PCMC chief to review redressal of complaints: All complaints registered by citizens and corporators, about works related to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be looked into by senior civic officials.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 21 June 2012
रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे ...
रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमणे ...:
आयुक्तांनी ठेवले नगरसेवक, पदाधिकारी चार हात लांब
पिंपरी / प्रतिनिधी ,६ जून २०१२
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारपासून शहरातील नाल्यांचा पाहणी दौरा सुरू केला. पदाधिकारी आणि नगरसेवकांना चार हात लांब ठेवून आयुक्तांनी हा दौरा केला असून अर्धवट काम सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी जागीच कानउघडणी केली. रस्त्यांवर तसेच पदपथांवर असलेली अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.डॉ. परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.
Read more...

अनंतराव डवरी यांना पुरस्कार
अनंतराव डवरी यांना पुरस्कार:
कराड / वार्ताहर
पिंपरी-चिंचवड येथील शिव गोरक्षनाथजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘शिव गोरक्षरत्न पुरस्कार’ अनंतराव शंकरराव डवरी यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यक्रम, चळवळ करून समाज जागृत व जिवंत ठेवण्यामध्ये ज्याचे योगदान असेल त्यांना दर वर्षी हा पुरस्कार जाहीर दिला जातो. ट्रस्टच्या वर्धापनदिनी ९ जून रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता
पोलिसांना लागेना शहाचा थांगपत्ता: उद्योगनगरीतील सराफांना गंडविणारा फरार
पिंपरी/सांगवी । दि. ६ (प्रतिनिधी)
सराफांना सुमारे दोन कोटींचा गंडा घालणार्या ठकसेन विरल शहाचा २४ तासांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. त्याची ‘फ्युचर व्हीजन इन्व्हेस्टमेंट’ ही संस्था बनावट असून, त्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पारपत्रावरून तो अहमदाबादचा आहे, एवढीच माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, ते पारपत्र खरे आहे की खोटे आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शहाची भाडेकरू म्हणून सांगवी पोलिसांकडे नोंदच नाही. तो नोंदणीसाठी आला होता. मात्र, कागदपत्रे अपुरी असल्याने त्याला परत पाठविल्याचे पोलीस बिनदिक्कतपणे सांगत आहेत.

Pardeshi gets additional charge as PMPML CMD
Pardeshi gets additional charge as PMPML CMD: PUNE: The State government has given the additional charge of chairman-cum-managing director of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) to Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi.
Now, ‘Post on wheels’ extended to eastern Pune, PCMC areas
Now, ‘Post on wheels’ extended to eastern Pune, PCMC areas: PUNE:   Following good response from Puneites to its ‘post office on wheels’ service, India Post department has now introduced this novel initiative for the city's eastern parts and Pimpri-Chinchwad.
शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्यात?
शेट्टी बंधूंचे नगरसेवकपद धोक्यात?: पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी हे कर्नाटक राज्यातील उच्चवर्णीय समाजातील "बंट्स' जातीचे असल्याचा निष्कर्ष विभागीय जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने काढला आहे.
चिंतामणी ट्रान्सपोर्टचा जकात चोरीसाठी "गनिमी कावा'
चिंतामणी ट्रान्सपोर्टचा जकात चोरीसाठी "गनिमी कावा': पिंपरी - जकात चोरीसाठी गनिमी काव्याचा वापर करणाऱ्या चिंतामणी ट्रान्सपोर्टचा डाव पालिकेच्या जकात अधिकाऱ्यांनी हाणून पाडला आहे.
तीस वर्षांत बारा लाख वृक्षांवर कुऱ्हाड?
तीस वर्षांत बारा लाख वृक्षांवर कुऱ्हाड?: पिंपरी - महापालिकेने गेल्या तीस वर्षांत 22 लाखांहून अधिक रोपांची लागवड केली तर सुमारे दहा लाख रोपे खासगी संस्थांना दिली आहेत.
Workshop to educate people of tobacco related hazards
Workshop to educate people of tobacco related hazards: Chinchwad-based Aditya Birla Memorial hospital organised a workshop to educate people especially the youth about various health hazards linked to tobacco-use and different ways to quit tobacco-use.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation may start std VIII classes in Urdu and English medium schools
Pimpri-Chinchwad Municipal Corporation may start std VIII classes in Urdu and English medium schools: The PCMC has proposed to introduce standard VIII classes at the English and Urdu-medium schools run by the civic body.Currently, these schools have classes up to standard VII.
दोन कोटींच्या सोन्याची लूट
दोन कोटींच्या सोन्याची लूट: पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना गंडा घालत त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने फसवून नेल्याने मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. वीरेन शहा या आरोपीने हा गंडा घातला असून, फसवणुकीत एका महिलेसह दोघांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय: कामाच्या प्रचंड व्यापामुळे हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसीलदाराचे पद निर्माण केले जाणार आहे. हे तहसील कार्यालय येत्या एक ऑगस्टपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिकेची वृक्षारोपण मोहीम रुजलीच नाही
महापालिकेची वृक्षारोपण मोहीम रुजलीच नाही: पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उद्यान विभागाच्यावतीने गेल्या ३० वर्षात महापालिकेने प्रत्येक वर्षी महापालिकेने लावलेली झाडे व प्रत्यक्ष वाढलेली झाडे यामध्ये फार तफावत असल्याचे दिसून येते. या कालावधीत महापालिकेने फक्त ३१ लाख ९७ हजार ३१७ झाडे लावली आहे.
लोकशाहीदिनी ३० निवेदने प्राप्त
लोकशाहीदिनी ३० निवेदने प्राप्त: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकशाहीदिनी ३० निवेदने प्राप्त झाली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी संबंधिताना दिल्या.
महापालिकेकडील पत्रव्यवहारासंदर्भ�¤ ...
महापालिकेकडील पत्रव्यवहारासंदर्भ�¤ ...:
पिंपरी / प्रतिनिधी
नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारी, संस्था-संघटनांकडून दिली जाणारी निवेदने, नगरसेवकांचा पत्रव्यवहार आणि वर्तमानपत्रांमधून मांडले जाणारे विषय यासारख्या अन्य विषयात अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे कार्यवाही करावी, याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी सादरीकरणाद्वारे केले.

कत्तलखान्यातले अवशेष उघड्यावर
कत्तलखान्यातले अवशेष उघड्यावर: पिंपरीच्या कत्तलखान्यामध्ये कापलेल्या मोठ्या जनावरांच्या शरीरातील शिल्लक राहिलेली हाडे, शिंगे, तोंड, दात व पायाचे खूर उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Five marriage halls razed in PCMC area
Five marriage halls razed in PCMC area: PIMPRI: With the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) launching action against five of the seven illegally constructed marriage halls at Walhekarwadi, wedding ceremonies over the next few months in these halls have landed in a jeopardy.
Subscribe to:
Posts (Atom)