Saturday, 29 July 2017

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी

पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. तसेच निगडीत ... पुणे विभागीय आयुक्तांनी नुकतेच महामेट्रो कंपनीला पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास ...

PCMC's ruling party to launch 'one corporator one school' programme

With a view to improve the quality of education, curb school dropout rates and keep a close watch on municipal schools, the Bharatiya Janata Party (BJP) — ruling party of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) — has decided to implement ...

पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

पिंपरी, दि. 28 - हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना ...

रॅगिंग, रोडरोमिओंविरोधात ‘पोलिस काका’

पिंपरी  - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

‘पवना’तून २७४६ क्‍युसेकने विसर्ग

पवनानगर - पवना धरण ९५ टक्के भरले आहे. सहापैकी चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. सांडव्यातून १३५२, तर हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे १३९४ असा एकूण २७४६ क्‍युसेकने पवना नदीत विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली.

अकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई

पिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली. 

[Video] पवना धरण झाले फुल्ल ! 95 % टक्के पाणीसाठा

 संपूर्ण मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95 % टक्के भरले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून पवना धरणातून सुमारे 2744 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये धरणाच्या 4 चार दरवाजाद्वारे 1350 व हायड्रोद्वारे 1394 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्येतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली आहे.

प्रभाग अध्यक्षांच्या निवडीला क्रांती दिनाचा “मुहुर्त’

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदांच्या निवडी 9 ऑगस्टला क्रांती दिनी जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच, नवीन विस्तार केलेल्या “ह’ आणि “ग’ या प्रभाग कार्यालयाचे उद्‌घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

वाहतूक नियमनासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी ... हिंजवडी ...

‘हिंजवडीच्या समस्या गांभीर्याने घेणार कधी?’

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी गावठाण येथील महालक्ष्मी मंदिरातील तब्बल १५ ते २० तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. सामान्य जनता त्रासलेली असताना मदिरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ...

हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

पिंपरी : हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांची लुबाडणूक करण्याच्या घटनांमध्ये ...