Pimpri Chinchwad: The vicic body will regularise all illegal constructions built before December 2015 by April 30, similar constructions under Pimpri Chinchwad New Township Development Authority, will be regularized till May 15.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 22 March 2018
खोदाई अधिकच्या दरामुळे पिंपरीवासीय गॅस जोडणीपासून वंचित
महाराष्ट्र नॅचरल गॅॅस लि. कंपनीच्या (एमएनजीएल) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या गावांमध्ये घरगुती गॅस जोडणी दिली जाते. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करताना पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खोदाईचे दर पाच पटपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत खोदाईचे दर अधिक असल्याने गॅस जोडणी देण्यासाठी विलंब होत असल्याचे एमएनजीएलचे म्हणणे आहे.
Row over MOH post: PCMC lands in trouble over ‘violation of court order’
Despite Bombay High Court order to maintain status quo on post till July, PCMC General Body passes resolution to promote Additional MOH
[Video] टूर निघाली ग्रीस ला...
पिंपरी चिंचवड | शुन्य कामगिरीवाले क्रीडा समिती निघाली ग्रीसच्या दौऱ्यावर
PCMC seeks land from state dept
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has demanded land from the Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) in Dehu village for constructing a jackwell and a pumping station to draw 100 MLD water from Andra dam.
पिंपरी महापालिकेला पंपिंग स्टेशनसाठी हवी देहूत जागा
पिंपरी महापालिकेला पंपिंग स्टेशनसाठी हवी देहूत जागा
Accident statistics driven by ‘unfit’ PMPML vehicles
PUNE: 90 accidents in just the past 10 months, buses of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) have become a major contributor to the rising number of accidents on city roads.
रजेसाठी गर्भवतींना दाखविला घरचा रस्ता
पिंपरी - प्रसूतीचे लाभ देता येत नाहीत, असे कारण देत कॉर्पोरेट कंपन्यांनी दोन ते तीन महिला कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत पाच तक्रारी कामगार आयुक्तांकडे आल्या असून, त्यात या महिलांनी आपली कैफियत मांडली आहे. या संदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाकडे आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात आली असून, त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
मेट्रोच्या गतीसाठी ठेकेदारांना ‘बोनस’
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये महामेट्रोची तब्बल १८०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, त्यासाठी १० ठेकेदार काम करीत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण केल्यास संबंधित ठेकेदारांना बोनस आणि इन्सेंटिव्ह देण्याचा धोरणात्मक निर्णय महामेट्रोने घेतला आहे, तर विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांना आर्थिक दंडही करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिसांनी तंबाखूचे सेवन टाळावे - शिंदे
पिंपरी - ‘‘देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत आहे. पोलिस दलात धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलिस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजाराची शक्यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे मत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
[Video] असा असेल PMRDA चा रिंग रोड
128.6 km चा 17400 कोटी चा प्रोजेक्ट10 लेन्सचा 110 मीटर रुंदीचा मेट्रोयुक्त प्रकल्प | या आधुनिक रिंग रोड ला प्रमुख ४२ रस्ते तसेच सर्व राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात येणार आहेत ,हा संपूर्ण रिंग रोड सिग्नल विरहित असणार आहे.केंद्र सरकार ने नुकतेच १५०० कोटी रु मंजूर केले आहेत.
प्लास्टिकमुक्त सांगवीसाठी संघटित प्रयत्न करू: हर्षल ढोरे
जुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)