The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) may soon initiate work on 24x7 water supply in more areas.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 7 February 2014
Canada firm to spread the word on PCMC BRTS
PIMPRI: In a bid to make its Bus Rapid Transit System (BRTS) corridor problem free, Pimpri Chinchwad Municipal Corporation has roped in a Canada-based firm to create awareness among all stakeholders about the concept of BRTS.
PMPML decides to appoint experts for dedicated BRTS cell
Asks prospective candidates to take a ride on the route before appearing for interview.
In the time of recession, some small-scale units in Pimpri industrial belt stand apart
Some are adopting innovative measures to encourage employees to perform better to weather the current storm.
Pune developer buys 34-acre land in Wakad for 350 crore
Kolte-Patil Developers Limited has purchased a 34-acre land at Wakad for around Rs 350 crore, which the company claims is the largest reported land deal within the limits of Pune city.
पुणे कधी घेणार पिंपरीचा आदर्श?
त्याआधारेच पिंपरी-चिंचवडची वाटचाल चालू असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी, चिंचवड,भोसरी आणि निगडी-आकुर्डी या चार ग्रामपंचायती मिळून स्थापन झालेल्या नगरपालिकेनंतरचा या महापालिकेचा प्रवास लक्षणीय म्हणता येईल. एकेकाळी पुण्याचे ...
|
वाकड येथील टोळीयुध्दातील आणखी सहा जणांना अटक
वाकड येथील किरकोळ कारणावरून झालेल्या टोळीयुध्दातील सहा जणांना युनीट तीनच्या पथकाने मंचर येथून अटक केली. दरम्यान, बुधवारी (दि. 5) झालेल्या मारहाणीत हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ आणि फ या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. अनुक्रमे जावेद शेख, शेखर ओव्हाळ, सोनाली जम, अनिता तापकीर, सुरेखा गव्हाणे आणि पौर्णिमा सोनवणे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.
बांधकाम परवाना विभाग झाला 'फास्ट' !
अधिकाराच्या विभागणीमुळे उरक वाढला
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी उपअभियंता व उपशहर अभियंत्यांचे अधिकार वाढविल्याने बांधकाम परवाना विभागाच्या कामाचा उरक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवाने जलदगतीने मिळत आहेत. अंमलबजावणी सुरु झाल्यापासून गतवर्षीच्या तुलनेत
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी उपअभियंता व उपशहर अभियंत्यांचे अधिकार वाढविल्याने बांधकाम परवाना विभागाच्या कामाचा उरक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवाने जलदगतीने मिळत आहेत. अंमलबजावणी सुरु झाल्यापासून गतवर्षीच्या तुलनेत
पिंपरी पालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र होतकरू विद्यार्थ्यांसाठी ठरतेय वरदान!
या केंद्रात आजमितीला १७२७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ते वरदान ठरते आहे.
पिंपरीत बहुचर्चित प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी माननीयांची ‘प्रतीक्षा’
उड्डाणपुलाशिवाय, स्वस्तात घर देण्याच्या ‘घरकुल’ योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील जवळपास २२०० घरांचे वाटप होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सर्वाना उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
निवडणुकीच्या तोंडावर 200 कोटींच्या प्रकल्पांची लगीनघाई
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या निविदा काढण्याची लगीनघाई सुरु झाली आहे. सांगवी फाटा येथे ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल, नाशिकफाटा येथे पादचारी पूल, बीआरटीएस लेन, देहू-आळंदी साखळी रस्ता आदी सुमारे 200 कोटी खर्चाचे प्रकल्प महापालिका हाती घेत असून त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिध्द करण्यात
थेरगावमधील टोळी युध्दात आणखी एकावर जीवघेणा हल्ला
थेरगाव येथे तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी हातात नंग्या तलवारी नाचवत टोळक्याने घरात घुसुन सामानांची तसेच गाडयांची तोडफोड केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल त्या टोळीतील एकावर आज (बुधवारी) सकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. थेरगाव परिसरात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या थरारनाट्यांमुळे
पदाधिका-याच्या मुलासाठी डमी उमेदवाराने दिली परीक्षा
महापालिका रखवालभरतीतील तोतयागिरी
महापालिकेच्या रखवालदार भरती प्रक्रीयेत एका पदाधिका-याच्या मुलासाठी डमी उमेदवाराने शारीरिक चाचणी परीक्षा दिल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला. त्यावर महापालिका प्रशासनाने 'चूक भूल देणे घेणे'चा सूर आळवत उमेदवारी अर्जांची अदलाबदली झाल्याचा कांगावा केला.
महापालिकेच्या रखवालदार भरती प्रक्रीयेत एका पदाधिका-याच्या मुलासाठी डमी उमेदवाराने शारीरिक चाचणी परीक्षा दिल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला. त्यावर महापालिका प्रशासनाने 'चूक भूल देणे घेणे'चा सूर आळवत उमेदवारी अर्जांची अदलाबदली झाल्याचा कांगावा केला.
आयटी पार्क, एअरपोर्टला पीएमपीच्या एसी बस
आयटी पार्क आणि एअरपोर्टला जाणाऱ्या पुणेकरांना लवकरच प्रिमियम क्लासमधील एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पीएमपीकडून ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असून त्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीच्या वतीने आरटीओ कार्यालयावर निदर्शने
रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीच्या वतीने गुरूवारी (दि. 06) पिंपरी -चिंचवड आरटीओ कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
खासगी शाळांचा मिळकतकर रद्द करावा
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खासगी शाळांचा मिळकतकर रद्द करावा अशी मागणी चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राची खरेदी जत्रा 2014'
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान 'महाराष्ट्राची खरेदी जत्रा 2014' चे आयोजन करण्यात आले आहे.
रखवालदार भरतीला फुटला लाखोंचा भाव
पिंपरी-चिंचवड महापालिकेत रखवालदारांची 70 पदे भरण्यात येणार असून उमेदवारांची शारीरिक क्षमता परीक्षेचा सोपस्कार सुरु आहे. या नोकरभरतीसाठी 3 ते 4 लाखांचा भाव फुटला असून सहायक आयुक्तांपासून क्रीडा विभाग आणि सुरक्षा विभागातील अधिका-यांचे हात ओले झाल्याचा आरोप आहे. इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात अत्यंत
चिंचवडमध्ये 'जॉब फेअर'चे आयोजन
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 7 व 8 फेब्रुवारी चिंचवड येथे 'प्रतिभा जॉब फेअर 2014'चे आयोजन करण्यात आले आहे.
क़ॉलेजच्या प्रांगणात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत
महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धेचे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व पिंपरी चिंचवड महानगर असोसिएशनच्या सहकार्याने 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाऐवजी बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)