Friday, 22 February 2013

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका

संकेतस्थळावर गावांच्या नावात भरमसाट चुका: देवराम भेगडे । दि. २१ (किवळे)

नागरिकांना आपल्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचिवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या संकेतस्थळावरील यादीत किवळे , चिंचोली, तळवडे व किन्हई गावे दिसत नाहीत. गावाचे नाव टाकता येत नसल्याने अनेक नागरिक ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यापासून वंचित आहेत.

हवेली तालुक्यातील बहुतांश गावांच्या नावांत भरमसाट चुका दिसतात. तर इंग्रजी - मराठी भाषांतरामुळे अनेक नावांचा अपभ्रंश झाला आहे. जिल्हय़ातील तेरा तालुक्यांतील नागरिक त्यांच्या गावात बांधकाम करण्याचा परवाना, खरेदी जमिनीची नोंदणी सात बारा उतार्‍यावर करणे , रास्त भाव दुकानदारांकडून होणारा काळाबाजार , बेकायदा उत्खनन, गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी व गैरप्रकार , गावठाणातील व इतर अतिक्रमणे आदी. तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत. त्यामुळे कार्यालयात दररोज प्रचंड गर्दी होत असे.

त्याकरिता १ जानेवारी २0१२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाने घरबसल्या तक्रारी नोंदविण्यासाठी www.collectorpunehelpline.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यानुसार तक्रारी नोंदविण्यासाठी सदर संकेतस्थळ उघडल्यानंतर तक्रार नोंदवणे हा संदेश दिसतो , त्यावर क्लिक केले असता तक्र ारदाराचे नाव , तालुका व गाव टाकण्यासाठी रकाना दिसतो. नाव टाकल्यानंतर , तालुका निवड करावा लागतो. त्यानंतर गावाचे नाव तेथील अगोदरच अस्तित्वात असलेल्या यादीतून निवड करावे लागते. मात्र हवेली तालुक्याची निवड करून किवळे , चिंचोली , तळवडे व किन्हई या गावांतील नागरिकांना तक्र ार करताना आपल्या गावचे नावच संकेतस्थळावरील गावांच्या यादीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गेले वर्षभर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध विभागांशी नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन करता आल्या नाहीत, शासनाच्या एका चांगल्या सुविधेचा लाभ घेता आला नाही.

लांडगे, वाघेरे, बारणे, धराडे 'राष्ट्रवादी'कडून 'स्थायी'वर

लांडगे, वाघेरे, बारणे, धराडे 'राष्ट्रवादी'कडून 'स्थायी'वर पिंपरी - स्थायी समितीच्या रिक्‍त झालेल्या आठ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेना व कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे बुधवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. 

महेश लांडगे, सुनीता वाघेरे, माया बारणे व शकुंतला धराडे अशी राष्ट्रवादीच्या चार नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्यांची नावे आहेत. तर, नगरसेविका संगीता भोंडवे व आशा शेंडगे यांची शिवसेनेच्या वतीने स्थायी समितीवर नियुक्‍ती करण्यात आली. कॉंग्रेसच्या कोट्यातून नगरसेवक गणेश लोंढे व सद्‌गुरू कदम यांची नावे जाहीर करण्यात आली. येत्या एक एप्रिलपासून नवनियुक्‍त सदस्य आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. 

Raze illegal slums: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) corporators

Raze illegal slums: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) corporators: Cutting across party lines, corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have demanded strict action against illegal slums that are consistently mushrooming in various parts of the twin town.

Mixed response to bandh in Pimpri-Chinchwad

Mixed response to bandh in Pimpri-Chinchwad: The first day of nationwide bandh evoked mixed response in Pimpri-Chinchwad area on Wednesday.

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings - Times of India:

PCMC spent over Rs 90L in 10 months to demolish buildings
Times of India
PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has spent in excess of Rs 90 lakh in the last 10 months to demolish some 179 buildings. As per the assessment done till March 31, 2012, there are 3.34 lakh properties in Pimpri Chinchwad, ...

and more »

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women - Times of India:

PCMC offers tax rebate to ex-servicemen freedom fighters & women
Times of India
PUNE: Ex-servicemen, freedom fighters and women property holders in Pimpri Chinchwad will get 50% concession in general property tax from the coming financial year. Those who own multiple properties, will get the benefit on a single property. The PCMC ...

and more »

31 मार्च नंतरही शहरात 5691 नवीन बांधकामे

31 मार्च नंतरही शहरात 5691 नवीन बांधकामे

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत: औषधविक्री दुकानात फार्मासिस्टची सक्ती करीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवायांना कंटाळलेल्या पुणे शहरासह राज्यातील सर्व केमिस्टने स्वयंस्फूर्तीने उद्यापासून (गुरुवारी) सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत औषध विक्री करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.