Wednesday, 20 May 2015

‘सारथी’ मुळे दोन वर्षांत २६ हजार तक्रारींचे निवारण

पिंपरी महापालिकेच्या बहुचर्चित ‘सारथी’ योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांत तब्बल २६ हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले असून आतापर्यंत चार लाख २७ हजार नागरिकांनी ‘सारथी’ चा लाभ घेतला आहे.

PCMC to pay Rs12.94cr for defence land

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will give Rs 12.94 crore to the defence authorities to acquire land for the construction of a road in Pimpale Nilakh

Compensate for land,owner tells PCMC

A land owner from Kasarwadi has alleged that the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) did not pay him compensation for constructing an approach road for the Rs 10-cr Nashik phata chowk two-storey flyover on his land despite a high court order

PCMC monthly general body meeting to be held in absence of mayor

The monthly meeting of general body (GB) of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be held on Wednesday in absence of the mayor and deputy mayor.

Pune's Pimpri Chinchwad mayor, deputy mayor to attend international symposium on smart cities

Pimpri Chinchwad mayor Shakuntala Dharade and deputy mayor Prabhakar Waghire have left for Japan to attend the international symposium on Smart Cities at Kyoto.

PMRDA: People’s participation a must, say activists

Activists and experts have insisted on people’s participation in planning and execution for the Pune Metropolitan Development Authority (PMRDA) to achieve sustainable development.

MCA president lashes out at VVIP free ‘pass culture’

Since April 2012, when it was established, the MCA International Cricket Centre in Gahunje has hosted 22 matches including key international fixtures. It will be 23 matches old on Wednesday, when the eliminator of IPL season 8, between Royal Challengers Bangalore and Rajasthan Royals, is played. The stadium that adheres to international standards and boasts a rich infrastructure, however, has a burden to bear. It is plagued by the poor habits of some of the spectators, and impacted by the “pass culture”, says Ajay Shirke, President of the Maharashtra Cricket Association (MCA).

महापौर, उपमहापौरांच्या 'जपान टूर'वर काँग्रेसचा आक्षेप

नागरिकांच्या पैशातून होणारे  विदेश दौरे रद्द करा - सचिन साठे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे व उपमहापौर प्रभाकर वाघेरे आज…

'ढ' प्रशासनामुळे शहरातील गायरान जमिनीचा दुरुपयोग

मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन, जमिनीचा गैरवापर स्थायी समितीकडून प्रशासनावर नाकर्तेपणाचा ठपका पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या हद्दीत कित्येक गायराने असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे…

महापालिका कर्मचा-यांच्या गणवेश खरेदीला तीन वर्षांनी मुहूर्त

गणवेश खरेदीसाटी सुमारे दोन कोटींच्या खर्चाला स्थायीची मंजुरी गणवेश खरेदीसह ऐनवेळी 11 विषयांना स्थायीचा हिरवा कंदिल   मागील तीन वर्षांपासून…

अवैध 'फ्लेक्स' लावणा-या जागामालक-व्यावसायिकांवर दंडुका उगारा

महापालिकेच्या स्थायी सदस्यांची मागणी प्रशासन जुमानत नसल्याचा आरोप शहरात अवैध फ्लेक्सबाजीला आळा घालण्यात सुस्तावलेले महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अवैध…

'फ्लेक्सबाजी'ला ऊत


पिंपरी-चिंचवडमधील अवैध 'फ्लेक्सबाजी'ला ऊत आला असून, कारवाईबाबत मात्र प्रशासन सुस्त आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली. अनधिकृत फ्लेक्स उभारणारे जागामालक आणि व्यावसायिक ...

परिमंडळ 3 च्या पोलीस उपआयुक्तपदी बसवराज तेली

परिमंडळ 3 चे माजी पोलीस उपआयुक्त राजेंद्र माने यांची राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी बसवराज तेली…

PF आहे?... ‘UAN’ अॅक्टिव्हेट करा

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) पुणे कार्यालयाने 'पीएफ आपल्या दारी' ही मोहीम सुरू केली आहे. पीएफ कपात होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अॅक्टिव्हेट करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत १३ ठिकाणी केंद्र आणि चार मोबाइल केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 

'पीएफ' खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने नंबर अॅक्टिव्हेट करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ही मोहीम आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्याही एका केंद्रावर जाऊन 'यूएएन' नंबर आणि मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे. ही माहिती दिल्यानंतर त्यांचा 'यूएएन' नंबर अॅक्टिव्हेट करून देण्यात येत असल्याचे सहायक पीएफ आयुक्त बी. बी. वागदरी यांनी सांगितले.