Wednesday, 25 June 2014

Sarathi kiosks to come up at eight spots

Hence, the PCMC will set up kiosks for people who don't have such access, with the help of banks in which the civic body has monetary deposits.".

Helpline's core team writes to PMO about merits of system

Sarathi, which stands for "System of Assisting Residents And Tourists through Helpline Information", was started on Independence Day, last year.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans Nigdi-Kiwale road to link city to e-way

A road between Nigdi and Kiwale (the point where expressway begins) will help residents of Pimpri Chinchwad hit the expressway in the shortest possible time.

अजित पवारांना कार्यकर्ते दुरावले


या पक्षाची पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आहे. १२८ पैकी 'राष्ट्रवादी' आणि संलग्न नगरसेवकांची संख्या ९२ आहे. मात्र, बहल यांच्यासह केवळ उल्हास शेट्टी, शमीम पठाण हे दोनच विद्यमान नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. ही अनास्था ...

रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – केंद्रातील भाजप आघाडी सरकारने घेतलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आज (मंगळवारी) रस्त्यावर उतरली.  पिंपरी चौकामध्ये तीव्र निदर्शने करत ‘मोदी सरकार हाय हाय’ची नारेबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत निषेध सभा घेण्यात आली. “मोदी सरकार हाय हाय”, “बुरे दिन आ गये”, […]

शास्तीकराच्या विरोधात महायुतीचा महापालिका आयुक्तांना घेराव

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – शास्तीकराच्या विरोधात मोर्चे काढून आमदार लक्ष्मण जगताप यांनी रान उठविले असताना आता महायुतीनं या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगताप यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त राजीव जाधव यांना आज (मंगळवारी) घेराव घालण्यात आला. शास्तीकरावरुन सुरु झालेल्या या आंदोलनाच्या चढाओढीची महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. […]

पिंपरी-चिंचवडला गुरुवारी पाणी नाही

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी)- रावेत येथील जलउपसा केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.२६) सायंकाळी बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेकडून गुरुवारी जलउपसा केंद्रातील पाणीपुरवठा विषयक सुधारणांसाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवारी सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी (दि.२७) सकाळी विस्कळीत तसेच अपु-या स्वरुपाचा पाणीपुरवठा होण्याची […]

पिंपळे पेट्रोलपंपावरील सोळा लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

चिंचवड येथील पिंपळे पेट्रोलपंपावर जमा झालेली सोळा लाख ६५ हजार रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी नेत असताना लुटणाऱ्या टोळीतील दहा जणांस पोलिसांनी अटक केली आहे.