Monday, 23 September 2013

Need a break from those lethal speed breakers in Pimpri-Chinchwad

PCMC to conduct survey to identify the faulty ones

Untrained, unwell docs told to do autopsies

Govt recalls experienced hands from PCMC hospital

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks time for economically weaker sections' houses

Pimpri Chinchwad Municipal Corporation will seek an extension for implementing the housing scheme for economically weaker sections.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to levy fine for unauthorized parking

Parking your car or a two-wheeler in restricted areas of Pimpri Chinchwad could cost you anything between Rs 1,000 and Rs 2,500.

Three arrested for abducting friend

Nigdi police on Saturday arrested three criminals on police records for allegedly abducting their friend at gun point and attempting to extort Rs 10 lakh from him.

उद्योगनगरीतून मोठय़ा उद्योगांचे स्थलांतर

पिंपरी-चिंचवड आणि चाकणच्या औद्योगिक परिसरातील विविध उद्योग समस्यांच्या चक्रात अडकले आहेत. मोठे उद्योग शहराबाहेर स्थलांतरित होत असून त्याचा परिणाम म्हणून छोटे उद्योग बंद पडू लागले आहेत.

पिंपरी भाजपचा तिढा कायम; गटबाजीला नेत्यांचेच खतपाणी

पिंपरी भाजपच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे मध्यस्थी करणार होते. त्यासाठी ते शहरात येणार होते. प्रत्यक्षात ते फिरकलेच नाहीत.

पुण्याची मेट्रो अजूनही मंत्रालयाच्याच यार्डात



पुरेशी तयारी व समन्वयाचा अभाव पुणे- मेट्रो रेल्वेच्या कात्रज ते निगडीदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित प्रस्ताव अद्याप मंत्रालयातच धूळ खात पडून आहे.

कांद्याचे भाव उतरले; 40 रुपये किलोने विक्री

पिंपरी- पुणे जिल्ह्यातून जुन्या कांद्याबरोबरच नवीन कांद्याचीही चांगली आवक झाल्याने भाव तब्बल 18 ते 20 रुपयांनी उतरले असून, नवीन कांदा 40 ते 45, तर जुना कांद्याची 50 ते 55 रुपये किलोने रविवारी विक्री झाली.