In a news that should worry every right thinking citizen regarding the state of environment, Thane and Navi Mumbai are among the four cities of Maharashtra that figure in the top-10 hot-spot list for Nitrogen Oxide (NO2) gas pollution, according to a recent report by the Centre for Science and Environment (CSE), India, which was released in Delhi on Wednesday. The other cities that are making the cut are Pune and Pimpri Chinchwad.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 December 2017
एम्पायर इस्टेट रॅम्पला रहिवाश्यांचा विरोध कायम; आंदोलनाच्या पवित्र्यात
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्याला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे. रॅम्पबाबत आज (शुक्रवारी) महापालिका सहशहर अभियंता राजन पाटील यांनी बैठक घेतली. त्यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी रहिवाश्यांनी दर्शविली आहे.
सावधान…! शहरातील हॉटेल्स ‘डेंजर झोन’ मध्ये
परवाना नूतनीकरण निकष बदलले : फायर ऑडिटही लांबणीवर, ग्राहकांवर सुरक्षेची ‘संक्रात’
पुणे – ग्राहकांचा सर्वाधिक राबता असलेल्या अमृततुल्य ते पंचतारांकित हॉटेलांवर “संक्रात’ कोसळण्याची चिन्हे आहेत. या हॉटेलांच्या सुरक्षेच्या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण बंधनकारक असतानाही महापालिका आणि अन्न व सुरक्षा प्रशासनाने या नूतनीकरणासाठी त्यांना सवलत दिली आहे. नव्या नियमानुसार या नूतनीकरणासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे या हॉटेल्सचे वर्षाकाठी होणारे फायर ऑडिटही लांबणीवर पडले आहे. नव्या निकषांमुळे हे हॉटेल आणि विशेषत: ग्राहक “डेंजर झोन’ मध्ये आले आहेत.
साडेतीन लाख मद्य परवान्यांचे वाटप
पिंपरी – पुणे जिल्ह्यात यंदा 31 डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 लाख 67 हजार परवाने वाटले आहेत. 25 ते 28 डिसेंबरला सहा मोठी कारवाई केली असून यामध्ये 10 लाख 50 हजार रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे पोलीस उप अधीक्षक फुलपगारे यांनी दिली.
West Pune rises in popularity charts
Most of our planned actions are based on some sort of facts. Buying a house is definitely a premeditated activity which needs a thorough think-through. Keeping aside the needs of a buyer, the two factors that can be pinpointed would probably be ‘where are the other buyers buying’ and ‘where can I get more options.’
Sewage plants, pump houses to get solar power panels
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to install solar panels at 13 sewage treatment plants and 27 pump houses at an estimated cost of Rs 75 lakh.
अखेर पवनाथडीचे नियोजन फिस्कटले
पिंपरी – भाजपच्या कार्यकाळातील पहिली पवनाथडी जत्रा भरविण्याचे नियोजन फिस्कटले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी तातडीने ही पवनाथडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काही कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. मात्र, यावेळी त्यांच्या बाजुलाच बसलेले महापौर नितीन काळजे यांनी सूचक मौन बाळगले होते.
घोटाळा नव्हे अनियमितता
आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना २०१६ मध्ये दिलेल्या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर चौकशी समितीच्या अहवालावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित दोन अधिकाऱ्यांना समज आणि पाचशे रुपयांचा दंड वसुलीचे आदेश दिले आहेत.
मेट्रो प्रकल्पासाठी नवे वर्ष महत्त्वपूर्ण
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मेट्रोच्या कामाला नव्या वर्षांत आणखी गती मिळणार आहे. वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार असून पुढील बारा महिन्यांत भुयारी मार्ग आणि अन्य वाहतूक सुविधा एकमेकांशी जोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षांत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार हे निश्चित झाले आहे.
प्रदूषणाचा विळखा
चिखली - महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भावी पिढीला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे.
नाशिक फाटा ते हिंजवडी “एसी’ बस सेवा?
पिंपरी – महापालिकेच्या नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून महसूलातही वाढ होवू लागली आहे. याकरिता नाशिक फाटा ते हिंजवडी वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याबाबत स्थापत्य बीआरटीएस विभागाकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानूसार आयुक्तांनी काही सुचना करुन वातानुकूलित (एसी) बस सेवा सुरु करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत लवकरच वातानुकूलित बस सेवा मिळणार आहे.
“शॉप ऍक्ट’ परवान्यांची “दुकानदारी’
पिंपरी – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनिअम 1948 अंतर्गत चिंचवड स्टेशन येथील दुकान निरीक्षक कार्यालयातून व कार्यालयाच्या भोवताली असलेल्या दलालांकडून ग्राहकांकडे परवागींसाठी अडीच ते तीन हजार रुपयांची मागणी दिवसाढवळ्या केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही टेबलाच्या खालून “फुल ना फुलाची पाकळी’ दिल्याशिवाय परवाना निघत नसल्याचे दैनिक “प्रभात’ च्या “स्टिंग ऑपरेशन’ मध्ये समोर आले. याच “शॉप ऍक्ट’ कार्यालयाच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत गेल्या आहेत.
[Video] पालिकेसमोर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे 'कचरा फेको' आंदोलन
एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कच-याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रेवस्ती या परिसरातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून उचलला जात नव्हता. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे आणि ग्रामस्थांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज (शुक्रवारी) 'कचरा फेको' आंदोलन केले.
शहरात आणखी पंधरा हजार स्वच्छतागृह
पिंपरी – हागणदारी मुक्त शहरचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यात यशस्वीपणे प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी शहरामध्ये आजअखेर 8 हजार 477 वैयक्तीक घरगुती टॉयलेट्स बांधली आहेत. त्यातील 3 हजार 665 शौचालये ही चालू वर्षात बांधली आहेत. 2018 मध्ये आणखीन 15 हजार वैयक्तीक शौचालये बांधण्यात येणार आहेत. शौचालयांचा मुद्दा स्वच्छ सर्व्हेक्षणात गुणात्मक दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.
नागरिकांत देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ऑन लाईन सरकारी स्पर्धा
नवी दिल्ली – लोकांमध्ये विशेषत: युवावर्गात देशभक्ती भावना जागृत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक स्पर्धा आयोजित केली आहे. भारतीय लष्करातील परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशा पुरस्करांसंबंधी माहितीबाबत ही स्पर्धा आहे. 1 ते 10 जानेवारीपर्यंत ऑन लाईन चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 1 लाख रुपये आहे. ही स्पर्धा म्हणजे जणू तुमच्या देशभक्तीचीच परीक्षा आहे.
या स्पर्धेसाठी असलेले (www.gallantryawards.gov.in) हे पोर्टल 15 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आले आहे.
पुणे-लोणावळा दुपारची लोकल महिनाभर रद्द
पुणे – पुण ते लोणावळा रेल्वे मार्गावर 1 जानेवारी2018 पासून महिनाभर दुपारच्यावेळात तीन तास मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळात सुटणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. लोणावळा रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही अभियांत्रिकी कामेसुद्धा करावी लागणार आहेत. ही कामे दुपारच्या वेळात तीन तास चालणार आहेत. त्यामुळे या वेळात धावणाऱ्या लोणावळा लोकल बंद राहतील.
Is it right time to invest in Pune realty market?
Airports have a high potential to push real estate growth as they are massive infrastructural developments which can lead to economic growth. History says that business activities flourish in not just in one particular location but in its surrounding areas as well.
Is Pune a good investment bet?
Q;I am planning to buy in Chinchwad and want to know about this locality and price trends here. Please advice.
A;The first quarter of this year saw the price appreciation of 4.7 per cent in Chinchwad. Properties are available in the range of Rs 5,100-8,200 per sq ft. Rental values are in the price bracket of Rs 12,000 to 24,000 which may vary depending upon the property type and amenities. This area is located in the North-West and is well-connected to the center of the city via the Old Pune-Mumbai Highway. It boasts of established social infrastructure which includes shopping malls, schools, hospitals and banks. It is also becoming a popular destination for both buyers and investors in Pune.
A;The first quarter of this year saw the price appreciation of 4.7 per cent in Chinchwad. Properties are available in the range of Rs 5,100-8,200 per sq ft. Rental values are in the price bracket of Rs 12,000 to 24,000 which may vary depending upon the property type and amenities. This area is located in the North-West and is well-connected to the center of the city via the Old Pune-Mumbai Highway. It boasts of established social infrastructure which includes shopping malls, schools, hospitals and banks. It is also becoming a popular destination for both buyers and investors in Pune.
नॅक मूल्यांकनाकडे पाठफिरवणाऱ्या महाविद्यालयांना ‘अभय’
राज्य शासनाच्या कारवाईच्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाकडून हरताळ
पुणे – पुणे विभागातील 317 विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ 20 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने गेल्या सात वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना ‘अभय’ मिळत आहे.
पुणे – पुणे विभागातील 317 विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ 20 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने गेल्या सात वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना ‘अभय’ मिळत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)