श्रीकर परदेशीं पाठोपाठ शहाजी उमाप यांची बदली
maharashtra times पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात घेतलेल्या धोरणांमुळेच त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारे ... भोसरी आणि चिंचवडमध्ये गेली अनेक वर्षांपासून सुरू ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 19 February 2014
Talera hospital starts ICU facility
The Talera hospital in Pimpri will be the second municipal hospital of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to have an Intensive Care Unit (ICU).
भोसरीतील शिवसृष्टीचे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भोसरीतील लांडेवाडी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवसृष्टीचे उद्घाटन उद्या (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
इटालियन जेवणाचे लिटल इटली ...
भारतातील सर्वोत्तम इटालियन पध्दतीच्या जेवणाचे रेस्टॉरंट 'लिटिल इटली'ची नवीन शाखा चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहे. चिंचवड या पुण्याच्या नव्या टाऊनशीपमध्ये, नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन एकलव्य न्यास या स्वयंसेवी संस्थेच्या अनाथ मुलांबरोबर केक कापून लिटील इटली
नवीन प्रभागांसाठी पद निर्मिती ; ...
महापालिकेत चार ऐवजी आता सहा नवीन प्रभाग कार्यालये निर्माण करण्यात असल्याने नवीन पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे काही संवर्गाच्या पदसंख्येत वाढ सुचविण्यात आली आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर आणि पदसंख्येत वाढ झाल्यानंतर महापालिकेवर तब्बल 90 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.
'युरेका' स्पर्धेला उत्स्फूर्त ...
निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'युरेका-ब्रिदींग इनोव्हेशन' या तांत्रिक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिमंडल तिनचे उपायुक्त शहाजी उमाप ...
आगामी नीवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उमाप यांची बदलीची चर्चा रंगली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आज आर.आर. पाटील शहरात येऊन गेल्यानंतर काही तासातच बदलीचे आदेश निघाले. शहाजी उमाप यांची पिंपरी-चिंचवड मधील कारकीर्द निराशाजक ठरली. उमाप यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरुंची ...
पिंपरी-चिंचवड शहरातील घरमालकांना आपल्या भाडेकरुंची 'ऑनलाईन' नोंदणी करता येणार आहे. पुणे पोलीस परिमंडळ तीन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाडेकरुंच्या नोंदणीसाठी www.tenantreg.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज (सोमवारी)
चऱ्होलीतील भूखंडाच्या निवासीकरणासाठी राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांचा आटापिटा -
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखडय़ात मौजे चऱ्होलीतील २५ एकर जागेचे निवासीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांनी प्रचंड आटापिटा चालवला आहे.
तापमानाचा पारा उतरलेलाच
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात तापमानत घट होतच असून आज पारा पुन्हा एक अंशाने घसरुन 8.1 अंश सेल्सियसवर स्थिरावला. त्यामुळे चांगलीच हुडहुडी जाणवत आहे.
जमिनी परत द्या ; दिघी, बोपखेलच्या ...
शेतक-यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेवून सरकारने लाटलेल्या जमीनी परत मिळाव्यात, अशी मागणी भोसरी, बोपखेल, दिघी, कळस या भागातील शेतक-यांनी केला आहे.
चित्रकला परीक्षेत ...
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाने शासकीय एलिमेंटरी व इंटरमेजिएट चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी परिक्षेचा निकाल 97 टक्के लागला असून 12 विद्यार्थ्यांनी 'अ' श्रेणी प्राप्त केली आहे. इंटरमेजिएट परीक्षेचा निकाल 93 टक्के लागला आहे. यामध्ये अकरा विद्याद्यार्थ्यांनी 'अ' श्रेणी प्राप्त केली असून विद्यालयाचे तीन
PCMC to keep corporators in the loop on complaints
PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) administration has decided to keep local elected representatives informed when any complaints are received on the helpline from aggrieved residents of a particular ward.
शिक्षण संस्थांवरील कर रद्द करा - ...
पिंपरी-चिंचवड परिसरातील शिक्षण संस्थांवर लादलेला कर रद्द करावा, अशी मागणी शिक्षक मतदार संघाचे आमदार भगवान साळुंखे यांनी केली आहे.
श्रीकांत सवणे 'आठवड्याचे मानकरी'
नाशिकफाटा चौकात भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाची यशस्वी उभारणी केल्याबद्दल महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांना आठवड्याचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
'पाडापाडी' सुरुच ठेवा ; नवनियुक्त ...
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेली कारवाई तसेच अशी बांधकामे करणा-यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरुच ठेवा, असे आदेश नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी आज (सोमवारी) पत्रकार
Pardeshi's transfer:Babus summoned
The government failed to provide the details.There are also no details or any document on the government's website which gives information about the transfers.
PMPML using spares from old buses for new buses
Pune: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited's (PMPML) cup of woes seems to be spilling over.
परिमंडल तिनचे उपायुक्त शहाजी उमाप ...
आगामी नीवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उमाप यांची बदलीची चर्चा रंगली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आज आर.आर. पाटील शहरात येऊन गेल्यानंतर काही तासातच बदलीचे आदेश निघाले. शहाजी उमाप यांची पिंपरी-चिंचवड मधील कारकीर्द निराशाजक ठरली. उमाप यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरुंची ...
पिंपरी-चिंचवड शहरातील घरमालकांना आपल्या भाडेकरुंची 'ऑनलाईन' नोंदणी करता येणार आहे. पुणे पोलीस परिमंडळ तीन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाडेकरुंच्या नोंदणीसाठी www.tenantreg.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज (सोमवारी)
'ब' प्रभाग समितीचा अर्थसंकल्प 50 ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब प्रभाग समितीच्या सभेमध्ये आगामी 2014-15 या वर्षासाठी 50 कोटी 97 लाख रुपयांचा अर्थसंकल्प क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे यांनी प्रभाग अध्यक्ष शेखर ओव्हाळ यांना आज (सोमवारी) सादर केला.
'पाडापाडी' सुरुच ठेवा ; नवनियुक्त ...
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेली कारवाई तसेच अशी बांधकामे करणा-यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरुच ठेवा, असे आदेश नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी आज (सोमवारी) पत्रकार
अवैध बांधकामे रोखण्यासाठी ...
अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी इमारत मालकांवर कारवाई करण्याबरोबरच अशी अवैध बांधकामे होऊ नयेत, यासाठी आता महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. त्यासाठी जनवाणी या संस्थेमार्फत एक ते दीड मिनिटांच्या पाच चित्रफीत तयार करण्यात आल्या आहेत. या जनजागृतीपर चित्रफीतीसाठी सव्वादोन लाख रूपये खर्च आला आहे.
भोसरी हिंजवडी मार्गावर ...
पुणे महानगर परीवहन महामंडळातर्फे भोसरी ते हिंजवडी फेज 3 नवीन बससेवा सुरू करण्यात येणार असून येत्या बुधवार (दि. 19) पासून ही बस नव्या मार्गावर धावणार आहे. जेआरडी टाटा उड्डाणपुलामुळे नव्याने या मार्गावर बससेवा सुरु होत आहे.
Connecting NGO launches new helpline centre in Chinchwad
New helpline centre will have six volunteers to attend calls between 2 pm and 8 pm.
'स्थायी'च्या 8 जागांसाठी 'राष्ट्रवादी'चे 56 इच्छुक
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ सदस्य 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत.
जाहिरात जागेभाडे दरामध्ये दुप्पट ...
एलबीटीमुळे होत असलेली उत्पन्नातील तूट काही अंशी भरुन काढण्यासाठी जाहिरात फलक जागेभाडे शूल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी जहिरातबाजी महागणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला होणा-या महापालिका सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
आता 'सारथी'वरील तक्रारीचे एसएमएस ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या 'सारथी' या 'हेल्पलाइन'मुळे आपले महत्त्व कमी झाल्याची ओरड नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे आता 'सारथी'वर येणा-या तक्रारीचा एसएमएस व व्हॉईस कॉल संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार
Subscribe to:
Posts (Atom)