पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता ‘आयटीयन्स’सोबत उद्योजक, व्यावसायिक, रहिवासी यांनीच पुढाकार घेत ‘फ्री-अप हिंजवडी’ ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. त्यात अडीच हजार लोक जोडले गेले. त्यासाठी change.org हे संकेतस्थळही सुरू केले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 7 July 2017
मेट्रोच्या वाढीव मार्गाचा सर्वंकष अहवाल करा
पुणे - ‘महामेट्रो’ने हाती घेतलेल्या दोन्ही मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढीव मार्गाचा ‘डीपीआर’ (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना केल्या आहेत.
पुणे मेट्रोचा मार्ग वाघोलीपर्यंत वाढवा
पुणे मेट्रो रेल्वेचा वनाज ते रामवाडी हा मार्ग वाघोलीपर्यंत, तर स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग भक्ती शक्ती शिल्प समूहापर्यंत वाढविण्यात यावा; तसेच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महाराष्ट्र मेट्रो ...
दत्तक शाळा प्रकल्प “फेल’
महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात : पुन्हा प्रकल्प राबवण्याचा अट्टाहास
सुवर्णा नवले
पिंपरी – गुणवत्ता वाढीसाठी शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नऊ शाळा दोन वर्षाच्या कालावधीसाठी दत्तक घेतल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी व काही अधिकाऱ्यांच्या खास मर्जीत सुरू केलेला हा प्रकल्प अक्षरशः “फेल’ गेला आहे. शाळांच्या यंदाच्या निकालावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. तरीही हा प्रकल्प यंदाच्या वर्षी राबवण्याचा अट्टाहास सुरू आहे.
पिंपरी – गुणवत्ता वाढीसाठी शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नऊ शाळा दोन वर्षाच्या कालावधीसाठी दत्तक घेतल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी व काही अधिकाऱ्यांच्या खास मर्जीत सुरू केलेला हा प्रकल्प अक्षरशः “फेल’ गेला आहे. शाळांच्या यंदाच्या निकालावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. तरीही हा प्रकल्प यंदाच्या वर्षी राबवण्याचा अट्टाहास सुरू आहे.
Dhol-tasha groups in Pune asked to begin practice after July 25, till 10 pm
The mahasangha consists of 150 dhol-tasha groups from Pune, Pimpri-Chinchwad and Nigdi area, said Thakur. However, major groups in the city have already begun their practice sessions as the rains and school/college schedules after July create acute ...
[Video] घरे वाचविण्यासाठी महिलांचा एल्गार; काळेवाडी फाटा येथे मेळावा
एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडू नयेत यामागणीसाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. काळेवाडी, थेरगाव परिसरातील हजारो महिलांचा आज (मंगळवारी) काळेवाडी फाटा येथे मेळावा झाला. काळेवाडी फाटा येथे या महिलांचा मेळावा झाला.
जीएसटी मॅपिंगसाठी आठवड्याचा अवधी
पिंपरी - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा लागू होऊन सहा दिवस झाले, तरी त्यासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेचे काम संथगतीनेच सुरू आहे. जीएसटीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या मॅपिंगचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यास किमान आठवड्याचा अवधी लागणार आहे.
प्रवासीकेंद्रित सुविधा पीएमपीत होणार का?
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतून पदाधिकाऱ्यांबरोबर सहमती साधण्यात पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यश मिळविले खरे; पण आता त्या बळावर पीएमपीत प्रवासीकेंद्रित सुविधा निर्माण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हॉटेल चालकांनो, ग्राहकांकडून सक्तीचे सेवाशुल्क आकारू नका
थेट ग्राहक मंचात दाद मागता येणार : अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची नवीन नियमावली
– बिलातून सेवाशुल्क वजा करण्यास सांगता येणार
– हॉटेल मालकाने वा घातल्यास दाद मागता येणार
– बिलातून सेवाशुल्क वजा करण्यास सांगता येणार
– हॉटेल मालकाने वा घातल्यास दाद मागता येणार
आमदार जगताप यांनी माझ्यावर अन्याय केला - राजेंद्र जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आज भाजपला राम राम केला. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जगताप यांनी कायम आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भाजप नेत्यांचे विकासाकडे दुर्लक्ष - अजित पवार
पिंपरी - ‘‘भाजपची पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांचे नेते स्वतःचे महत्त्व, इगो कसा वाढेल, याकडे लक्ष देत आहेत. शहर भकास करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. जिल्हा, राज्य स्तरावरील कोणी नेते बघत नाहीत. कामाचा स्तर घसरत आहे. कारण, त्याला कोणी वालीच राहिला नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.
विकासाची कामे करूनही जनतेने नाकारले, याचे दु:ख!
पिंपरी पालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर साडेचार महिने शहरात न फिरकणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पक्षमेळाव्याच्या निमित्ताने चिंचवडला हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड काम करूनही जनतेने ...
“आधार’ संलग्न बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करा – मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाला आदेश ः 15 ऑगस्टपर्यंत दिली मुदत
मुंबई- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमधील “आधार’ संलग्न बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत जोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रणाली येत्या 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)