Sunday, 4 February 2018

पवनामाई जलपर्णीमुक्त हे पिंपरी-चिंचवडकरांचे यश- अंजली भागवत

वाल्हेकरवाडी (पुणे) - हिवाळ्यात नदी पूर्ण जलपर्णीने अच्छादलेली पाहण्याची सवय असणा-या नागरिकांना यंदा मात्र पवनामाईचे स्वच्छ व सुंदर रुप पहायला मिळाले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या पवनामाई उगम ते संगम नदी स्वच्छता अभियानामुळे  पवना नदीचे स्वच्छ व सुंदर चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय खेळाडू व पिंपरी चिंचवड शहराच्या दूत अंजली भागवत यांनी केले. 

Hunger strike for Metro extension

Pimpri Chinchwad: Social organisations will conduct a one-day hunger strike at Pimpri to press for their demand of extending Pimpri-Swargate Metro route till Nigdi in the first phase itself.

[Video] मेट्रो निगडीपर्यंत न्या


पुणे मेट्रोच्या वतीने स्वारगेट ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम सुरु झाले आहे .. हा मार्ग अर्धवटअसून शहरातले अनेक नागरिक मेट्रोपासून वंचित राहतात . त्यामुळे मेट्रो निगडीपर्यत न्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने करण्यात आली

Sindhi migrants in Pimpri to receive their land deeds

PIMPRI CHINCHWAD: The state government has initiated the process of distributing land titles to Sindhi migrants, who came here from Pakistan after the Partition.

Chakan, Akurdi Bajaj Auto workers call off hunger strike as compant agrees on settlement

About 850 workers from the Chakan and Akurdi plants of Bajaj Auto participated in the hunger strike. Bajaj Auto manufactures Pulsar 220, Avenger and KTM motorcycles at its Chakan plant.

(From left, foreground) Sanjog Waghire, president, Pimpri Chinchwad unit, NCP; Dilip Pawar, president, workers’ union; Sulbha Ubale, corporator and Keshav Gholve, corporator.

MNGL plans to introduce mobile gas-refilling unit

PUNE: The Maharashtra Natural Gas Limited (MNGL) — the Compressed Natural Gas (CNG) provider in the city — is planning to introduce a mobile CNG refilling station after commissioning 51 refilling stations in Pune and Pimpri Chinchwad .

पिंपरीत पाऊण कोटींची ट्रंक सापडली

पाऊण कोटींची कॅश चोरणाऱ्यांपैकी एकाला वाकड पोलिसांनी शुक्रवारी (२ फेब्रुवारी) बीड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ लाखांची रोकड, एक कार जप्त करण्यात आली आहे. परंतु, पाऊण कोटी असलेली कॅशव्हॅन घेऊन पळून गेलेला चालक अद्याप पसार झाला आहे. 

75 lakh rupees found in a trunk

शरदचंद्र धारुरकर यांना जीवनगौरव पुरस्कारने गौरविणार

नवी सांगवी - पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित केले जाणार आहे.

तीन दिवसापासून अडकलेल्या घारीला जीवनदान

पिंपरी - गेल्या तीन दिवसांपासून पतंगीच्या मांज्यामध्ये अडकलेली घार सुटकेसाठी प्रयत्न करीत होती.  मांजामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. तीन दिवसांत पोटात अन्नाचा कणही न गेल्याने जिवाच्या आकांताने ती ओरडत होती. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तिची रविवारी (ता. ४) दुपारी ४५ फूटांवरून सुखरूप सुटका केली.

कबुतरांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात : भूतदया पडतेय महागात?

कबुतरांमुळे न्यूमोनियाचा फैलाव वाढत असल्याच्या निरीक्षणाची नोंद घेऊन पुणे महापालिका कबुतरांना खाद्य टाकण्याबाबत धोरण निश्चित करत आहे.

देशात सत्तर लाख नवीन रोजगार : गिरिराज सिंह

निगडी : केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात सत्तर लाख नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे केला. विविध क्षेत्रांत झालेला विकास पाहण्याची दृष्टी विरोधकांकडे नाही. ते जातीपातीच्या राजकारणात अडकले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.