Thursday, 11 July 2013

Decision on dedicated BRTS lanes deferred

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has deferred the decision of giving the green signal to the dedicated Bus Rapid Transit System (BRTS) lanes on the Pune-Mumbai highway stretch.

Pardeshi to look into working of Aundh hospital

The district collector has directed Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi to conduct an inquiry into the issues raised by independent MLA Lakhshman Jagtap about the Aundh civil hospital.
    

प्राधिकरणाचा बेकायदा मंगल कार्यालयावर प्राधिकरणाची कारवाई

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने दीर्घ विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा बेकायदा बांधकामांवर हातोडा उगारला आहे. वाल्हेकरवाडीतील सुमारे अकरा हजार चौरस फुट जागेतील मंगल कार्यालयावर प्राधिकरणाची कारवाई सुरु आहे.

ज्ञानप्रबोधिनीमध्ये आंतरशालेय संगणक बुद्धिमत्ता स्पर्धेचे आयोजन

ज्ञानप्रबोधिनी (निगडी) च्या संगणक विभागातर्फे 6 व्या जिल्हास्तरीय आंतरशालेय संगणक बुद्धिमत्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय आंतरशालेय संगणक बुद्धिमत्ता स्पर्धा इ. 3 री ते 9 च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांसाठीही

आपत्ती व्यवस्थापनासाठी विकास आराखड्यांचे पुनर्विलोकन

'यशदा'ची पिंपरी महापालिकेला सूचना  
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 'यशदा'ने पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध 32 उपाययोजना सूचित केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व विकास आराखड्यांचे पुनर्विलोकन करण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सक्षमीकरण, पूररेषांची आखणी, उंच इमारतींवर वीज

महापालिकेतर्फे गुणीजनांचा गौरव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमातीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (बुधवारी) सत्कार करण्यात आला.

महापालिका जिल्हा परिषदेला पाच कोटी ...

पिंपरी-चिंचवड महापालिका मुळा-मुठा नदीपात्रात मलनिःस्सारित पाणी सोडत असल्याने नदीकाठच्या गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत याचा विचार करता नदी काठच्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्पांसह पाणी योजनांसाठी पाच कोटी आठ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला द्यावा लागणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. विधानसभा सभापतींच्या आदेशानुसार

महापौरांच्या दिमतीला नवी मोटार

नवीन मोटारीसाठी रुसून बसलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांची अखेर इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांना चौदा लाख रुपयांची आलिशान करोला मोटार उपलब्ध करुन दिली आहे. वातानुकूलित, महागड्या अशा या मोटारीसाठी महापालिकेने 0707 हा विशेष क्रमांक घेतला असून त्यासाठी 15 हजार रुपयेही मोजले आहेत.

'नागरवस्ती'च्या योजना ठेकेदारांना पोसण्यासाठी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांसाठी नसून केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (नऊ जुलै) करण्यात आला.

पिंपरीत ‘सीसीटीव्ही’ बसवण्याच्या आदेशाला ‘केराची टोपली’

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी देऊनही त्याकडे सरळसरळ कानाडोळा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पर्यावरण जागृतीसाठी ‘पिंपरी ते तिरुपती’ सायकलवर प्रवास

पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने पीएमपीच्या सहा कर्मचाऱ्यांनी पिंपरी ते बालाजी दरम्यान सायकलवरून प्रवास केला.

अकरावी प्रवेशाची यादी १५ जुलैला

पुणे : शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अकरावी प्रवेश समितीतर्फे सुरू असलेले केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे काम पूर्ण होत आले आहे. येत्या १५ जुलै रोजी इयत्ता अकरावीची कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

पाणीबिल कमी करण्यासाठी ८८ हजारांची लाच

पिंपरी : कंपनीला आलेले २ लाख ३५ हजारांचे पाणी बिल कमी करून देण्यासाठी ८८ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा तांत्रिक सहायक पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. आपल्या दोन मित्रांकरवी ४0 हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून त्याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथील एका हॉटेलात ही कारवाई करण्यात आली. 

Pune flavour at international football tourney

Team sponsored by SKF ready to play at Gothia Cup in Sweden''s Gothenburg

विरोधकांवर 'श्रद्धा' दाखविण्यात आमदार यशस्वी

पिंपरी -&nbsp आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाचे अधिकृत आमदार होऊन सरकार आल्यास "लाल' दिवा घेण्यासाठी आमदार विलास लांडे यांनी जोरदार तयारी केली आहे.

Final notice issued to contractors to finish Empire Estate flyover work

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has given a ultimatum to the contractors to complete the long-pending work of Empire Estate flyover. The work of the bridge started nearly two-and-half years ago but only 30 per cent of it has been completed so far.