Saturday, 21 June 2014

Barber's daughter tops SSC among PCMC schools

Daily News & Analysis
And this year, she has scored 94 per cent in the SSC board exams and topped among the 1,889 passed out students from the 19 municipal schools in Pimpri Chinchwad area. Small time barber's daughter, Afreen Shaikh, says her secret of success is ...

Will post model answers on FB, says advocacy group after wielding RTI as tool

The argument of the Maharashtra State Board for Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) for not yielding to the demand of making model answers of Class XII board examinations public was rendered redundant with a group that advocates reform in education saying it has got model answers of science papers and would post them on Facebook. Board officials have been saying that the model answers — which serve as keys for evaluators while awarding marks — were “confidential” and hence cannot be made public.

Sant Tukaram Palkhi procession welcomed in PCMC

Pimpri: Thousands of&nbsp warkaris began their annual&nbsp pilgrimage to Pandharpur from Dehu on Friday afternoon, chanting "Tukaram-Tukaram", "Dnyanoba Mauli Tukaram" accompanied by the beats of cymbals and mrudungas.

शास्तीकराच्या विरोधात शेकडो थेरगाववासिय रस्त्यावर

धडक मोर्चा काढत कराच्या पावत्यांचीही होळी पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणा-या तिप्पट कर (शास्ती कर) आकारणीच्या विरोधात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक आज रस्त्यावर उतरले. थेरगावच्या करसंकलन कार्यालयावर धडक मोर्चा नेत शास्ती कराच्या पावत्यांची होळी केली. करवसुलीसाठी नेमण्यात आलेल्या बँड पथकाचा गाशा गुंडाळावा अन्यथा तुमचाच बँड वाजवू असा इशारा […]

कॅम्पा कोलासाठी स्वतंत्र कायदा करता येणार नाही - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडमध्ये ६६ हजार बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यांना संरक्षण देता येणार नसल्याने कॅम्पा कोला सोसायटी हा अपवाद कसा करणार असा सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

तांत्रिक शिक्षणाला ‘सॉफ्ट स्किल्स’ची जोड आवश्यक – डॉ. बेदी

पिंपरी, दि. 20 (प्रतिनिधी)  जागतिक स्पर्धेच्या प्रवाहात टिकण्यासाठी तांत्रिक शिक्षणाला ‘सॉफ्ट स्किल्स’ची जोड देण्याची आज गरज आहे, असे मत माजी आयपीएस अधिकारी रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या डॉ. किरण बेदी यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या वतीने “सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत […]