PIMPRI CHINCHWAD: The proposed vision for Pimpri Chinchwad is to become the most liveable city in the country by 2030, municipal commissioner Shravan Hardikar told reporters on the sidelines of a city development workshop on Saturday.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 4 September 2018
PCMC areas to get 750km fibre network
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Smart City Developmen ..
Blocked pavement irks Bhosari pedestrians
Footpath on Pune-Nashik highway is being used by construction material supplier to display their wares
उद्योगनगरीतील तीस टक्के उद्योग आजारी
पिंपरी-चिंचवड नगरी उद्योगनगरी म्हणून ओळखली जात असली, तरी येथील अनेक कारखान्यांपुढे आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.
मेट्रोपूर्वी हिंजवडीतील कोंडी फोडावी
पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान नियोजित मेट्रोचे काम सुरू होण्याअगोदर या भागातील वाहतूक कोंडी फोडावी लागणार आहे. त्यासाठी प्रस्तावित तीन रस्त्यांचे काम पीएमआरडीएने करावे, अशी अपेक्षा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केली आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौकात होणारी कोंडी पूर्णपणे फुटणार असल्याचे असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त) यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
Metro waits for defence ministry’s green signal, work on Khadki stretch likely to get delayed
Officials of MahaMetro, which is implementing the Pune Metro project, on Monday said the Pimpri-Swargate route of Corridor One is likely to get delayed by a few months, as they are struggling to get land and work permission in Khadki station area from the defence ministry.
बांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही
घनकचरा व्यवस्थापनाविषयी ठोस धोरण आखले जात नाही तोपर्यंत सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या बांधकामांना बंदी घातली आहे. या आदेशामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्य सरकार आपली भूमिका मांडून ठोस धोरण जाहीर करत नाही तोपर्यंततरी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून मेट्रोचे बांधकाम सुरू राहणार आहे.
भुयारी मार्ग ‘मेट्रो’वर अवलंबून!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्गाचे (सबवे) काम सुरू आहे. हा मार्ग डिसेंबर महिन्यात वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे; मात्र पुणे मेट्रोने सेगमेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, सुरक्षा लक्षात घेऊन येथून वाहतूक सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे या मार्गाचे भवितव्य आता मेट्रोवरच अंवलबून आहे.
15k sign e-petition to solve Hinjewadi traffic problems
PIMPRI CHINCHWAD: An online petition started by a techie highlighting the traffic problems in Hinjewadi has garnered 14,470 signatures in just over a week.
कोंडीमुक्तीसाठी आयुक्त रस्त्यावर
वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीतील लहान-मोठय़ा मिळून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे.
हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीक अवर्स’ मध्ये ‘वन-वे’वाहतूक
हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी ही सर्वांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी ‘गुगलवर हिंजवडी सर्च ‘ केल्यास परत येणे नाही असे येत होते. तर सध्या या वाहतुक कोंडीमुळे आयटी पार्कमधील ५६ कंपन्या स्थलांतर होण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे लगेचच सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन स्वतः यांनी शिवाजी चौकात उभा राहून वाहतुकीची समस्या जाणून घेतली. तसेच काही बदल केले, ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यातून काही वाहतूक बदलाचे पर्याय निवडले. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीक अवर्समध्ये ‘वनवे’ चा पर्याय प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. तर लक्ष्मी चौक ते भूमकर चौक हाही वन-वे करण्याचा अंदाज वर्तवला आहे.
बुधवारी वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. ५ सप्टेंबर) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहर विकासाबाबत सूचना आणि कल्पना सुचविण्याचे आयुक्तांचे आवाहन
चौफेर न्यूज – लोक सहभागातून सर्व समावेशक व शाश्वत प्रगती करून २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून त्याकरिता नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये लेखी स्वरुपात अथवा cto@pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. शहरातील विविध समाजिक संस्थांचे पदाधिकारी व विविध प्रसारमाध्यमांचे संपादक यांच्या समवेत पिंपरी चिंचवड शहर विकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखड्याबाबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
CCTVs will watch over junctions in PCMC areas
Pimpri Chinchwad: A private agency will install CCTVs at all ..
Demand for fire safety gear in civic schools
The education committee of the civic body stressed that fire protection services should be available in all municipal primary and secondary schools for the safety of students.
PCMC residents worry as swine flu cases go up
Pune The industrial township of Pimpri-Chinchwad, is once again, reeling under the outbreak of swine flu with the civic body’s health department registering 47 positive cases of H1N1 virus only in August.
“सक्षम’ मनुष्यबळाअभावी पर्यावरण विभागाची “लढाई’
– आयुक्तांना महापौरांचे साकडे : महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसे मार्गी लागणार?
पिंपरी – “सांडपाणी पुन:वापर प्रक्रिया, वेस्ट टू एनर्जी, नदी सुधार प्रकल्प आदी शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने संबंधित प्रकल्प “रोल मॉडेल’ आहेत. मात्र, हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी असलेल्या पर्यावरण विभागाडे सध्यस्थितील “सक्षम’ मनुष्यबळ नाही. परिणामी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
स्वाइन फ्लूचे तेवीस रुग्ण
पिंपरी - शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला; तर स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ४ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर आहेत. अजमेरा कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना २४ ऑगस्टला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारपासून (ता. १) ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाल्हेकरवाडीतील ३२ वर्षीय तरुणाचा शनिवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात ३१ ऑगस्टला उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासूनच ते कृत्रिम श्वासोच्छवासावर होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३५ रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले; तर ११ जणांचा आतापर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे वर्षभर वृक्षसंगोपन
नवी सांगवी (पुणे) - पाऊसाळ्याच्या सुरूवातीस मोठ्या थाटामाठात केलेले वृक्षारोपन आणि त्यातून फोटोसेशन करून मिळवलेली प्रसिध्दी; हे सर्व झाल्यानंतर वर्षभर त्या झाडांच्या संगोपनाचे काय? प्रसिध्दीच्या हव्यासापोटी लावलेली झाडे जगतात का? यासारख्या अनेक गोष्टी प्रश्नांच्या स्वरूपातच शिल्लक रहातात. आणि शेवटी या साऱ्यांचा तालमेळ बघितला तर नव्याने लावलेली बहुतांश झाडे ही एक जळून जातात किंवा वेगाच्य वाऱ्याच्या झोतात मोडून पडतात.
वाहतूक, घनकचरा विषयावर जनजागर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीतील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक व घन कचरा समस्या गंभीर झाली आहे. यासंबंधी प्रबोधन, नियमन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन शासन यंत्रणा व पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून संघ कार्यकर्ते यांनी रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत शहराच्या विविध भागांत वाहतूक नियमन करून अनोखे सामाजिक रक्षा बंधन साजरे केले.
आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या मुख्यालयात सोडले डुक्कर
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर सोडले.
Subscribe to:
Posts (Atom)