Thursday, 3 July 2014

Pollution board in the red over PCMC's blue line crossover


However, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) was not bothered by this mandate and in 2010 set about building three sewage treatment plants well within the blue line area. The last of them became operational six months ago. Located at ...

Water hyacinth infestation gnaws already parched Pimpri

Assistant Municipal Commissioner Dilip Gawde told Newsline on Wednesday that he has issued directives to all the divisional chiefs to tackle the hyacinth menace on war-footing.
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided to launch an “all-out war” against the ubiquitous water hyacinth menace that keeps in its vicious grip on Pavana, Mula and Indrayani rivers. The depleting water levels in these rivers has come in handy for the PCMC undertake its “remove hyacinth plan” with renewed vigour.

...अन्यथा, कठडे तोडून बीआरटी मार्ग खुले करू - आझम पानसरे

बीआरटी मार्ग सुरू होईपर्यंत दोन्ही बाजूला असलेले सिमेंटचे कठडे काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा...

घोषणा झाली, आराखडेही झाले; चिंचवडचे सहल केंद्र कागदावरच

चिंचवड-विद्यानगर येथील खाणीच्या जागेत सहल केंद्र उभारण्याचा आराखडाही तयार करण्यात आला. मात्र,प्रत्यक्षात या कामाची सुरूवातच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

चऱ्होलीतील ४० एकरचे निवासीकरण;

समाविष्ट गावांमधील चऱ्होलीत ठराविक दोन सव्र्हे क्रमांकाचे शेतीतून रहिवासी विभागात फेरबदल करण्याचा वादग्रस्त विषय सुनावणीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.