Sunday, 23 February 2014

PCMC's helpless helpline


Following the transfer of erstwhile Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi on February 7, his brainchild, System of Assisting Residents and Tourist through Helpline Information's (SARATHI) resolution of ...

Pardeshi transfer: Hc seeks state response

Mumbai: The Bombay High Court has sought a response from the State government within a fortnight on the abrupt transfer of former municipal commissioner Dr Shrikar Pardeshi.

Municipal corporation to appoint more contractors to fight menace

The stray dog menace in Pimpri Chinchwad is not restricted to fringe areas, but is acute even in densely populated and central parts of the city.

Several projects planned at busy Sangvi phata junction

Pimpri: With the aim of tackling the problem of traffic jams, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has planned several projects at the busy Sangvi phata junction.
Several projects planned at busy Sangvi phata junction

सांगवी फाट्यावर होणार उड्डाणपूल

पिंपरी -&nbsp किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर सांगवी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, सब-वे आणि दोन ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग उभारणार आहे.

''अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्स'मुळे तरुणाई बिघडतेय? छे सुधारतेय!

मोबाईलद्वारे सामाजिक समस्या सोडविण्याचा युवकांचा निर्धार
हल्ली 'अ‍ॅन्ड्रॉईड' फोन आणि नवनवीन 'अ‍ॅप्स'मुळे तरुणाई बिघडत चालली आहे अशी ओरड ऐकू येते. 'अ‍ॅन्ड्रॉईड' फोनमुळे युवक सामाजिक कार्यात रस घेत आहेत असं कुणी म्हटलंच, तर कदाचित अनेकांना ते

शहरांतर्गत 42 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील 42 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीचे  आदेश आज, (शनिवारी) रात्री जारी करण्यात आले. त्याअंतर्गत गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एस. पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षातर्फे रविवारी झाडु चलाओ अभियान

पिंपरी -चिंचवड शहर आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 23)  'झाडु चलाओ अभियान' आयोजित केले आहे.  डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी हे अभियान राबविले जाणार आहे.
यावेळी पक्षाचे समन्वयक मारूती भापकर, सुभाष वारे, आभा मुळे, मानव कांबळे, तसेच पुणे जिल्ह्यातील व शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अभियानात सहभागी होणार आहेत.

तीन वर्षांत १११ ठार

वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गावरील किवळे फाटा ते कात्रज बाह्यवळण बोगद्यापर्यंतच्या ३४ किमी अंतरात तीन वर्षांत सुमारे ३00 वर अपघात झाले असून, त्यात १११ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ४७ गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे महामार्गाची दुभाजकाची तोडफोड करून वाहने जाण्यासाठी केलेली खासगी सोय, तीव्र उतार, वळणे, अपघातस्थळी रिफ्लेक्टर पट्टय़ांची कमतरता अन् नियम न पाळणार्‍या वाहन चालकांचा हलगर्जीपणा यामुळे अपघाताचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर येथे काही जण अतिघाईचे शिकारी होतात.

'माझ्या उमेदवारीची जगतापांना भीती'

पिंपरी -&nbsp श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार असतील, तरच लोकसभेची निवडणूक लढविणार, असे वक्तव्य 'मावळ'मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पराभवाच्या भीतीतून केले असल्याचा टोला बारणे यांनी शनिवारी (ता.