Monday, 24 April 2017

Water, housing for all get priority; no tax hike

THE BJP's maiden budget of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday laid emphasis on augmenting water supply and implementing the Pradhan Mantri Awas Yojana in the city. Significantly, the budget proposed no tax hike, but ...

PCMC: In 5 years of NCP rule, files of Rs 800-crore expenses ‘missing’


BJP State executive to meet in Pimpri

“The venue has been chosen as a symbolic marker of our triumph over the NCP, which had dominated the PCMC [Pimpri-Chinchwad Municipal Corporation] for so long,” a BJP leader said. The saffron party won unprecedented landslides in polls to both Pune ...

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा फार्स

पिंपरी - पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन चौक व साई चौक परिसरात पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. २०) वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

"शिक्षण समिती'विषयी महापौर, आयुक्तच अनभिज्ञ

पिंपरी - नव्याने अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण समितीच्या उपविधी नियमांचा मसुदा महापालिकेने अद्याप तयार केला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत आयुक्तांपासून महापौरांपर्यंत सर्वच अनभिज्ञ असल्याचे वास्तव समोर आल्याने उच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशानुसार विद्यमान शिक्षण मंडळ अद्याप अस्तित्वात आहे. आता त्याची बरखास्ती कधी होणार, हा प्रश्‍न गुलदस्तात आहे. 

“घरकुल’मधील बोगस लाभार्थी अटकेत

पिंपरी,  (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे सादर करून घरकुल लाटल्याप्रकरणी 2016 दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्या चौघांना सोमवारपर्यंत (दि. 24) पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिवपुत्र शरणाप्पा नाटेकर (वय-45), सलीम मोहमद हुसेन बागवान (वय-46), इजहारअली शेख (वय-42), उत्तम गिरमा मंडलीक (वय-40), नजमुनिसा रशीद खान (वय-55, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) या पाच जणांना अटक केली आहे. महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुभाष माछरे (वय-58, रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण बाजारात कांद्याची आवक घटली, बटाटा वधारला

चाकण बाजारभाव
हिरवी मिरचीची आवक वाढल्याने भाव कमी : एकूण उलाढाल 2 कोटी 25 लाखांवर
पॉईटर- बंदूक शेंगा, लसूणची आवक स्थिर