Saturday, 25 February 2017

ये जो पब्लिक है ये सब जानती है

ये जो पब्लिक है ये सब जानती है ... ज्यांनी डॉ श्रीकर परदेशींची पिंपरी-चिंचवडमधून अन्यायकारकपणे बदली केली त्यांच्या पक्षांना तेथील नागरिकांनीच धडा शिकवला! यावरून एकच बोध घेणे "जर स्वतःच्या स्वार्थासाठी चांगल्या अधिकाऱ्यांचा बळी द्याल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही" It seems people not forgotton unjust transfer of Dr Shrikar Pardeshi, this might be one of the many reasons for NCP's fall in Pimpri Chinchwad & Pune. We hope no party will do such mistake in future.

PCMC elections 2017: BJP promises time-bound progress, denies rift


PMC, PCMC poll results: Among BJP’s winners, 38 ‘imports’


In Pimpri, NCP remained clueless, failed to take on BJP’s challenge


[Video] पिंपरीत 77 नवे चेहरे आणि 41 जुने नगरसेवक सभागृहात


[Video] आता महापालिकेत अवतरणार महिलाराज


[Video] पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळाला - गिरीश बापट