Tuesday, 23 October 2012

वाल्हेकरवाडी शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी

वाल्हेकरवाडी शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी शाळेच्या अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध समस्या निर्माण झाल्याने या शाळेसाठी प्राधिकरणाने अडीच एकर जागा द्यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाकडे एका पत्राद्वारे केली आहे.

दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सवास सुरवात

दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सवास सुरवात: दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सवास सुरवातपिंपरी - "बंग भारती' या बंगाली भाषकांच्या संस्थेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सव खिंवसरा लॉन्स येथे साजरा करण्यात येत आहे.

पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर: पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरपिंपरी - पुण्यात झालेल्या बॉंबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व मॉल्स, दुकाने, कंपन्या, विविध कार्यालये, सभागृह, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे आणि दवाखान्यांमध्ये एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ.

न्यायाधीशही करणार बसने प्रवास

न्यायाधीशही करणार बसने प्रवास: न्यायाधीशही करणार बसने प्रवासपिंपरी - ""मी "सकाळ'चा नियमित वाचक असून, "पुणे बस डे' उपक्रमात माझा व सहकारी न्यायाधीशांचा, तसेच शहर वकील संघटनेचा सहभाग असेल.

उद्योगनगरीत आता ‘किड्स सिटी’

उद्योगनगरीत आता ‘किड्स सिटी’: शाळा-शाळा किंवा डॉक्टर- डॉक्टर खेळणे हा लहानग्यांचा आवडता खेळ ! आपले आई-वडील ज्या प्रकराचे काम करतात, तोच अनुभव चिमुकल्यांना या वयात घ्यावासा वाटत असतो. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये लवकरच किड्स सिटी साकारली जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला यातून वाव मिळण्यास मदत होणार आहे.

Renovation of Dhaneshwar bridge still a distant dream

Renovation of Dhaneshwar bridge still a distant dream: PCMC fails to start repairs of Dhaneshwar bridge

Masulkar Colony market unused

Masulkar Colony market unused: The vegetable market at Masulkar Colony in Pimpri, which was built ten years back, remains unused.

Pimpri Chinchwad needs separate zones for hawkers

Pimpri Chinchwad needs separate zones for hawkers: The need for hawkers' zones in Pimpri Chinchwad has been felt again with the township facing problems of encroachments on roads and consequent traffic congestion.

PCMC to get 78 personnel for urban police station, chowkeys

PCMC to get 78 personnel for urban police station, chowkeys: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is likely to get 78 police personnel from the state government for its urban police station and four chowkeys.

Corporators of zone B criticize civic administration over water supply problems

Corporators of zone B criticize civic administration over water supply problems: The meeting of Zone B of the Pimpri Chinchwad Municipal Corporation was adjourned after corporators criticized the civic administration over its inaction to reduce water supply and garbage disposal problems in the zonal limits.

Infant drowns in washtub

Infant drowns in washtub: A one-year-old girl died after drowning in a washtub, a plastic container usually used to soak clothes, in the Yamunanagar area in Pimpri-Chinchwad on Friday morning.

रावण दहनाच्या पूर्व तयारीला वेग

रावण दहनाच्या पूर्व तयारीला वेग
पिंपरी, 22 ऑक्टोबर
दस-याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा भारतातील अनेक शहरातून रूढ आहे. दस-याच्या दिवशी श्रीरामाने रावणाला मारून सीतेची सुटका केली अशी कथा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी रावण दहन केले जाते. बांबूच्या तट्ट्याच्या सहाय्याने रावणाचा भव्य पुतळा तयार केला जातो. त्यामध्ये फटाके भरले जातात. दस-याच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या मुलाला रामाची वेशभूषा करून त्याने सोडलेल्या आगीच्या बाणाने रावणाचे दहन केले जाते. अशा प्रकारचे पुतळे करण्याच्या तयारीला वेग आला असून त्यासाठी लागणारे पुतळे, मुखवटे तयार होत आलेले आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


बोनससाठी जेसीबीच्या कामगारांचे कामबंद आंदोलन

बोनससाठी जेसीबीच्या कामगारांचे कामबंद आंदोलन
पिंपरी, 22 ऑक्टोबर
बोनसच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील जेसीबी इंडिया कंपनीतील कामगारांनी दुपारी दोन वाजल्यापासून कामबंद आंदोलन केले. दस-याचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असतानाही व्यवस्थापनाकडून बोनसबाबतच्या हालचाली नाही. कामगार संघटना विश्वासात घेत नसल्याचा आरोप कामगारांनी केला. त्यावरुन संघटनेचे पदाधिकारी आणि कामगारांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे कंपनीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


One-year-old drowns in plastic tub in Nigdi

One-year-old drowns in plastic tub in Nigdi: A one-year-old baby girl drowned in a plastic tub at her house at Yamunanagar in Nigdi on Saturday.

In this PCMC-run school, students come drunk, inhale toxic whiteners

In this PCMC-run school, students come drunk, inhale toxic whiteners: PCMC-run Madhyamik Vidyalaya in Kasarwadi is getting famous for all the wrong reasons.

PCMC completes 90% work in phase 1

PCMC completes 90% work in phase 1: BRTS, Pavana pipeline under JNNURM get extension till 2014. Though Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was busy in preparation of the second phase of Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM), PCMC has completed nearly 80% work of JNNURM projects in Phase 1

'स्केटिंग दांडिया' ठरतोय आकर्षण !

'स्केटिंग दांडिया' ठरतोय आकर्षण !
पिंपरी, 22 ऑक्टोबर
'स्केटिंग' पाहताना आपल्या अंगावर काटा आला नाही तर आश्चर्यच ! आपल्या शरीराचा तोल ढळू न देता पायाला बांधलेल्या चाकांव्दारे (स्केटस) सादर केल्या जाणा-या या मनोहरी खेळाला दांडियाची साथ मिळाली तर ? हो हे खरे आहे. चिंचवड येथील सिध्दी प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवामध्ये 'स्केटिंग दांडिया' हा नवीन प्रकार पहायला मिळत आहे. स्केटिंग आणि दांडिया यांची सांगड घालून धरला जाणारा फेर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'शस्त्रपूजन' कार्यक्रमातून राष्ट्रीय शिस्तीचे धडे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'शस्त्रपूजन' कार्यक्रमातून राष्ट्रीय शिस्तीचे धडे !
पिंपरी, 21 ऑक्टोबर
आबालवृध्द स्वयंसेवकांची काहीतरी करून दाखवण्याची उमेद, स्वयंशिस्त, कमालीचा आदरभाव, संस्कृत भाषेचा आदर, संघाच्या शाखेत दररोज होणा-या उपक्रमांची प्रात्यक्षिके. या सर्वामधून राष्ट्राची एकात्मता, स्वतंत्रता, समानता, अन्यायाविरुध्द लढणे अशा प्रकारच्या राष्ट्रीय शिस्तीचा धडा देत आज विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतभर साजरा केला जाणारा उपक्रम म्हणजे 'शस्त्र पूजन' हा कार्यक्रम यमुनानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


लगोरी स्पर्धेत मुलींच्या दोन्ही गटात पिंपरी­-चिंचवड संघ विजयी

लगोरी स्पर्धेत मुलींच्या दोन्ही गटात पिंपरी­-चिंचवड संघ विजयी
पिंपरी, 21 ऑक्टोबर
लगोरी असोसिएशन महाराष्ट्र आणि लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा लगोरी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय अजिक्यपद लगोरी स्पर्धेत चारपैंकी मुलींच्या दोन गटामध्ये पिंपरी-चिंचवड लगोरी संघाने विजय मिळवला. तर मुलांच्या गटात जळगाव व अहमदनगरच्या संघांनी प्रथम क्रमांका मिळवून बाजी मारली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in