Capacity-building, sustainable development, automation of scheduling and planning, and safer access for passengers are some of the challenges faced by Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), said the transport utility chief Tukaram Mundhe on Friday.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 27 May 2017
PCMC to improve daily water supply
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to implement pressurized water supply system and improve water coverage in various zones of Pimpri Chinchwad under the Atal Mission for Rejuvenation and Urban ...
खासदार श्रीरंग बारणे यांना सलग तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’
पिंपरी - लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती; तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बिजलीनगरमध्ये अतिक्रमणे जमीनदोस्त
निगडी - प्राधिकरणाने अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवली असून शुक्रवारी (ता. २६) बिजलीनगर येथील अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
फेरीवाल्यांना जागा भाड्याने
भोसरी-आळंदी रस्त्यावर दुकानदारांचा व्यापार; पादचाऱ्यांचे हाल, कोंडीत भर
पिंपरी - भोसरी- आळंदी रोडवरील काही दुकानदार आपल्या दुकानासमोर असलेली पदपथाची जागा फेरीवाल्यांना भाड्याने देत आहेत, तर काही ठिकाणी आपल्या दुकानातील सामान पदपथावर ठेवत आहेत. यामुळे ‘गेला पदपथ कुणीकडे?’ असे म्हणण्याची वेळ पादचाऱ्यांवर आली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या नशिबी नरक यातना..!
पिंपरी, (प्रतिनिधी) – “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेचे ओझे खांद्यावर घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे “नरक यातना’ सहन कराव्या लागत आहेत. याची गंभीर दखल राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने घेतली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना आयोगाने नोटीस पाठवली असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून नवा वाद
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र उद्या, रविवारी (२८ मे) राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे. तसेच नवी ...
मारुंजीच्या रस्त्यावर “सीसीटीव्ही’ची नजर
हिंजवडी, (वार्ताहर) – हिंजवडी परिसरातील वाढता वावर तसेच, सुरक्षितेच्या दृष्टिने उपाययोजना म्हणून मारुंजी (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते व चौकामध्ये “सीसीटीव्ही’ तसेच, एलईडी लाईट लावले असून, त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)