http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32456&To=9
उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन चार वर्षाचा मुलगा जखमी
चिंचवड, 17 ऑगस्ट
थेरगावच्या डांगेचौकातील एका इमारतीच्या जिन्याजवळून जाणा-या उच्चदाब वीजतारांच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट होऊन एक चार वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना थेरगाव येथील डांगे चौकाजवळील सोनिगरा नावाच्या इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. 17) संध्याकाळी पावणेचारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात बॉम्बस्फोट झाल्याच्या शक्यतेने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती मिळताच श्वानपथकासहित बॉम्ब शोधक पथक आणि वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासनंतर हा बॉम्बस्फोट नसून अपघात होता असा निर्वाळा पोलिसांनी दिल्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 18 August 2012
Hinjewadi cops arrest three for molesting artiste at Sus Khind
Hinjewadi cops arrest three for molesting artiste at Sus Khind: PUNE: The Hinjewadi police have arrested three youths for allegedly molesting a female artiste of a group, which was returning to Mumbai after a performance in Susgaon during the dahi-handi celebrations on Friday.
'त्या' मोर्चात सहभागी झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई
'त्या' मोर्चात सहभागी झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई: पिंपरी -  अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या वतीने येत्या गुरुवारी (23) आयोजित महामोर्चात कोणी नगरसेवक सहभागी झाल्यास त्यांच्यावर महापालिका कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हे
अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'अ' प्रभागात चार गुन्हे: पिंपरी - महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वारंवार जाहीर करूनही, अशी बांधकामे सुरूच असल्याने महापालिका प्रशासनाने या बांधकामांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. "अ' प्रभाग हद्दीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 15) चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरीत विद्यार्थी-पोलिसांची बैठक
पिंपरीत विद्यार्थी-पोलिसांची बैठक: पिंपरी -  मुंबईतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील परराज्यातील विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाची बैठक वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत आहेत.
एकेरी वाहतूक प्रस्ताव बारगळणार?
एकेरी वाहतूक प्रस्ताव बारगळणार?: पिंपरी -  येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून लिंक रस्त्यावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनाई करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावावर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप व हरकती घेण्यात आल्या आहेत.
भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे
भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे: पिंपरी -  भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक करण्याची तरतूद राखून ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात विलासरावांची ख्याती
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात विलासरावांची ख्याती: पिंपरी - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून विलासराव देशमुख यांचा उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांशी विशेष संपर्क होता.
विलासराव देशमुखांच्या निधनामुळे महामोर्चा लांबणीवर
विलासराव देशमुखांच्या निधनामुळे महामोर्चा लांबणीवर: पिंपरी - माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे गुरुवारी (ता. 16) अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी आयोजित मोर्चा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे व भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी दिली. हा मोर्चा 23 ऑगस्टला काढण्यात येणार आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation main building to have CCTV monitoring unit soon
Pimpri Chinchwad Municipal Corporation main building to have CCTV monitoring unit soon: A civic official said that initially the central unit will monitor CCTV cameras installed only at the PCMC main building.At present there are a total of 34 cameras installed in the building.
पिंपरीत १५ वर्षांनंतरही नवीन गावे विकासाच्या प्रतीक्षेत!
पिंपरीत १५ वर्षांनंतरही नवीन गावे ...:
‘श्रीमंत’ महापालिकेचे ‘दुरून डोंगर साजरे’
बाळासाहेब जवळकर
ग्रामपंचायती ते नगरपालिका, अल्पावधीत झालेली महापालिका, श्रीमंतीचा रूबाब, रौप्यमहोत्सवी वर्षांच्या वाटचालीनंतर देशभरातील ६५ शहरांमधून ‘बेस्ट सिटी’ चा गौरव प्राप्त करणारे पिंपरी-चिंचवड ‘वेगाने विकसित होणारे शहर’ म्हणून ओळखले जाते.
Read more...

PCNTDA meet about exhibition centre
PCNTDA meet about exhibition centre: PIMPRI: Fate of the proposed Pune International Exhibition Centre will be decided at the meeting of the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) on August 23.
Explosion in Pune, 1 injured
Explosion in Pune, 1 injured: Four-year-old Piyush Santosh Walunj was injured in the small blast of an unknown object in the staircase of a residential building in Dange Chowk, Thergaon.
चार घरमालकांवर निगडी पोलिसांची कारवाई
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32436&To=1
चार घरमालकांवर निगडी पोलिसांची कारवाई
पिंपरी, 17 ऑगस्ट
पोलिसांना भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक असताना भाडेकरूंची माहिती न देणा-या आकुर्डीतील चार घरमालकांवर निगडी पोलीस ठाण्यात 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंध लष्करी तळावर माजी सैनिक मेळाव्यात शौर्यगाथांना उजाळा
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32427&To=6
औंध लष्करी तळावर माजी सैनिक मेळाव्यात शौर्यगाथांना उजाळा
पिंपरी, 16 ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील औंध लष्करी तळावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या माजी सैनिक मेळाव्याचा समारोप आज (गुरुवारी) झाला. यावेळी औंध लष्करी तळावरील विजय स्मारकाचे उद्घाटन तसेच वीरपत्नींचे सत्कार लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

बेकायदा बांधकामप्रकरणी महापालिकेकडून पाच जणांवर गुन्हे दाखल ; दोघांना अटक
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32426&To=9
बेकायदा बांधकामप्रकरणी महापालिकेकडून पाच जणांवर गुन्हे दाखल ; दोघांना अटक
पिंपरी, 16 ऑगस्ट
नोटीसा बजावूनही बेकायदा बांधकाम सुरुच ठेवलेल्या चिखली आणि जाधववाडी भागातील पाच जणांविरुध्द महापालिकेकडून गुरुवारी (दि. 16) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

महागडा खडतर प्रवास
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32412&To=5
महागडा खडतर प्रवास
निशा पाटील
खिळखिळी झालेली बस..., काचा फुटलेल्या खिडक्या..., तुटलेले दरवाजे..., धक्काबुक्कीमध्ये उभा राहून करावा लागणारा प्रवास..., वाहकाची अरेरावी..., 'ब्रेक डाऊन'मुळे कधी रस्त्यावर उतरावे लागेल याचा नेम नाही... अशी सगळी दिव्ये पार पाडून करावा लागणारा पीएमपीएमएलचा प्रवास दिल्ली, चेन्नई, जयपूर या मोठ्या शहरांपेक्षाही कैकपटींनी महागडा ठरत आहे.

More benefits in lieu of land given for BRTS projects
More benefits in lieu of land given for BRTS projects: People who will lose land to the two Bus Rapid Transit System (BRTS) projects in Pimpri-Chinchwad will get benefits in addition to the compensation given for land acquisition.
...तर महापालिकेवर बहिष्कार टाकू
...तर महापालिकेवर बहिष्कार टाकू: पिंपरी - अनधिकृत बांधकामावरील कारवाईस शासनाने स्थगिती आदेश दिला नाही, तर सर्व जण रस्त्यावर उतरू.
PCMC to extend water helpline timings by six hours
PCMC to extend water helpline timings by six hours: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to extend the timings of the citizens' water helpline by six hours from Thursday.
मल्टिप्लेक्स मनसे चौकट ‘मराठीचे खेळ
मल्टिप्लेक्स मनसे चौकट ‘मराठीचे खेळ: हिंदीतील सलमान खान-कतरिनाच्या बिगबजेट ‘एक था टायगर’साठी मराठी चित्रपटांचे खेळ रद्द करू नयेत, या मागणीसाठी मनसेतर्फे शहरातील सर्व मल्टिप्लेक्सचालकांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
नोकरी लावण्याच्या मिषाने तरुणीची फसवणूक
नोकरी लावण्याच्या मिषाने तरुणीची फसवणूक: हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत नोकरी लावून देतो, असे सांगून एका तरुणीची दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
युवकांचा पुढाकार, मदतीचा ओघ अन् सव्वाशे वर्ष जुन्या तालमीचा जीर्णोद्धार
युवकांचा पुढाकार, मदतीचा ओघ अन् ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुन्या तालमींपैकी प्रमुख पागेच्या तालमीने १२५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून यानिमित्ताने गावकरी व तरुण पहिलवानांनी पुढाकार घेत तालमीचा जीर्णोद्धार केला.

अस्वस्थ आमदार, धास्तावलेले नगरसेवक ...
अस्वस्थ आमदार, धास्तावलेले नगरसेवक ...:
पिंपरी / प्रतिनिधी, मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२
शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या भूमिकेवर आयुक्त ठाम राहिल्याने आणि कोणत्याही प्रकारच्या विनंती, दबावाला ते बधत नसल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आयुक्तांच्या नावाने नगरसेवकांनी थयथयाट केला.

पिंपरी प्राधिकरणावर विभागीय ...
पिंपरी प्राधिकरणावर विभागीय ...:
मुख्यमंत्र्यांची विवंचना की राष्ट्रवादीचा दबाव ?
पिंपरी / प्रतिनिधी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाटणीला आलेल्या पिंपरी प्राधिकरण समितीचा घोळ न मिटल्याने विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)