Pune and Pimpri Chinchwad will get six new CNG refilling stations by December 2013 and six more by March 2014, district supply officer Dnyaneshwar Jawanjal said on Tuesday after a high-level meeting with the state transport secretary, here.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 14 August 2013
'अनधिकृत बांधकामाचा प्रश्न काँग्रेसच सोडविणार
शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न काँग्रेसच सोडवू शकते अन्य पक्षाच्या नेत्यांनी त्याचे श्रेय घेऊ नये असा टोला काँग्रेसचे निरीक्षक सत्यजित देशमुख यांनी लगावला.पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने काळेवाडी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
साडेचार कोटींच्या कामात स्पर्धा का नाही?
पिंपरी-चिंचवड शहरातील उंच टाक्या स्काडा यंत्रणेद्वारे जोडण्याच्या कामात स्पर्धा का झाली नाही, कंत्राटदारासाठी अटी-शर्ती का बदलल्या, कंत्राटदार-अधिका-यांचे साटेलोटे आहे काय अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेना नगरसेविका आशा शेंडगे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांची भंबेरी उडविली. अधिकारी निरुत्तर झाल्याने साडेचार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात
बीआरटीएसच्या सेफ्टी ऑडीटचा खर्च वाढला!
16 लाखाचा खर्च पोहचला 20 लाखांवर पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटीएस प्रकल्पातील त्रुटींवर शिवसेनेने प्रकाशझोत टाकल्यावर महापालिकेने या रस्त्याचे सेफ्टी ऑडीट करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मुंबईतील आयआयटी या संस्थेला 16 लाख रुपयांचे कामही दिले. तथापि, या कामात सिम्युलेशन
आयुक्तांची पुन्हा विदेश वारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे धडाडीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी अभ्यासाकरिता हैद्राबाद, अॅम्स्टरडॅम आणि बार्सिलोनाच्या दौ-यावर जाणार आहेत. 22 ते 30 ऑगस्ट या 9 दिवसांच्या दौ-यात ते नवीन तंत्रज्ञान, कायद्यातील सुधारणा आदींचा अभ्यास करणार आहेत. यासाठी 2 लाख 70 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
शासकीय रूग्णालयातील रुग्णांनाही चापेकर रक्तपेढीत सवलत
महापालिकेच्या क्रांतीवीर चापेकर बंधु रक्तपेढीत रक्त पिशवीसाठी शुल्क आकारताना महापालिकेसह शासनाच्या ईएसआय रूग्णालयासाठीही निम्मा दर आकारण्याच्या विषयास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मंजुरी दिली. पीसीव्ही आणि डब्ल्युबी रक्तगटाला शासनाने ठरविलेल्या 850 रूपयांऐवजी 425 रूपये शुल्क घेण्यात येणार आहे.
'सारथी' च्या फलकबाजीवर 5 लाखांचा खर्च
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी सारथी नामक स्वतंत्र 'कॉलसेंटर' सुरु केले असून येत्या गुरूवारपासून ही हेल्पलाईन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पित केली जाणार आहे. या कामाची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात आली असून शहरात 70 फलक लावण्यात आले आहे. त्यासाठी 5 लाख रुपयांचा
'पीएमपीएमएल'वरुन आयुक्त डॉ परदेशी झाले भाऊक !
पीएमपीएमएलची अवस्था जर्जर रुग्णासारखी झाली असून तिच्या सुधारणेसाठी महापालिकेने हातभार लावावा, अशी भावनिक साद आज आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी स्थायी समितीला घातली. शहरात जाहिरात हक्काच्या मोबदल्यात विकसित करण्यात येणा-या बसथांब्यांसाठी प्रायोजक शोधण्याचे आर्जवही त्यांनी स्थायी समितीला केले. भावनिक झालेल्या आयुक्तांच्या आवाहनानुसार स्थायी समितीच्या
महापालिकेच्या शाळेत प्रवेश संकोच करू नका - महापौर
मराठी माध्यमात शिकूनही यशाचे शिखर गाठता येते हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकून 89. 45 टक्के गुण मिळविलेल्या सरस्वती जाधव या विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यामध्ये संकोच बाळगू नये असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले.
निवडणुका जवळ आल्याने आमदार त्रयींचा कांगावा सुरु - भाजप
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि अण्णा बनसोडे यांनी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे राजकारण सुरू केले आहे. शहरातील तीन लाख अनधिकृत बांधकामे नियमित करू, रेडझोन हद्दीचा प्रश्न सोडवू यासह विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचा कांगावा या आमदार त्रयी करीत
पुण्यामध्ये म्हाडा ८ हजार सदनिका बांधणार
म्हाळुंगे, चाकण, मोरवाडी, ताथवडे, संत तुकारामनगर, पिंपळे वाघिरे या ठिकाणी म्हाडाच्या वतीने तीन ते चार वर्षांमध्ये ८ हजार १७६ सदनिका उपलब्ध होणार आहेत.
पिंपरीत संगनमताने स्वच्छतागृहे पाडण्याचा ‘उद्योग’
पिंपरी पालिकेचे अधिकारी व काही बांधकाम व्यावसायिक संगनमताने स्वच्छतागृहे पाडत असल्याची माहिती मंगळवारी स्थायी समितीत उघड झाली.
इतरांनाही कामाची संधी द्या!
पिंपरी : पुण्यात महापौर वैशाली बनकर यांचा राजीनामा घेण्यात आला, तसा पिंपरीत मोहिनी लांडे यांचा राजीनामा घेऊन इतरांना त्या पदावर काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून पुण्याप्रमाणे पिंपरीतही बदल घडून येईल, असा विश्वास महापौरपदाच्या प्रबळ दावेदार नगरसेविकांनी व्यक्त केला आहे.
Good news! CNG pumps to function till midnight
Decision taken in a meeting at Mumbai transport office
असोसिएशन ऑफ फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन
जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे स्थापन झालेल्या सेवा पुरवठादार व्यावसायिकांच्या अॅसोसिएशन ऑफ फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी होकाया ग्रुपचे अध्यक्ष कर्नल (निवृत्त)
शेवटचे ५ दिवस लाउडस्पीकर १२ पर्यंत
गणेशोत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस (१४ ते १८ सप्टेंबर) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)