पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावरील मेट्रोच्या कामास सुरुवात झाली आहे. हे काम सुरू ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 18 July 2017
महापालिका भवनात उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
पिंपरी - राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सौरऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका भवनामध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खर्च होणारी रक्कम आगामी पाच वर्षांत वसूल होणार आहे.
रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचा कायापालट
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यक्रम घेण्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचा आता कायापालट होणार आहे व त्यासाठी तब्बल १४ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. बहुपडदा ...
Over 1400 free cycles meant for poor students rotting in PCMC godown
(HT PHOTO). As many as 1,464 bicycles meant for free distribution to students are lying in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation godowns for nearly a year now as the students for whom they are meant have shown no interest in having them collected.
भुयारी पादचारी मार्गाची काळेवाडीत दुरवस्था
पिंपरी - काळेवाडी येथील एमएम स्कूलसमोरील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी भुयारी पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
आपत्ती विभाग “नॉट रिचेबल’
अग्निशमन केंद्रावर मदार : महापालिका प्रशासन सुस्त
पिंपरी – शहरात संततधार सुरू असून, गेल्या चोवीस तासात एकूण 53 मिमी पाऊस झाला आहे. तर, 1 जूनपासून आत्तापर्यंत 1 हजार 572 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारपर्यंत पावसाची अशीच परिस्थिती राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पावसामुळे रहिवाशांना अन्यत्र हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभाग तैनात असला. तरी, आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीच हालचाल नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षातून फोन उचलला जात नाही. तसेच अधिकारीही “नॉट रिचेबल’ असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : लिफ्ट देणे पडतेय महागात
चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर वाहन चालकांना लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्या घटनांचा तपास करत असताना अवैध आणि बोकाळलेली खासगी वाहन चालकांची मक्तेदारी कारणीभूत ठरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशा अवैध वाहन चालकांवर वाहतूक, स्थानिक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून एकत्रित कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Posts (Atom)