पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या १९ विभागीय पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पुणे विभागाचे क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अधिकारी अभिजीत बनसोडे तसेच पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्ट विभागाचे अधिकारी सामदास गायकवाड व के.आर.कोरडे उपस्थित होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 28 April 2018
खासगी बस भाडय़ावर शासनाचा अंकुश
शासनाने पुण्यातील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेची (सीआयआरटी) त्यासाठी नियुक्ती केली होती.
Divisional office of PMPML at Pimpri Chinchwad soon
PIMPRI CHINCHWAD: PMPML will soon set up a divisional office in Pimpri Chinchwad to cater to citizens’ grievances and suggestions.
Police department chooses PCMC school for constructing new police commissionerate
The demand for a new police commissionerate for the twin industrial township has been pending before the government, for a decade now.Police officers and administrative officials of PCMC were frantically scouting for a strategic location for the commissionerate, which will also serve as the police headquarters.
Hinjawadi water shortage: Draw water from Mulshi, else buy, suggests MP Supriya Sule
For the past few months, six villages, including Hinjewadi, Maan, Chande, Nande, Marjuni and Mahalunge, have been facing a severe drinking water crisis. To tackle the issue, officials from various organisations and Sule discussed various available options. After meeting Hinjewadi industries association (HIA) members, Supriya Sule, member of parliament, instructed the district administration to check whether water from the Mulshi regional water scheme can be distributed to the affected areas. She also instructed the administration to check whether there is a need to buy water from Mangir Baba water supply scheme at Wakad.
शेती संपण्याची गावकऱ्यांना भीती
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागून असलेले जांबे हे गाव आपला ग्रामीण बाज आजही सांभाळून आहे. कारखानदारी नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न तुटपुंजे आहे, तरी गावाचा पुरेसा विकास झालेला आहे. वीज, रस्ता, पाणी या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत. आजही येथील ८०-८५ टक्के कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. येथील ऊस संत तुकाराम साखर कारखान्याला गाळपासाठी जातो. त्या व्यतिरिक्तही भात, गहू, ज्वारीपासून कडधान्यांपर्यंत अनेक पिके घेतली जातात. महापालिका म्हटले की आरक्षणे आली, घरपट्टी, पाणीपट्टी असा करांचा बोजा वाढणार. गावातून शेती हद्दपार होणार, या भीतीतूनच गाव समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला गावकऱ्यांचा विरोध होत आहे. त्याबाबत अनेक जण उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
पिंपरी, आकुर्डी येथे लोकन्यायालय 714 खटले निकाली
चौफेर न्यूज – पिंपरी येथील न्यायालय आणि आकुर्डी म.न.पा. न्यायालयामध्ये रविवार दि. 22 एप्रिल रोजी लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. या मध्ये एकाच दिवशी 714 खटले निकाली काढण्यात आले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड बार असोसिएशन यांच्या सहयोगाने हे लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते.
क क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छ भारत अभियानातंर्गत ५.६० टन कचरा गोळा
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मोकळ्या भूखंडांची विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून आज सुमारे 5.60 टन कचरा उचलण्यात आला.
Defence seeks PCMC opinion on land exchange for Bopkhel bridge
PIMPRI CHINCHWAD: The defence has sought the Pimpri Chinchwad Municipal Corporation’s opinion about giving an equal area of alternative land in lieu of the defence land needed for constructing
सांगवीतील संरक्षण हद्दीतील रस्ता विकसित करा; प्रशांत शितोळे यांची महापालिकेकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- सांगवी-किवळे मार्गावरील सांगवी फाटा ते सांगवीपर्यंतच्या हद्दीतील संरक्षण विभागाची जागा महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील रुंदीप्रमाणे विकसित करण्यासाठी सरंक्षण विभागाने कळविलेली रक्कम पालिकेने २०१७ पूर्वी अदा केली आहे. त्यामुळे सांगवी फाटा ते सांगवी पर्यंतच्या रस्त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर काम करणे आवश्यक होते. परंतु, काम झाले नाही. त्यामुळे सांगवी येथील सांगवी किवळे बीआरटी मार्गातील सांगवी फाटा ते सांगवीकडे येणा-या संरक्षण हद्दीतील रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे.
MahaMetro takes possession of 35 hectares of land for project
Pune: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) has gained possession of nearly 90% of the land it needs for the Pune Metro project.
PCMC standing committee wants Dr Roy on leave
Body recommends to civic chief to get rid of health officer for ‘cheating administration’
‘अपघातमित्र’ प्रशिक्षण हा लोकमान्य हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम – आमदार गौतम चाबुकस्वार
पिंपरी (Pclive7.com):- वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमान्य हॉस्पिटलचा संयुक्तीकपणे २९ व्या रक्षा सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ‘अपघातमित्र’ हे ओळखपत्र व सन्मानपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रम लोकमान्य हॉस्पिटल, निगडी येथे संपन्न झाला.
स्वीकृत सदस्य निवडीवरून पिंपरी भाजपमधील खदखद चव्हाटय़ावर
निवड प्रक्रियेत आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचा वरचष्मा राहिला.
पुण्यात लवकरच नवे कारागृह
येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २३२३ कैदी क्षमता आहे. मात्र, या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने होणाऱ्या पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये कारागृहासाठी आवश्यक पंधरा एकर जागा उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. त्यामुळे कारागृह प्रशासनाने नव्याने येरवडा कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीच्या मागील बाजूस अडीच हजार कैदी क्षमतेचे नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
भोसरी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती
पिंपरी - महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रातील जलतरण तलावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणाची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश त्यांनी समितीला दिले आहेत.
आठव्या जिल्हास्तरीय पिंपरी-चिंचवड योग संघाची निवड
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड जिल्हा योग संस्था व क्रीडा भारती पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 व्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत श्रेया विभांडीक, इशान देशमुख, समिक्षा महाले, साहिल गुंड, स्वरदा देशपांडे, श्रीकांत मधुकर, पुजा इंगवले, देवदत्त भारदे, रूपाली तरवडे यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकाविले.
चिंचवडगावात कीर्तन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
चौफेर न्यूज – ह. भ. प. दीपक रास्ते यांच्या वतीने चिंचवडगावात 24 वे कीर्तन प्रशिक्षण शिबीराचे 1 ते 15 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
“महिला बालकल्याण’चा केरळ दौरा रद्द
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा केरळ दौरा रद्द करण्यात आला आहे. स्थायी समितीने या दौऱ्याच्या खर्चाचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्यामुळे 3 लाख 37 हजार 860 रुपयांची बचत झाल्याचा दावा स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)