Friday, 16 March 2018

‘बीआरटी’ची हेळसांड

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या बस रॅपिड ट्रान्झिटची (बीआरटी) पीएमपीमध्ये हेळसांड होऊ लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली बीआरटी आता विस्कळित होऊ लागली आहे. भाडेतत्त्वावरील बसची संख्या कमी झाल्यामुळे बीआरटी मार्गांना फटका बसला असून परिणामी प्रवासी संख्याही घटली आहे. दुसरीकडे पीएमपीमधील ‘बीआरटी सेल’ही निकालात निघाला आहे.  

म्हाडा बांधणार नवीन दीड हजार परवडणारी घरे

पिंपरी - परवडणारी घरे बांधण्यासाठी म्हाडाला सरकारकडून पिंपरी आणि तळेगाव परिसरात जमीन मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या भागात सुमारे दीड हजार नवीन घरे उभी राहणार आहेत. 

Grade separator at Dange Chowk promises easy Hinjewadi commute

PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct a grade separator at Dange Chowk to ensure faster travel to Hinjewadi from Chinchwad, Vijay Bhojane, spokesperson of PCMC’s BRT cell, said. Dange Chowk is located in Thergaon at the junction of Sangvi-Kiwale BRT Road and Chinchwad-Hinjewadi Road.

Now, a ritual to ward off 'evil' at Pimpri auditorium

In latest such video, a 'godman' was purportedly seen performing some ritual to ward off "evil powers" in an auditorium in near here after workers reported some "paranormal" activities.

Bopkhel students rue bridgedelay in time of board exam

PIMPRI CHINCHWAD: Hundreds of Std X students in Bopkhel have to start early from home and travel long distances to reach the SSC examination centres in Pune and Pimpri Chinchwad cities and Khadki on time.

पिंपरी-चिंचवडकरांना वाहतुकीच्या नियमांचा धाक राहिला नाही : महापौर


प्राधिकरणातील मैदानांची दुरवस्था

हस्तांतराच्या वर्षभरानंतरही मैदाने बंद

शिधापत्रिकाधारकांची भोसरीत गैरसोय

भोसरी - पॉस यंत्रातील त्रुटी बरोबरच अन्य कारणांमुळे भोसरीतील पाच रेशनदुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत. पॉस यंत्रातील त्रुटी त्वरित दूर न केल्यास आणखी काही दुकाने महिनाअखेरीपर्यंत बंद होण्याची शक्‍यता रेशन दुकानदारांच्या संघटनेने वर्तविली आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या दुकानांमुळे अन्य दुकानांकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत असून, त्यामुळे तारांबळ उडत आहे. तरी ही समस्या दूर करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.

पंधरा वर्षांनंतरही रस्ता अर्धवटच

पिंपरी - पंधरा वर्षांत संपूर्ण परिसर विकसित होतो. शेकडोंच्या संख्येने बांधकामे उभारली जातात. मोठी व्यावसायिक संकुले तयार होतात. मात्र, अवघ्या एक ते दीड किलोमीटर रस्ता होऊ शकत नाही? शहराच्या विकास आराखड्यात असलेला रस्ता अस्तित्वात आला नसतानाही शेकडो सदनिका असलेल्या बांधकामाला परवानगी कोणत्या आधारे दिली जाते? केवळ परवानगीच नाही, तर बांधकाम पूर्ण होऊन त्याला पूर्णत्वाचा दाखलाही मिळतो. महापालिकेच्या अजब कारभाराबाबत आज पिंपळे सौदागरमधील शेकडो रहिवासी असे अनेक प्रश्‍न विचारत आहेत. 

[Video] भाजपचे नेते कुरण चरत आहेत -सुलभा उबाळे

पिंपरी महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून सत्ताधारी भाजपचे नेते अनधिकृत बांधकामांना कुरण समजून चरत आहेत. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुलभ उबाळे यांनी केला आहे

पालिकेचे उत्पन्नवाढीवर स्थायीचा भर; स्थायी समितीची पहिली सभा

महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावर नवीन सभापती ममता गायकवाड यांची निवड झाल्याने त्यांच्या नियंत्रणाखाली पार पडलेल्या स्थायीच्या बैठकीत पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

मैथीली भाषा, परंपरा, आणि संस्कृतीला चालना दिली पाहिजे – पक्षनेते एकनाथ पवार

निर्भीडसत्ता न्यूज –
मिथीला प्रदेश म्हणजे सीतामातेची जन्मभूमी आहे. येथील मातीची पवित्रता आजही कायम आहे. मैथीली भाषा, परंपरा, मधुबनी पेंटींग आणि संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. मिथीला विकास मंच यासाठी कार्यरत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.

वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ पूर्णानगरमधील रहिवाशांचा मुकमोर्चा

पिंपरी (Pclive7.com):- पूर्णानगर येथे दोन दिवसांपूर्वी वेदांत भोसले या दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केलीयं. मात्र पूर्णानगर परिसरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढत आहे. त्याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी मुकमोर्चा काढत निषेध व्यक्त केलायं.

महापौर पदाच्या १ वर्षाच्या कारकीर्दीत समाविष्ट गावांना न्याय दिला – नितीन काळजे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत २० वर्षापूर्वी गावे समाविष्ट झाली होती. मात्र विकासापासून ही गावे वंचित होती. मी महापौर झाल्यानंतर वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर दिला. आपल्या कारकीर्दीत या गावांना न्याय देऊ शकलो असल्याचे समाधान महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवडकरांना वाहतुकीच्या नियमांचा धाक राहिला नाही : महापौर

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच

‘आधार’पासून बॅंकांच्या पळवाटा बंद

आधार नोंदणी मशिन बॅंकांच्या शाखांमधून बसविण्याचा फतवा केंद्र सरकारने काढला खरा, पण त्याला बॅंकांनी सोईस्कर बगल देण्याचा प्रयत्न वारंवार केल्याचे दिसते. परंतु, आधार नोंदणीच्या कामातून सुटका करून घेण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. 

“आरटीओ’ने केली जादू अन्‌ बुलेटची झाली ऍक्‍टिव्हा!

वाकड – आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कित्येक करामती चर्चेत असतात, परंतु, एका घटनेमध्ये आरटीओने अशी काही जादूगिरी दाखविली की, बुलेटची ऍक्‍टिव्हाच करुन टाकली. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या या पराक्रमामुळे बुलेटचे मालक गेली सात वर्षे आपले वाहन आपल्या नावावर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प

मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पावले उचलली असून राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

चापेकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी प्रभुणे यांची फेरनिवड

पिंपरी – चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्यवाहपदी अॅड. सतीश नानासाहेब गोरडे तर सहकार्यवाहपदी रवींद्र धोंडिबा नामदे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.