Guardian minister Girish Bapat presided over the meeting, which was attende by collector Saurabh Rao, MLA Laxman Jagtap and officials from the Maharashtra Industries Development Corporation (MIDC), Pimpri Chinchwad Municipal Corporation, HIA and ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 17 September 2017
Recruitment for medical institute hits air pocket
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) may fail to fill up 30 posts at its proposed postgraduate medical institute to be opened at civic-run Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital in Pimpri before September 30 this ...
भोसरीत रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा फड
पिंपरी – पुढील महिन्यात भोसरीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंची कुस्त्यांचे डाव पाहण्याचा थरार कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात झालेल्या या बैठकीला क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे व महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनचे पदाधिकारी, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे तसेच पै. धनराज करंजवणे आदी उपस्थित होते.
बागेत बनवा पक्ष्यांची जागा
पक्ष्यांना पिण्यासाठी घराच्या अंगणात, गच्चीवर भांड्यांमध्ये पाणी ठेवण्याची पद्धत आपल्याकडे फार जुनी आहे. ही भांडी बहुधा दगडांची असत. आता आधुनिक काळामध्ये या भांड्यांनी अर्थातच नवे रूप धारण केले आहे. पक्ष्यांना अंघोळ करण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी विविध आकारांची आकर्षक भांडी आता मिळू लागली आहेत. घरातील बगीच्यामध्ये किंवा गॅलरीत अशी आकर्षक भांडी ठेवली तर पक्षी बगीच्याकडे आकर्षित होतील. इतकेच नव्हे तर या सजावटीमुळे बागेचा एकूण लूकच बदलेल. बर्डबाथच्या डिझाईनमध्ये अलीकडे जे प्रकार दिसतात त्यामध्ये ग्राऊंड बर्डबाथ हा एक प्रकार आहे. हा अतिशय साधा डिझाईन असलेला प्रकार असून यात मातीचे भांडे जमिनीवर ठेवले जाते. उथळ पसरट भांडे आकर्षक नक्षीने सजवलेले असते. यामध्ये आपण आणखीन वेगळ्या सजावटीचे भांडे ठेऊ शकतो. त्यामध्ये ड्रिपर किंवा कारंज अशी सुविधासुद्धा असते.
As questions are raised about safety of students: PMC, PCMC schools caught napping: security guards missing, outsiders on campus, no woman attendants
THE murder of a 7-year-old boy in the toilet of Gurgaon’s Ryan International School has sparked a nationwide debate on the safety of school children inside the campus. While a lot is being discussed about the safety of students in private schools — with demands ranging from CCTV cameras to RFID tags for students — the civic bodies don’t seem to have done much to keep their students safe.
पिंपरीत २४ तासांत गोळीबाराची दुसरी घटना
भोसरी येथील गवळीमाथा चौकात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकले ...
चोरट्यांच्या दोन टोळ्या गजाआड, १६ गुन्हे उघड, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन वेगवेगळ्या घटनेत चिंचवड पोलिसांनी १६ गुन्हे उघड आणून सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ... पर्वती पायथा, पुणे), आकाश विठ्ठल जगताप (१८, रा. निगडी) यांना तपासणीत अडविले. त्यांच्याकडे लोखंडी पाना मिळून आला. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. अटक ...
पिंपरीत काँग्रेस शहराध्यक्ष हटाव मोहीम
पुणे - पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांना पुन्हा एकदा पक्षातंर्गत विरोधास सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या कामकाजावर पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपा कारभार शिवसेनेकडून लक्ष्य
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस, शिवसेना, मनसेला धोबीपछाड दिले. कामे करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व अपयशाला सामोरे जावे लागले. तर शिरूर आणि मावळ ...
प्रभाग क्रमांक १३ मधील क्रीडा संकुल परिसर स्वच्छ करावा; नगरसेवक सचिन चिखले
मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी, यमुनानगर येथील संभाजी राजे क्रिडा संकुल व साईनाथनगर येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे क्रिडांगण परिसराची महापलिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. सर्व परिसर स्वच्छ करण्यात यावा अश्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या.
Subscribe to:
Posts (Atom)