The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has opened the BRTS stretch along the Mumbai-Pune highway for light vehicles and two-wheelers due to the flyover construction works at Empire Estate in Chinchwad.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 14 May 2015
आरोप होताच प्रस्ताव तहकूब
साहित्य खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप झालेले महत्त्वाचे प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१२ मे) घेण्यात आला. या बैठकीत ३० पैकी १३ प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले.
|
सभा तहकुबीचा विक्रम करणाऱ्या राष्ट्रवादीचा मनसेकडून निषेध
पिंपरी पालिकेच्या आतापर्यंत तब्बल २८३ सभा तहकूब करण्यात आल्या, सत्ताधाऱ्यांच्या या विक्रमी कामगिरीचा वेगळ्या प्रकारे आंदोलन करून मनसेने बुधवारी निषेध नोंदवला.
विक्रमी सभा तहकुबीसाठीचे मानपत्र महापौरांनी नाकारले
मनसेने नोंदविला अभिनव पद्धतीने निषेध फेब्रुवारी 2012 पासून 283 सभा तहकूब महापालिका सभा वारंवार तहकूब करून सत्ताधारी पक्षाने सभा…
क प्रभागाकडून आज टपरीधारकांवर अतिक्रमण कारवाई
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या क प्रभागा अंतर्गत आज (बुधवारी) नाशिक फाटा येथे टपरी, पथारी व फेरीवाल्यांवर अतिक्रमण कारवाई केली जात आहे.…
बोपखेल-दापोडी रस्ता सीएमईने केला बंद
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीएमईच्या हद्दीतील बोपखेलगाव ते दापोडी हा मार्ग काल(मंगळवारी) रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो गावक-यांची गैरसोय…
पिंपरी पालिका उतरवणार आजी-माजी नगरसेवकांचा पाच लाखांचा विमा
पिंपरी महापालिकेच्या वतीने आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य तसेच स्वीकृत सदस्य मिळून १५० जणांचा विमा उतरवण्यात येणार आहे.
एक कोटीच्या विकासकामांना मंजुरी
आज सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. महापालिकेच्या अग्निशामक विभागास आवश्यक बचाव, तसेच सुरक्षा साधने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ९३ लाख ...
खर्च नागरिकांचा; उत्पन्न लुटताहेत लोकप्रतिनिधी
मात्र, निधीअभावी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बसथांब्यांची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे टिकाऊ बसथांब्याच्या नावाखाली स्टेनलेस स्टिलचे प्रत्येकी ३ लाख रुपयांचा एक असे बसथांबे उभारण्याची नवीन टूमच शहरात सुरू झाली.
'सायटेक' शहरे
सध्या मुंबई वगळता महाराष्ट्रात पिंपरी- चिंचवड येथे रीजनल सायन्स सेंटर आहे. हे सेंटर स्थापन करण्यासाठी एनसीएसएमने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यांची पूर्तता करून मंजुरी मिळविण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा सिंहाचा ...
|
टाळगाव चिखली येथे संतपीठ स्थापन्यास मंजुरी
पिंपरी चिंचवड परिसरामध्ये वारकरी धर्माचे अनेकजण वास्तव्यास आहेत. त्यांना ऐच्छिक शिक्षणाबरोबरच पारंपारिक शिकण घेता यावे यासाठी टाळगाव चिखली येथे तुकाराम…
शहरातील पाच हजार माथाडी कामगारांना स्वस्त घरकुले द्या - इरफान सय्यद
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच हजार माथाडी कामगारांना शहरात स्वस्त घरकुल योजनेअंतर्गत स्वत:चे हक्काचे घर किंवा घरकुलातील जमीन उपलब्ध करण्यात यावी,…
आता बसस्टॉपची नोंद आणि बारकोडिंगही
'पीएमपी'च्या बसस्टॉपवर केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबध जोपासले जात असल्याचे लक्षात आल्याने शहरातील सर्व बसस्टॉपच्या नोंदी कम्प्युटरवर घेऊन त्याचे बारकोडिंग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. बसस्टॉपवरील जाहिरातींचे बारकोडिंग केल्यानंतर जाहिरातींच्या सद्यस्थिती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
नोकऱ्यांच्या उपलब्धतेत पुण्यात यंदा १८ टक्क्य़ांची वाढ
नोकऱ्यांच्या उपलब्धतेत यंदा पुण्यात १८ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. ‘नौकरी डॉट कॉम’ या संकेतस्थळाने ही आकडेवारी पुरवली आहे.
'सीसीटीव्ही'चे काम मार्गी लागणार
'बीएसएनएल'सह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस आयुक्त आणि ही यंत्रणा उभारण्यासाठी काम करणारी 'एडीएसएल' कंपनी यांच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम 'बीएसएनएल'कडून करण्यात ...
|
Subscribe to:
Posts (Atom)