एक महत्त्वपूर्ण निकालानुसार, मुंबई सत्र न्यायालय, विक्रोळी, मुंबई मध्ये असे म्हटले आहे की एक स्वतंत्र फ्लॅट मालक, बिल्डरला हस्तांतरण न दिल्याबद्दल तक्रार नोंदवू शकतो. बिल्डरने असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला की को-ऑप सोसायटीने कोणताही खटला दाखल केलेला नाही त्यामुळे वैयक्तिक सदस्यातर्फे केस दाखल होऊ शकत नाही. माननीय न्यायालयाने बिल्डरचा युक्तिवाद फेटाळला. सत्र न्यायालयाने असे निदर्शनास आणून दिले की, एक तक्रारकर्ता, समाजाचा सदस्य असल्याने, त्याला मोफा कलम 11 नुसार बिल्डरकडून हस्तांतरण मिळवण्याचा अधिकार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 26 December 2017
Maharashtra Metro runs into its first hurdle, fails to garner support of corporates
Six months after it writes to Pune Inc to sponsor Metro stations, Maha Metro yet to hear from them.
Even as the central government has shown its readiness to extend Pune Metro till Nigdi, it has come to light that the corporate sector is not keen to extend its best foot forward to give a hard push to Pune’s most ambitious Metro project. Despite desperate pleas from the Maha Metro, which is implementing the project, the corporate sector has shied away from “identifying” itself with Metro stations. “We are ready to extend the Pune Metro till Nigdi. For this, we were exploring the possibility of seeking financial help from corporates for two Metro stations between Nigdi and Pimpri. But so far there has been no response,” said Brijesh Dixit, managing director of Maharashtra Metro Rail Corporation, better known as Maha Metro.

PMPML BUSES ON LONG ROUTES GET COP PATROL
The Wakad police initiative’s success, with pickpockets being apprehended within 10 days, seeks expansion in Zone-III
Pune Metro: One corridor, three mass transport systems and a competition on the cards
Of the 16.59-km Corridor 1 of Pune Metro from Pimpri to Swargate, which is an elevated section, at least for 10 km – that is till Shivajinagar – it is staring at “stiff competition” from BRTS buses run by the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) and local trains run by the Pune division of Central Railways.
उद्योगनगरी ख्रिसमसमय
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहाच्या वातावरणात ख्रिसमस साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी ख्रिश्चन बांधवांनी विविध चर्चमध्ये गर्दी केली होती. ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थनेला हजेरी लावून एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस साजरा केला. चर्चसह विविध मॉल, शहरांतील दुकाने, हॉटेलमध्येही ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला.
Army to introduce para-rowing in CME
Pune: In a first, the Indian army will soon introduce rowing for paraplegic soldiers at the Army Rowing Node (ARN), on the College of Military Engineering (CME) campus.
A senior army officer told TOI on Monday that this decision was made at the recent National Rowing Championship at CME. "We held detailed discussions with the Rowing Federation of India (RFI) on this proposal. RFI has agreed to (the) proposal and will be providing assistance for rowers to train at ARN," the officer said.

दुर्धर आजार आणि अपघातग्रस्त रुग्णांना महापालिक मदत करणार -लक्ष्मण सस्ते
पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टद्वारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीतांना पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक मदत करणार आहे. यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला २५ लाख रुपये अनुदान देण्यास क्रीडा समितीने मान्यता दिली असल्याची माहिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.
पिंपरी पालिका औषध विभाग व्यवस्थापक ‘गायब’
‘ई मेल’वरून पाच महिन्यांची रजा आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही
Around the city: Pune City Police, PCMC and SRPF score contrasting victories
Pune City Police, the State Reserve Police Force (SRPF) and the team of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) scored contrasting wins in the Men’s Open section in the 114th Aga Khan Cup All-India Hockey Tournament at the Major Dhyan Chand Poligras Stadium in Nehrunagar, Pimpri, on Monday.
उद्योगनगरीत हुडहुडी वाढली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत थंडीची लाट वाढली आहे. दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर आहे. दिवसाही गारठा जाणवत असल्याने थंडी असह्य होवू लागली आहे.
मैलाशुद्धीकरण केंद्राला अतिक्रमणाचा विळखा
पिंपरी – कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात पत्राशेडला लागूनच असलेल्या भागात मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करत असताना अनेकांनी प्रकल्पाच्या आवारात शेड टाकून निवासी वापर सुरु केला आहे. मैलाशुध्दीकरण केंद्र ही महापालिकेची संवेदनशील मालमत्ता असताना याठिकाणी असे प्रकार घडतातच कसे, असा सवाल स्थानिक नागरीक करत आहेत.
माध्यमिक विभागाचे कामकाज भरकटले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळत नसल्यामुळे या विभागातील प्रशासकीय कामकाजासह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर त्याचा परिणाम पडत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे पद रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज पूर्णपणे भरकटले आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे चालक हैराण
पिंपरी – मोशी, चिखली, डुडूळगाव परिसरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.
मोशी येथून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे मोकाट कुत्रे धावत जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. हीच स्थिती देहू-आळंदी रस्त्यावर देखील आहे. रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या हल्ल्यामध्ये नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्याही तक्रारी आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)