पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीकपात करत शहराला फक्त एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या, बुधपासून होणार आहे. महापालिकेने शहरातील जास्तीत जास्त ठिकाणी सकाळी, तर काही भागात दुपारी व सध्याकाळी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणत्या भागात कोणत्या वेळेला पाणी येईल, याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त भोसरीतील सदगुरूनगरमध्ये रात्रीच्या वेळी पाणी सोडण्यात येईल.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 2 July 2014
Stray dog menace plagues Pimpri Chinchwad
Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) attempts in controlling stray dog population seems to be a futile effort, with citizens complaining of the canine menace still being a grave problem in many areas. Citizens complain these stray ...
Pimpri Chinchwad Municipal Corporation decides on once-a-day water supply from today
Leaders of various political parties in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday decided on once-a-day water supply for the area from Monday.
पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून एकवेळ पाणीपुरवठा
पिंपरी-चिंचवड शहरासही एकवेळ पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयावर मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
शहरात डेंगीचे थैमान
पिंपरी, चिंचवड, नेहरूनगर, संत तुकाराम नगर, भोसरी, यमुनानगर, महात्मा फुलेनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, दिघी व प्राधिकरण आदी भागांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळून आले. चिंचवड व आसपासच्या परिसरातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे वैद्यकीय ...
Subscribe to:
Posts (Atom)