पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्याचे निराकरण चोवीस तासात करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘सारथी’ हेल्पलाइन सुरु केली होती. परंतू सारथी वरील आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत नसल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांनी महापौरांसह महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन विभागात अचानक भेट दिली. या वेळी नगरसेवक नामदेव ढाके, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नीळकंठ पोमन उपस्थित होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 September 2018
Sixty trees felled in Pimpri-Chinchwad
Pimpri: Environmentalists have alleged that a private contractor in connivance with Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) officials, has felled nearly 60 trees at the proposed site for the local police commissionerate in Chinchwad.
Agri produce may be sold at housing societies soon in Maharashtra
The Maharashtra government is coming out with a scheme that would allow/encourage housing societies to allot space in their societies for farmers to sell their produce, a move that will cut middlemen’s profits and ensure that farmers get better prices for their efforts.
वाहतूक नियमभंगाचे २५ हजार जणांवर गुन्हे
पिंपरी : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या तब्बल २५ हजार वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, तर राँग साइडने जाणाऱ्या ६३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यापासून वाहनचालकांच्या घरी जाऊन दंड वसूल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानंतर अवघ्या महिनाभरात ही कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर
पिंपरी-चिंचवड शहराचे गावपण आजून गेलेले दिसत नाही. शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या काळ्या फिल्ममिंग असणाऱ्या गाड्या चौकातही सुसाट असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीतच नसतात यामुळे इतरही वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडून वाहने तशीच रेमटवतात. यातच अकार्यक्षम वाहतूक पोलिसांची भर पडत होती. मात्र स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले आणि आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार स्विकारला. शहरातील वाहतूक समस्या गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली अन शहरातील बेशिस्त वाहन चालकांचे सर्व प्रकार बाहेर आले.
Traffic as usual, say techies after ban on heavy vehicles
The ban on heavy vehicles in Hinjewadi, which was rolled out ..
Eco-friendly visarjan: Maha may take up NCL soln
The state government may consider National Chemical Laborato ..
‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा
पुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात मेट्रो मार्ग आणि रेंजहिल्स स्थानकासाठी सुमारे ८५ खांब महामेट्रोला उभारायचे आहेत. त्यासाठीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
अतिक्रमणांवर कारवाई
पिंपरी - पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. २१) चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीच्या रिव्हर रोड परिसरात कारवाई केली. यात चार टपऱ्या आणि चार हातगाड्या जप्त केल्या.
फेरीवाल्यांना बायोमेट्रिक नोंदणी गरजेची
पिंपरी - शहरातील फेरीवाल्यांचे पालिकेने २०१२-१३ मध्ये सर्वेक्षण केले. त्यात पात्र ठरलेल्या काहींची बायोमेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. उर्वरितांची नोंदणी करण्याचे काम पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू असून २९ सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक करून घ्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
PCNTDA extends property regularization deadline to Feb
The PCNTDA has extended the deadline to regularize illegal constructions till February 18 next year.
बांधकाम नियमितीकरणाला मुदतवाढ
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मूर्ती दान वाढता वाढे!
– तीन वर्षात दुप्पटीने वाढ
– नदी प्रदूषण रोखण्यास मोठा हातभार
– टाटा मोटर्स, संस्कार प्रतिष्ठानचा पुढाकार
– नदी प्रदूषण रोखण्यास मोठा हातभार
– टाटा मोटर्स, संस्कार प्रतिष्ठानचा पुढाकार
महापलिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धा २०१७ चे बक्षिस वितरण; शहरातील 65 गणेश मंडळांना पाच लाखांची बक्षिसे
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळाकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची होत नाही नियमित स्वच्छता
चाकणमधील सेवा रस्ते पाण्यात
आयआरबीच्या नालेसफाईचे पितळ उघडे
चाकण : चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्यांचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास कशी अडचण निर्माण होते याचा अनुभव रविवारी (दि.16) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने आला. सेवा रस्त्यांच्या जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्याने घाण, कचरा नाल्यात साचत गेला असून हे नाले बंद झाले आहेत. मागील महिन्यात आयआरबी कं पनीकडून या गटारी मोकळ्या करण्याचा थातुरमातुर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या स्वच्छतेचे पितळ रविवारी झालेल्या मुसाधार पावसाने उघडे पाडले आहे. तळेगाव चौक आणि आणि आंबेठाण चौक येथे सेवा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने या भागात पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मागील महिन्यात या महामार्गावर टोल वसुली करणार्या आयआरबी कं पनीने सेवा रस्त्यांच्या लगतच्या गटारी मोकळ्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये अनेक ठिकाणी संबंधित गटारे बंद झाल्याची विपर्यस्त स्थिती समोर आली आहे.
पिंपरी मतदार संघातील चार हजार ६४५ मतदारांची नावे वगळणार
स्थलांतरित, दुबार, मयत असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील सुमारे चार हजार ६४५ मतदार वगळण्यास पात्र असल्याने त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)