Wednesday, 1 January 2014

Ready reckoner rates up by 5-10% in Pune, Pimpri Chinchwad

There is a 5 to 10% increase in the ready reckoner rates for the city and Pimpri Chinchwad while it is between 10-15% in the rest of the state.

Pimpri Chinchwad Municipal Corporation gives a push to Pavana pipeline plan

PCMC has urged the state government to take an early decision on the Pavana pipeline project which has been planned considering the water requirement of Pimpri Chinchwad in 2031.

Jewellery worth over Rs 12L stolen in four burglaries

Burglars targeted three flats in Pimpri Chinchwad and a bungalow in Karvenagar on Sunday and Monday, stealing jewellery worth over Rs 12 lakh.

Online passport verification system to start from Jan 1

Pune: The new online Police Passport Verification system will be activated at all 33 police stations in the city from January 1.

Pune cops nab five, solve 42 chain-snatching cases

Suspects operated in Hinjewadi, Sangvi, Bhosari, Pimpri, Chinchwad and Nigdi

घरकुलाच्या हस्तांतरणासाठी आणखी 3 कोटींचा खर्च

स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबविण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातील 1260 सदनिकांच्या हस्तांतरणासाठी महापालिका आणखीन 3 कोटी रुपये मोजणार आहे. त्यास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. 2268 सदनिकांच्या बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी महापालिकेला तब्बल

महापालिकेत दोन वर्षात 135 जणांची स्वेच्छानिवृत्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वेच्छानिवृत्ती घेणा-यांचे प्रमाण वाढत असून आठ अधिकारी व कर्मचा-यांनी आज सेवेतून निरोप घेतला. त्यामुळे गेल्या दोन वर्षात स्वेच्छानिवृत्ती घेणा-यांची संख्या 135 वर पोहचली आहे.
महापालिका सेवेतून आज चारजण

एसटी होणार नव्या वर्षात हायटेक

स्थानकावरून सुटल्यानंतर एसटी बसचा प्रवास कसा सुरू आहे, अधिकृत थांब्यांवर, अनधिकृत धाब्यांवर या बस थांबत आहेत का, आदी माहिती मिळवण्यासाठी एसटीच्या सर्व गाड्यांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसवण्यात येणार आहे.

मागाल तितकी वीज.. अन् हवे तितके वीजजोड

पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन्हीही शहरे झपाटय़ाने विस्तारत आहेत.. या दोन्ही शहरांसाठी विजेची सध्याची रोजची गरज अकराशे मेगावॉट...

सोनसाखळी चोरीचे 42 गुन्हे उघड

पिंपरी - महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चार टोळ्यांकडून 42 गुन्हे उघड करण्यात परिमंडळ तीनच्या विशेष पोलिस पथकाला यश आले आहे.