निगडी, भक्ती शक्ती चौक हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचा आहे तिथे Multimodal Transport Hub (बहुआयामी वाहतूक हब) होणे गरजेचे आहे
... हि गोष्ट आम्ही गेली अनेक वर्षे सांगतोय पण त्याची दखल घेतली गेली नाही, आता सत्त्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने याबद्दल वाचा फोडली आहे. बघुयात पालिका प्रशासन या विषयाकडे डोळसपणे पाहणार का? अन्यथा नियोज़नशून्यता, दूरदृष्टीचा अभाव हि नवी विशेषणे पालिकेला जोडली जातील. 'बांधा-पाडा-पुन्हा बांधा' या तत्वावर काम करून नागरिकांचा कराचा पैसा वाया घालवणे कधी थांबणार