Monday, 16 May 2016

स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्याचा प्रयत्न करु - दिनेश वाघमारे

पिंपरी-चिंचवडचा इतर शहरांच्या तुलनेत विकासदर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे स्मार्टसिटी यादीतून जर एखादे शहरबाहेर पडले तर पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. 
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 14) चिंचवडमधील सायन्स पार्क येथे स्वयंसेवी संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आयुक्त दिनेश वाघमारे यांचेहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, राजीव भावसार, कर्नल शशिकांत दळवी, विराज गुपचुप आदी उपस्थित होते.

Nigdi BRTS awaits high court nod

Vijay Bhojane, spokesperson of the BRTS cell said, "The private contractor has been given instructions repeatedly to reconstruct all the 14 bus stations to match the new ones installed by the civic body.".

Akurdi zoo to get a new look, anaconda to be star attraction


Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has said that it has found no irregularities in the tender process conducted for the reconstruction of Bahinabai Chaudhary Zoo in Akurdi, clearing the decks for former deputy chief minister ...

Pimple Saudagar gets an essence of harmony, unity

Hierarchies dissolved and walls were broken down as thousands of people came out on Pimple Saudagar's Happy Streets venue on Sunday morning to enjoy and bond with each other.

Jagtap demands shifting of housing project for poor from Chinchwad

Bharatiya Janata Party's Chinchwad MLA Laxman Jagtap has demanded that the Pimpri Chinchwad New Township Development Authority shift its housing project for poor from Chinchwad to Moshi.

PCMC mulls DP tweak for recycled water use

The state government has directed municipal corporations in the state to make changes in their development control (DC) rules to cover the use of recycled water by housing societies, educational, industrial, commercial, government, semi-government organisations, hotels, lodging,

पिंपरी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास अमृत योजनेमधून निधी देणार - मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज -  पिंपरी- चिंचवड शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. हे…

थेरगाव व वाकड येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - 'फ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 50 ते 53 येथील थेरगाव व वाकड येथे गुरुवारी (दि. 12) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेले अनधिकृत आरसीसी बांधकाम व पत्राशेड यांवर कारवाई केली.

पिंपरी महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेतून 19.65 मे. टन कचरा गोळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातर्फे महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, या प्रभागांमध्ये रविवारी (दि. 08) सकाळी…

Quarry climbs to sporting heights

On enquiring, they came to know that the land belonged to the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC). "In 2014, I contacted the local corporator and PCMC officials, who gave me permission to begin the centre on the condition that I will leave ...

Parrikar in Pune: 'Will take up Red Zone, defence land issues in Pimpri-Chinchwad on May 31'

Jagtap said he told Parrikar there are many defence installations within thePimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC's) jurisdiction. “As such, there are various issues related to land and roads passing through the defence estates. There have ...

CM seeks new devpt plan for Pimpri Chinchwad

During the meeting, representatives from PCMC expressed concern about release of untreated waste water generated in Pimpri Chinchwad directly into the river. "The issue has been taken up on top priority. It has been observed that sewage treatment ...

Centre to clear Pune Metro Rail project in June: Fadnavis


Fadnavis said this at a press conference after holding meetings with Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) over various developmental issues. The proposal of Pune Metro Rail Project, which has completed ...

जात पडताळणी काटेकोरपणे करावी


पिंपरी - पिंपरी - चिंचवड महापालिकेसाठी 2012 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांची जात पडताळणीची प्रक्रिया संशयास्पद झाल्यामुळे पडताळणीची प्रक्रिया रद्द करावी. तसेच 2017 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नियमानुसार ...

पावसाळ्याच्या तोंडावर नाले तुंबलेले


पिंपरी : नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरीचिंचवड, आकुर्डी, निगडी भागात अद्याप नालेसफाई सुरू केली नसल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. नाल्यात पडलेला राडारोडा, पोती, कागद, प्लॅस्टिक यांमुळे काही ...

९०० गृहप्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत ...

अनधिकृत बांधकामांवरीलशास्तीकर माफीची मागणी

'सिडको'च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आरक्षणे विकसित करावीत, प्राधिकरण महापालिकेत विलिन करावे, १९८४ पूर्वी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन द्यावी, पवना धरण प्रकल्पातील ...

महामार्गाचे रुंदीकरण "एनएचआय'ला करूद्या


पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे नऊशे कोटींचे काम निधीअभावी पालिकेने न करता ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाच (एनएचआय) करू द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पालिकेचे आयुक्त ...

पुणे मेट्रोचे काम सहा महिन्यात सुरु करू- मुख्यमंत्र्यांची पुण्यात ग्वाही

'पीएमपीएमएल'चे पुणे आणि पिंपरी-चिंचवड असे विभाजन आता शक्य नाही. सुधारणेसाठी 'पीएमपीएमएल'ने त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करावा. तसेच, येत्या 25 वर्षांचा ट्रान्स्पोर्ट प्लॅन तयार करावा. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार मदत करेल.

'स्मार्ट सिटी'त समावेशासाठी सशर्त संमती

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राला पुन्हा साकडे घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात विधानभवनात झालेल्या बैठकीत सशर्त संमती दिली. तसेच पुणे-पिंपरी चिंचवड ...

पिंपरीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणातील त्रुटी दूर करू – मुख्यमंत्री

िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रकरणातील त्रुटी दूर करून पुन्हा उच्च न्यायालयापुढे जाणार असल्याचे सांगत यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. स्वतंत्र ...

मुख्यमंत्र्यांसोबत शहराच्या प्रश्नांवर होणार चर्चा

पिंपरी : रेड झोन प्रश्न, पवना बंदिस्त जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प, संरक्षण खात्याच्या हद्दीतील बोपखेल आणि पिंपळे सौदागर रस्ता, याशिवाय बीआरटी आणि पवनासुधार प्रकल्प या विविध विषयांवर पुण्यात आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ...

हॅरीस पुलाच्या समांतर पुलाचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज- दापोडी येथे बांधण्यात येणा-या हॅरीस पुलाच्या समांतर पुलाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (शनिवार) भूमिपूजन करण्यात…

[Video] लोकसभेत, विधानसभेत चुकीचे बटन दाबलेत, मात्र महापालिका निवडणुकीत योग्य बटण दाबा - अजित पवार

ज्या सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करु सांगितले. मात्र त्यांच्या या आश्वासानाला न्यायालयानेच स्थगिती दिली, तिच गत दुष्काळाची दुष्काळ जाहीर कारा म्हणून आमचा घसा कोरडा झाला. मात्र यांनी पावसाळ्याच्या तोंडावर दुष्काळ जाहीर केला, त्यामुळे नागरिकांनी आता तरी विचार करावा व लोकसभा विधानसभेमध्ये जे चुकीचे बटण दाबले ते न दाबता महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या समोरचेच बटण दाबावे, असा राष्ट्रवादीचा एक प्रकारे जाहीर प्रचारच अजित पवारांनी यांनी केला आहे. चिंचवड येथील संभाजीनगरमधील साई आंब्रेला बाह्य रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, नगरसेवक नारायण बहिरवाडे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे आदी उपस्थितीत होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जगताप समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा उर्फ माई ढोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश…

भाजपचा आरोप; अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतर त्या-त्या पक्षाला कारभार करण्याचा अधिकार आहे. १९९० पासून पिंपरी-चिंचवडमध्ये मी काम करीत आहे. चुकीची कामे करीत नाहीत. त्यामुळे ...