पुणेः पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी अजूनही पीएमपीच्या खांद्यावर आहे. पीएमपीची स्थापना होऊन दहा वर्षे झाली, तरी अद्याप मूळ हेतू साध्य झालेला नाही. पीएमपीची अवस्था बदलण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच असून, ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 12 September 2017
बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच
या चौकातून पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया-येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उड्डाणपुलाचा फायदा वाहतुकीस झाला नसल्याने या चौकातील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकात रस्त्याच्या ...
ठेकेदारांच्या बिलांचा वाद शमणार?
सव्वा पाच कोटींची बिले देणार : स्थायी समितीसमोर प्रस्ताव
पिंपरी – ठेकेदारांची बिले रखडल्यावरुन झालेला वाद शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अंदाजपत्रकीय तरतुदीअभावी प्रलंबित असलेली ठेकेदारांची 5 कोटी 20 लाख रूपयांची बिले अखर्चित निधीतून चुकती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केला आहे.
झीरो गार्बेजवर रोझलॅंडचा ‘आपले घर’ लघुपट
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी- चिंचवडमधील रोझलॅंड सोसायटीने ‘आपले घर’ ही संकल्पना राबविली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांनी एक लघुपट तयार केला आहे.
झाडे लावण्यात महाविद्यालयांतील विद्यार्थी मागेच
फक्त 26 टक्के महाविद्यालयांनी लावली झाडे: तर विद्यापीठांचा अहवालच नाही
पुणे – राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेताना सरकारने पहिल्या टप्प्यांत महाविद्यालये आणि विद्यापीठांना दिलेले टार्गेटही ते पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. सरकारने महाविद्यालये आणि विद्यापीठांना 100 आणि एक हजार झाडे लावण्याचे लक्ष्य दिले होते. आतापर्यंत जुलैमध्ये झालेल्या वृक्षलागवडीबाबत केवळ 26.35 टक्के महाविद्यालयांनी अहवाल सादर केले आहेत. त्यामुळेच झाडे लावण्यात महाविद्यालयीन विद्यार्थी मागे आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुलाच्या नावावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये वाद
तत्पूर्वी कदम यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, महिला शहराध्यक्षा वैशाली ...
गर्भपात करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याला अटक
पिंपरी - पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांच्यावर शनिवारी (ता. 9) रात्री हल्ला झाला होता. यातील आरोपीला अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
शत प्रतिशत…तरीही सूर गवसेना!
सभागृहात पाशवी बहुमत, विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालये सर्वत्र शत प्रतिशत सत्ता असतानाही महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सूर गवसत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेत प्रथमच सत्तांतर झाले. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या उद्योगनगरीवासीयांनी भाजपच्या पदरात सत्तेचे दान टाकले. भाजपच्या महापालिकेतील सत्ता स्थापनेला सहा महिने उलटली आहेत. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील बेकीमुळे भाजपचा कारभार भरकटत चालल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच विरोधकही दुबळे असल्याने महापालिका कारभारात सुसूत्रता राहिली नाही.
“बीव्हीजी’साठी निविदा प्रक्रिया लांबणीवर?
आरोग्य विभागाची मेहेरनजर : कचरा वाहतुकीला मुदतवाढ
पिंपरी – घरोघरचा कचरा गोळा करताना त्यात दगड, मातीची भर घालून कचरा वाहतूक करणाऱ्या बीव्हीजी कंपनीवर महापालिका आरोग्य विभागाने कृपादृष्टी दाखविली आहे. त्यांनी शहरातील कचऱ्याची वाहतूक करण्याच्या कामाला चार महिन्याची मुदतवाढ देण्याचा घाट घालून कंपनीला चार कोटी रुपयांच्या कामास मुदतवाढ देण्यात येणार आहे.
उघड्यावरील खाद्य पदार्थांची तपासणी करा
पिंपरी – उघड्यावर विक्री होणारे खाद्य पदार्थ सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. उघड्यावर तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची चाचणी करूनच अशा व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान
पिंपरी – डेंग्यू, मलेरियासारखे आजार उद्भवू नये, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या आजारांवर नियंत्रण घेण्यासाठी आपण रहात असलेल्या घराच्या आजू-बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले आहे.
गणेशोत्सवात पीएमपीला चार कोटींची कमाई
स्वारगेट-डेक्कन-महापालिका-शिवाजीनगर-पुणे स्टेशन-पुलगेट-स्वारगेट हा मार्ग पुणे शहरासाठी आणि भोसरी-नेहरूनगर-पिंपरी-चिंचवड-निगडी-पिंपरी रोड-नेहरूनगर-भोसरी हा मार्ग पिंपरी-चिंचवडसाठी केला होता. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे ...
Subscribe to:
Posts (Atom)