Shrinking revenue from the local body tax (LBT) has forced the Pimpri Chinchwad Municipal Corporation to cut down on non-essential expenditures and hold back works.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 23 December 2013
PCMC illegal constructions: CM promises ordinance for regularisation
Pimpri: Chief Minister Prithviraj Chavan has promised an ordinance to regularise illegal constructions in the twin-township in the next one month.
महापालिका कर्मचारी महासंघ ...
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ वायसीएम रुग्णालयात औषध पेढी (मेडिकल स्टोअर) चालविणार आहे. त्यासाठी महासंघाला भाडेकराराने जागा देण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला केली आहे.
'बीआरटीएस'च्या ठेकेदाराला मिळणार ...
नाशिकफाटा उड्डाणपूल ते कस्पटेवस्ती पर्यंत 45 मीटर रूंद बीआरटीएस रस्ता विकसित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला भाववाढ फरक अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
राजीनामानाट्यावर काथ्याकूट पुरे! पुढे काय?
पिंपरी- चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे राजकारण चांगलेच गाजले. नागपूर हिवाळी अधिवेशनात शहरातील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. पाठोपाठ महापालिकेच्या 40 ...
|
सकारात्मक विचार पुढे नेण्याची गरज- ...
नकारात्मक भूमिका घेऊन माध्यमे समोर येत आहेत. समाजात, राजकारणात निष्ठा कमी होत आहेत. अशावेळी सकारात्मक भूमिका व पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे सभापती दिलीप वळसे पाटील यांनी केले. चिचंचवड देवस्थान हे सर्वांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. ही श्रद्धाच लोकांना इथे घेऊन येते. स्थान
रस्ते, चौक विक्रेत्यांसाठीच
पिंपरी : रस्त्यावरून बालक स्वयंचलित छोटी गाडी चालवित आहे.., त्याच्या मागे अवजड वाहन.., रस्त्यावर विक्रेत्यांची गर्दी.., हा प्रसंग काही चित्रपटातील नाही, तर निगडीतील भक्ती-शक्तीजवळ रोज सायंकाळी दिसणारे चित्र आहे. भक्ती शक्तीच नाही तर निगडीतील बहुतांशी चौकांत विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. तसेच किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज
पिंपरी : शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण कोठे आहोत हे तपासण्याची गरज आहे. विद्यापीठांतून, कॉलेजामधून दिले जाणार्या शिक्षण पद्धतीत बदल करायला हवे, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. देवस्थानाच्या वतीने गणेशधाम उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी मदत करू, असेही ते म्हणाले.
भाव, सिनेसंगीतात रसिक चिंब
पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात शनिवारी रात्री सादर झालेल्या अंतर्नाद प्रस्तुत भाव व संगीताचा कार्यक्रम झाला.
लग्नसराईमुळे फुले तेजीत
पिंपरी : पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रती किलोमागे पाच ते दहा रुपयांनी घटले. आवक घटल्याने राजमा, मिरची महागली. तर लग्नसराईमुळे गुलछडी, गजरा, गुलाब या फुलांच्या किंमतीत मोठी वाढ झाली.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड व ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक वाढली. यामुळे टोमॅटो ३0 रुपयांवरून २0 रुपये प्रती किलोवर आला. आवक घटल्याने राजमा, आले, मिरची यांच्या दरात पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली. कांदा, बटाटा, कारले, गाजर वांगी, गवार यांचे भाव स्थिर राहिले. तर फ्लॉवर, भेंडी, लसूण यांचे भाव घसरले आहेत.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्ड व ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक वाढली. यामुळे टोमॅटो ३0 रुपयांवरून २0 रुपये प्रती किलोवर आला. आवक घटल्याने राजमा, आले, मिरची यांच्या दरात पाच ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली. कांदा, बटाटा, कारले, गाजर वांगी, गवार यांचे भाव स्थिर राहिले. तर फ्लॉवर, भेंडी, लसूण यांचे भाव घसरले आहेत.
मोकाट कुत्र्यांचा चाकण मध्ये हैदोस
पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा
चाकण शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक आणि सामान्य नागरिक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना काही मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय. ग्रामपंचायत प्रशासन मात्र काहीच पावलं
चाकण शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक आणि सामान्य नागरिक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून अनेकांना काही मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलाय. ग्रामपंचायत प्रशासन मात्र काहीच पावलं
Subscribe to:
Posts (Atom)