Tuesday, 26 November 2013

PCMC to file criminal cases against illegal flexes, hoardings

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will now start the process to file the criminal cases against those putting up illegal flexes in the twin town. The PCMC administration has instructed the officers concerned to start filing the cases.

PCMC industries will have to pay more charges for water from December 1

MIDC hikes supply rates by 35%; industry demands facility from civic body

महापौरांना अखेर लाल दिवा

आता महापौरांच्या मोटारीला लाल दिवा आणि आयुक्तांच्या मोटारीला अंबर दिवा लावण्यात येणार आहे. अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती व अधिका-यांच्या वाहनांवर लाल किंवा अंबर दिवा लावण्याबाबतचा उपसचिव ज. ना. पाटील यांचा फॅक्स आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आधी खर्च...नंतर मंजुरीसाठी प्रस्ताव !



महापालिकेने एका सॉफ्टवेअर कंपनीकडून 'सारथी' संगणक प्रणालीचे मोबाईल अ‍ॅप्स व ई-बुक तयार करुन घेतले. त्यासाठी दोन लाख 55 हजार रुपयांचा खर्चही अदा केला. तब्बल दीड महिन्यांनी या खर्चाला कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे सादर करण्यात आला आहे.

आता सर्व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळणार

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या सर्व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती माहितीच्या अधिकारामध्ये विद्यार्थ्यांना आता मिळणार आहेत.

वनीकरण हद्दीत पाचशे मीटरपर्यंत रहिवासाचा प्रस्ताव

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये शेती विभागात गावठाणापासून दोनशेऐवजी एक हजार मीटरपर्यंत, तर वनीकरण विभागात दोनशेऐवजी पाचशे मीटरपर्यंत रहिवासी वापरास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगररचना विभागाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

यशवंतराव चव्हाण यांना महापालिकेची ...

भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापालिका भवनात तसेच वल्लभनगर व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच)