He said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) would be appointing the CEO of SPV after the board of directors approved the terms of reference for the appointment to the post. Hardikar said, "We need to implement the smart city projects ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 7 August 2017
Incomplete road work irks Old Sangvi locals
Kiran Desai, one of the irate residents, lamented, “In April this year, the road digging work was started by a PCMC contractor in lane number 2 of Dhole Nagar area. The contractor ended up completing just the central portion of the route, leaving the ...
'बीआरटी'चा खेळखंडोबा
पिंपरी : निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान, आता पुण्याहून पिंपरीपर्यंतच्या मार्गावर ...
कचऱ्यापासून वीजनिर्मिती, आयुक्त श्रावण हर्डीकर
हर्डीकर म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचीही गरज वाढणार आहे. प्रामुख्याने पाणीगळती रोखणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पॉलिसी तयार करण्याचे विचाराधीन ...
मोशीतील नियोजित जिल्हास्तरीय न्यायलाय इमारतीच्या जागेची पाहणी
पिंपरी– मोशी येथील जिल्हास्तरीय न्यायलायाची पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी नुकतीच पाहणी केली. त्यामुळे या इमारत उभारणीला गती मिळणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये थंडावलेल्या हालाचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने न्यायसंकुल लवकरच उभारण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. किरण पवार यांनी सांगितले.
मोशीचे ट्रक टर्मिनलचे आरक्षण रद्द करा- महापौर काळजे
पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ट्रक टर्मिनल आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेली आहे. मोशी येथील तापकीरनगर, साईकृपा कॉलनी, सहयोग कॉलनीतील नं.1,2,3 व 4 याठिकाणी नागरी वस्ती आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सर्व्हे नंबर 452/1/1 असून, त्या जागेवर ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण आहे. मोशी गावाचा महापालिका हद्दीत समावेश झालेला आहे. सदरील जागेच्या परिसरात ग्रामपंचायत कालावधीपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्या नागरिकांच्या मिळकतीही आहेत. त्या मिळकतींची नोंद महापालिकेकडे असून, तेथील रहिवाशी मिळकतकर भरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केलेली आहे. या रहिवाशी नागरिकांच्या मागणीचा विचार करुन हे आरक्षण रद्द करण्यात यावे, असे काळजे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
रिंगरोड बाधितांना मार्गदर्शन : हरकती, सूचनांची माहिती
पिंपरी– रिंगरोड बाधित घरांच्या संदर्भात शासनाला हरकती व सूचना कशा करायच्या? याचे मार्गदर्शन थेरगाव येथील नागरिकांनी घेतले. महाराष्ट्र शासनाच्या नगरसचिव विभागाच्या नियमानुसार माहिती देण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी मार्गदर्शन केले.
नदीपात्रातील बांधकामावर कारवाईची परिवर्तन पार्टीची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे नदी पात्रालगत झोपडपट्टी उभारली आहे. अनेकांनी नदीत राडारोडा टाकून पात्र अरुंद केलेले आहे. तर काहींनी बेकायदेशीर बांधकामे उभारली आहेत. त्या बांधकामाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? असा सवाल परिवर्तन पार्टीच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे विचारला आहे.
मूर्तीची बिले द्या, अन्यथा उपोषण!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला आषाढीवारी पालखी सोहळ्यात दिंडीकराना देण्यासाठी अक्षय ग्रीन एनर्जीने सुमारे 650 विठ्ठल-रुक्मिृणी मूर्तीचा पुरवठा करण्यात आलेला होता. त्या मूर्तीचे सुमारे 25 लाख रुपयांचे बील पालिकेने दिलेले नाही. त्या मूर्तींचे बील द्यावे, अन्यथा महापालिकेसमोर सहकुटूंब उपोषण करणार आहे, असा इशारा अक्षय आल्हाट यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिकाºयांची चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते; मात्र या आदेशाला ...
अल्पवयीनांच्या हाती बेफाम दुचाकी
चिंचवड, आकुर्डी, निगडी, पिंपरी, काळेवाडी तसेच सांगवी परिसरात सकाळपासूनच इयत्ता दहावी, बारावीमधील विद्यार्थी ट्यूशन क्लासनिमित्त घराबाहेर पडतात. शिकवणीला जाण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांजवळ दुचाकी आहेत. सकाळच्या सुमारास ...
Pune's 'Police Kakas' will help students tackle on-campus issues
An officer of the rank of an assistant police inspector (API) will be appointed as a nodal officer from each of the 39 police stations under the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) jurisdiction. The senior ...
हिंजवडीत वाहतूक पोलिसांवर ताण
- अपुरे संख्याबळ: पोलीस कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक
वाकड, (प्रतिनिधी) – “आयटी हब’ म्हणून नावारुपास आलेल्या हिंजवडीत वाहतूक समस्या कायमची डोकेदुखी ठरत आहे. मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या परिसराचा डोलार केवळ 48 कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)