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीमुक्त होण्यासाठी महावितरणने 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्याशिवाय ग्राहकांना मूळ थकबाकीवरील व्याज व दंड यामध्ये माफीही देण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना दिलासा दिला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 29 ऑक्टोबर
थकीत देयकांपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीमुक्त होण्यासाठी महावितरणने 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्याशिवाय ग्राहकांना मूळ थकबाकीवरील व्याज व दंड यामध्ये माफीही देण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना दिलासा दिला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या कारची क्रेझ !
पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या कारची क्रेझ !
पिंपरी, 29 ऑक्टोबर
स्टाईल स्टेटमेंट, स्टेटस सिम्बॉल, आरामदायी व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था या गुणवैशिष्ट्यांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या महागड्या कारची क्रेझ आली एप्रिल 2012 पासून 20 लाखापेक्षा जास्त किंमत असलेल्या 602 गाड्या या उद्योगनगरीच्या रस्त्यावरून धावताना दिसून येत आहेत. केवळ दस-याच्या दिवशीच 19 महागड्या गाड्यांची खरेदी करण्यात आल्या आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)