पिंपरी : महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 18 October 2017
नागरिक वारंवार तक्रारी का करीत आहेत?
पिंपरी पालिकेकडे गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांचा आधार घेत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तब्बल आठ लाख तक्रारींचे विश्लेषण करण्यात येणार आहे. 'सारथी'च्या माध्यमातून हे काम होणार असून तक्रारींचे स्वरूप, ठिकाण, कारणे आदी ...
स्थायीकडून उड्डाणपुलासाठी २८ व शिल्पासाठी ९ कोटींचा खर्च मंजूर
थेरगाव ते चिंचवडदरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी २८ कोटी आणि च-होलीतील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम समूहशिल्पासाठी ९ कोटी रुपयांचा खर्च स्थायी समितीने मंजूर केला आहे. यासंह विविध प्रकारच्या कामांसाठी सुमारे ४१ कोटी ८० लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
वाढत्या चो-या रोखण्याबाबत उपाययोजना राबवा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पोलीस उपायुक्तांची घेतली भेट
यावेळी उपस्थित उद्योजकांनी चोºया रोखण्याबाबत विविध उपाययोजना या वेळी सुचवल्या. त्यामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी व ते ट्रेस करण्यासाठी एक डिव्हाइस ठेवणे, सी.सी.टी.व्ही कॅमेºयाच्या स्पॉटच्या सूचना निगडी, भोसरी , पिंपरी या पोलीस ...
शहरबात पिंपरी-चिंचवड : 'पुढचं पाठ, मागचं सपाट' नको!
पिंपरी-चिंचवड शहरातील चौथे नाटय़गृह वाजतगाजत सुरू झाले. आधीच्या तीनही नाटय़गृहांची अवस्था 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी आहे. नाटय़गृहांवर होणारा अवास्तव खर्च व तेथून मिळणारे उत्पन्न हे न जुळणारे समीकरण आहे. नाटय़गृहांचे व्यवस्थापन ...
दिवाळी शुभेच्छापत्रे पोहोचविण्यासाठी टपाल खात्याची विशेष व्यवस्था
तसेच पिंपरी-चिंचवड मधील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव टपाल कार्यालयांमध्येही शुभेच्छा पत्रे स्वीकारली जाणार आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र अशा वर्गवारी प्रमाणे शुभेच्छापत्रे टपाल कार्यालयात द्यावीत, ...
आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंना पदके
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पदके पटकविणा-या शहरातील सहा खेळाडूंचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
रांजणगाव-चाकणलाही मेट्रो
पुणे : शहराच्या हद्दीलगत असलेल्या रांजणगाव, चाकण, हिंजवडी अशा औद्योगिक पट्ट्यात राहणाऱ्या आणि कामासाठी जाणाऱ्या नागरिकांपर्यंत भविष्यात मेट्रोचा प्रवास होण्याची शक्यता आहे. शहराच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम सुरू ...
Spicer Bridge turns into dumping ground
Residents of Old Sangvi and commuters through the area are irked that the arterial Spicer Bridge has been turned into a veritable trash bin for some months now. While complaints have been made, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has ...
चिंचवड पोलीस वसाहत आरोग्य समस्येने हैराण, पोलिसांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका
पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मैलासांडपाणी निचरा होण्याची योग्य प्रकारची सुविधा नाही. शासकीय वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाटबंधारे (पीडब्ल्यूडी ) विभागाकडे असून, त्यांचे याकडे ...
पिंपरी महापालिकेकडून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्त
पिंपरी (प्रतिनिधी):- पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासनाचा विरोध असतानाही महापौर नितीन काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदान मिळवून दिले. महापौर काळजे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाचा धनादेश पीएमपीएमएलचे अधिकारी पंकज गिरी यांच्याकडे देण्यात आला.
“सीसीटीव्ही’साठी निधी देणार – खासदार बारणे
पिंपरी – चिंचवड परिसरात चोऱ्या, सोनसाखळी हिसकाविणे, वाहनांची तोडफोड अशा घडना घडू नयेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिंचवड परिसरात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु, परिसरातील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी खासदार बारणे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार बारणे यांनी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.
सिमण्ड्स मार्शल कंपनीतील स्टाफला 14,200 रुपयांची वेतनवाढ
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांमुळे स्टाफची दिवाळी झाली गोड
गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 14,200 रुपयांची थेट वेतनवाढ देत कासारवाडी, पिंपरी, पुणे येथील सिमण्ड्स मार्शल प्रा. लि. या कंपनीने कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांची दिवाळी गोड केली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांतून कंपनीत हा ऐतिहासिक वेतनवाढ करार झाला असून ट्रेड युनियन कायद्याखाली कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी झालेला हा पहिलाच वेतनवाढ करार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe to:
Posts (Atom)