Friday, 1 June 2018

Pune retailers to reuse garbage for plastic buckets

PUNE: The Pune District Retailers Organisation (PRDO) has taken steps to collect and segregate the daily wet and dry garbage so they can reuse the plastic waste to produce buckets.
This step is being taken following the state government's move to ban plastic carrybags and other plastic items.

[Video] पिंपरी चिंचवडमध्ये पक्ष्यांचे अनोखे प्रदर्शन

पिंपरी चिंचवड | पिंपळे सौदागरमध्ये भरले प्रदर्शन

मोरवाडीतील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा विकसित करण्याची नगरसेवक तुषार हिंगे यांची मागणी

मोरवाडी येथील आरक्षण क्रमांक ९४ मधील जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात आली आहे. ही जागा लहान मुलांसाठी खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असून, त्याप्रमाणे ती तातडीने विकसित करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व अ प्रभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

प्रशासकीय, राजकीय छुप्या हप्तेगिरीने समस्या कायम

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गावांमध्ये व प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमणांनी कहर केला आहे.

शहरात 881 अनधिकृत फ्लेक्‍स

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सचा विळखा पडल्याने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. यामुळे आकाशचिन्ह विभागातील अधिकारी स्थायीकडून चांगलेच टार्गेटवर होते. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई थंडावली असून गुन्हे दाखल करा, अशी सूचना मागील स्थायीत देण्यात आली होती.

[Video] पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई 9 सराईत गुन्हेगारां सह 23 मोबाईल 11तोळे सोन सह 2 गावठी कट्टे


अकरा पाकीटमार गजाआड

निगडी – महिन्यापासून आकुर्डी रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात पाकीटमार गुंडांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. या टोळीस प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या प्रयत्नामुळे पकडण्यात यश आले. काही दिवसांपासून समितीचे सदस्य रात्री गस्त घालत होते. टोळींवर स्वयंसेवकांनी पाळत ठेवली आणि तब्बल अकरा जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

काळेवाडीत अतिक्रमण पथकावर दगडफेक

पिंपरी – काळेवाडी, रहाटणी, नखातेवस्ती येथील विकास आराखडा (डीपी) रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम धारकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी आल्याने संतप्त नागरिकांनी आज गोंधळ घातला व अतिक्रमण पथकावर दगडफेक केली.

[Video] महापालिकेची अनधिकृत घरावर अतिक्रमण कारवाई


पिंपरीत अंध विद्यार्थ्याची मोफत शस्त्रक्रिया

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अंध विद्यार्थी अक्षय पाटीलच्या खांद्यावर चिंचवड येथील धनश्री रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय उपचाराच्या बिलावरून निर्माण होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या अनोख्या भेटीमुळे पाटील कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक

मुंबई या दोन शहरांचा विचार केला तरी पुण्यातील दत्तकेच्छुक पालकांचा मुली दत्तक घेण्याकडे कल दुपटीने आहे

महाआरोग्य शिबिराचे सुरेश भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

योगदान प्रतिष्ठाण व 7 ऑरेन्ज हॉस्पिटलतर्फे चिंचवडमधील महासाधु मोरया गोसावी स्टेडियम येथे आयोजित तीन दिवसीय मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.

[Video] चिडलेल्या गाडी मालकाने महापालिकेला कचरा भरण्यासाठी दिली फॉर्च्युनर

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये आता लाखो रुपयांची फॉर्च्युनर गाडी कचरा गोळा करणार

[Video] अहिल्याबाई होळकर यांची 293 जयंती निमित्य हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी


अजित पवारांची कीर्तन महोत्सवाला भेट.

नवी सांगवी(पुणे) : पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपळे गुरव येथील कीर्तन सोहळ्यात हजेरी लावली. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अधिकमास व पुरूषोत्तम पर्वकाळ निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण मंगल कार्यालयात सोमवार ( ता. 4 ) पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन, संध्याकाळी कीर्तन व रात्री जागर हे धार्मिक उपक्रम चालु आहेत.