The corporation can, however, take heart from the fact that it could collect Rs 698.68 crore through LBT till February-end this year.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 5 March 2014
Landge to be PCMC Standing panel chief
PIMPRI: Since the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) received only one application for the post of Standing Committee chairman from the Nationalist Congress Party Corporator Mahesh Landge, his appointment is now a foregone conclusion.
आयुक्त आढावा बैठक, 'ऑफिसर्स ऑफ द वीक' उपक्रमातही प्रथमच खंड
डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा गडी, नवे राज्य असा कारभार सुरु आहे. मात्र, या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणावर ढिलाई आली आहे. आयुक्त राजीव जाधव अनुपस्थित असल्यामुळे आजची आढावा बैठक झालीच नाही. त्यामुळे 'ऑफिसर्स ऑफ द वीक' उपक्रमातही प्रथमच खंड पडला आहे.
पिंपरीत रस्ता व पदपथावरील अतिक्रमणे काढण्याचे आयुक्तांचे आदेश
अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी मंगळवारी केलेल्या पाहणीत पदपथावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे आढळून आली. ती तातडीने काढून टाकण्याचे आदेश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
सांगली मिरज कुपवाडच्या शिष्टमंडळाची महापालिकेला भेट
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर कांचन कांबळे यांसह शिष्टमंडळाने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देत विकास प्रकल्पांची माहिती घेतली.
महापौर मोहिनी लांडे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. अभ्यास दौ-यासाठी आलेल्या शिष्टमंडळामध्ये महापौर कांचन कांबळे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पलता पाटील, नगरसदस्या अनारकली कुरणे, संगीता खोत, आशा शिंदे, शेवंताताई वाघमारे, अंजना कुंडले, महापौरांचे स्वीय सहाय्यक एम. एम. चिडीवाले यांचा समावेश होता.
मोहननगरमधील सांस्कृतिक भवनाचे नामकरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोहननगर येथे उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन व त्याचे राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन असे नामकरण महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, ब प्रभाग अध्यक्ष शेखर ओव्हाळ, क प्रभाग अध्यक्षा सोनाली जम, ड प्रभाग अध्यक्षा अनिता तापकीर, इ प्रभाग अध्यक्षा सुरेखा गव्हाणे, माजी स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, नगरसदस्या वैशाली काळभोर, सुजाता पालांडे, नगरसदस्य अविनाश टेकवडे, सदगुरु कदम, समीर मासुळकर, प्रसाद शेट्टी, शहर अभियंता एम.टी. कांबळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, गोपाळ चिंचवडे, संजय भोसले आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली
सतीश माथूर पुण्याचे नवे पोलीस आयुक्त
पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची मंगळवारी(दि. 4) रात्री उशिरा तडकाफडकी बदली करण्यात आली असून नवे आयुक्त म्हणून सतीश माथूर कार्यभार स्वीकारणार आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपासातील अपयश हे त्यांच्या बदलीमागील कारण असल्याचे बोलले जात आहे.
शहरात 'नमो फॉर पीएम' अभियान
भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने 'नमो फॉर पीएम' हे अभियानसंपूर्ण देशभर राबविले जात आहे. या अभियानाची सुरूवात रावेत येथील डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेजपासून करण्यात आली.
या अभियानाच्या निमीत्ताने 'नमो व्हीजन फॉर ड्रीम इंडिया' हा दूरदुष्टीचा आराखडा असलेले व्हीजन डॉक्युमेंट महाविद्यालयीन युवकांसमोर मांडले जाणार आहे. ज्ञान, परंपरा, पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञान यांच्या पंचसुत्री कार्यक्रमाने विकास कसा साधता येईल, याचे मार्गदर्शन आणि जनजागृती यावेळी केली जाणार आहे. भारत हा ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी 'नमो स्वयंसेवकांची निर्मीतीची' करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाचे उद्घाटन भाजप पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, कार्याध्यक्ष माऊली थोरात, सरचिटणीस राज दुर्गे, अमोल थोरात, गणेश वाळुंजकर तसेच महाविद्यालयाचे नमो सदिच्छादूत निखील कुटे, भाजपायुमोचे स्वप्नील देव, ज्ञानेश्वर मुंडे, सचिन अहिरराव, तन्मय देशपांडे, आदित्य ढवळेकर, शंतनु करंबळेकर, संकेत देशपांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निखील कुंटे यांनी केले. नवनाथ तरस यांनी सूत्रसंचालन केले. विशाल वाळुंजकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल कुटे, अमित पवार, अक्षय पाटील, गणेश सांगळे, तुषार शिंदे, अर्जुन धस, प्रणित कणसे यांनी उत्स्फुर्तपणे परिश्रम घेतले.
अनधिकृत बांधकामांचा निर्णय लटकला
पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नाबाबत सत्ताधारी नेते त्रस्त विरोधकांकडून टीकेचा भडिमार पिंपरी -   अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी तीन कायद्यांत बदल करण्याची गरज असल्याने त्यासंदर्भातील निर्णय लटकला आहे.
नव्या आयुक्तांमुळे कामांना गती : महापौर
पिंपरी - "पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त राजीव जाधव यांनी कामांना गती दिली आहे.
रेड झोनचा प्रश्न सोडवू : आढळराव
पिंपरी - केंद्रात "एनडीए'चीच सत्ता येणार असून, त्यानंतर तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवडमधील "रेड झोन'चा प्रश्न सोडवू, असे आश्वासन शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी रुपीनगर येथे दिले.
Subscribe to:
Posts (Atom)