Saturday, 18 May 2013

Soon, Hinjewadi techies could get 100 AC buses

Soon, Hinjewadi techies could get 100 AC buses: MIDC allots 1.5 acre land to PMPML to construct terminus.

पिंपरीत व्यापाऱ्यांमध्ये फूट; बाबर-पानसरे आमने सामने

पिंपरीत व्यापाऱ्यांमध्ये फूट; बाबर-पानसरे आमने सामने: खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरात ‘बेमुदत बंद’ पुकारण्यात आला असताना काही व्यापाऱ्यांनी राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्याकडे दाद मागितली असून काही तास दुकाने सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Drive to include photographs of voters in the list

Drive to include photographs of voters in the list: The returning officers of all the three assembly constituencies in Pimpri Chinchwad have appealed to the voters to get themselves photographed at the election department offices before June 30.

तीन हजार डॉलरची वाकडमध्ये चोरी


तीन हजार डॉलरची वाकडमध्ये चोरी

हिंजवडी -&nbsp वाकड येथील संगणक अभियंत्याच्या घरात घुसून चोरट्यांनी तीन हजार अमेरिकन डॉलरसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

'नैतिक मूल्यांची जोपासना करणे आवश्‍यक'


'नैतिक मूल्यांची जोपासना करणे आवश्‍यक'

'नैतिक मूल्यांची जोपासना करणे आवश्‍यक'ऑटो क्‍लस्टर सभागृह, चिंचवड&nbsp - "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियाना'अंतर्गत दिशा फोरमच्या वतीने आयोजित महिलांवरील अत्याचाराविषयीच्या चर्चासत्रात (डावीकडून) दिशा फोरमच्या संस्थापिका भारती चव्हाण, डॉ.

नेत्यांअभावी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला खीळ


नेत्यांअभावी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला खीळ

पिंपरी -&nbsp एलबीटीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार गजानन बाबर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार हे बाहेरगावी गेल्याने व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी खीळ बसली.

Day 10: LBT strike fizzles out in Twin towns

Day 10: LBT strike fizzles out in Twin towns: Pimpri: For the first time since the traders associations in Pimpri-Chinchwad went on indefinite strike against the Local Body Tax (LBT), the city experienced lukewarm response to their agitation as the city police took the wind out of their sails on Friday.

Police crack whip on agitated traders

Police crack whip on agitated traders: PIMPRI: Even as there was no sign of an end to the ongoing strike against Local Body Tax, the city police on Thursday cracked down on agitating traders and resorted to a mild lathi-charge at the people who were trying to forcibly shut shops at the Shagun Chowk in Pimpri.

Rumours cause panic purchase in Pimpri Chinchwad malls

Rumours cause panic purchase in Pimpri Chinchwad malls: Shiv Sena, BJP intensify agitation outside malls, launch jail bharo agitation.

भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून महिलेला लुबाडले

भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून महिलेला लुबाडले
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

ताथवडे विकास आराखड्यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची नेमणूक

ताथवडे विकास आराखड्यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची नेमणूक
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com