पिंपरी महानगरपालिकेतील उद्यान विभागात काम करणाऱ्या व्यक्तीच्या सेवानिवृत्तीच्या समारंभास एक राज्यपाल,दोन जिल्हाधिकारी,एक आयुक्त,एक महापौर अशी मान्यवर मंडळी येऊन शुभेच्छा देऊन गेली नेमका कोण आहे हा सत्कारमूर्ती आवश्य पहा.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 3 May 2018
‘कचरा’ क्लीन चिटचा अहवाल कचर्यात
पिंपरी-चिंचवड शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करून शहरातील घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामाचा ठेक्याचा दर योग्य असल्याचे ‘पीपीपी’ तज्ज्ञ अजय सक्सेना यांचा अहवाल स्थायी समितीने फेटाळून लावला. या पूर्वीच संबंधित ठेका रद्द केला असून, त्याबाबतचा अहवाल ऐनवेळी समितीसमोर आणून आडमुठेपणा करणार्या पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर समितीने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली
“स्मार्ट सिटी’ची वाटचाल मलेरिया मुक्तीच्या दिशेने!
रुग्ण संख्येत घट: महापालिकेच्या उपाययोजनांचे कौतुक
– रुपेश पाईकराव
पिंपरी – शहरात मलेरियाचा (हिवताप) तीन महिन्यात एकच रूग्ण आढळून आला. विशेषतः मलेरियाचा एकही रूग्ण दगावला नाही, अशी दिलासादायक बाब पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांख्याकी विभागाकडून दिलेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवरून निदर्शनास आली आहे.
पिंपरी – शहरात मलेरियाचा (हिवताप) तीन महिन्यात एकच रूग्ण आढळून आला. विशेषतः मलेरियाचा एकही रूग्ण दगावला नाही, अशी दिलासादायक बाब पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांख्याकी विभागाकडून दिलेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवरून निदर्शनास आली आहे.
चिंचवडमध्ये कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण
चौफेर न्यूज – नारी शक्ती संघटनेच्या वतीने कागदी व कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. यावेळी महिलांनी चिंचवड प्लॉस्टिक मुक्त करूयात अशी शपथ घेतली.
फुटपाथवरील अनधिकृत व्यवसाय बंद करा; स्थायीचे प्रशासनाला आदेश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील फुटपाथवरील व्यवसायिकांकडून अतिक्रमण विभाग पावत्या फाडून परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले असता स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी अशा अनधिकृत व्यवसायिकांना त्वरीत बंदोबस्त करा. असे आदेश प्रशासनाला दिले. या विषयासह दोन कोटी ४८ लाख रुपयांच्या विषयाला मंजुरी दिली.
पिंपरीगावातील अनधिकृत इमारतीवर धोकादायक टॉवर; कारवाईची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील पॉवर हाऊस चौकात एका अनधिकृत इमारतीवर विनापरवाना धोकादायक टॉवर उभारण्यात आला आहे. हा टॉवर उभारतेवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनला तक्रार करून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार असून यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.
[Video] पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी २०१८ पुस्तकाचे प्रकाशन !
संपादक सायली कुलकर्णी संपादित पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी २०१८ या पुस्तकाचे प्रकाशन पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते नुकतेच महापौर कक्षात पार पडले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर व इतर मान्यवर होते. स्वागत संपादिका सायली कुलकर्णी यांनी केले
पिंपरी महापालिकेत ३०० जणांकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही
राखीव प्रवर्गातून पालिका सेवेत दाखल होत असताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६२ होणार
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांचे निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले पडत आहेत.
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६0 वरून ६२ करण्याबाबत केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६0 वरून ६२ करण्याबाबत केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
संभाजीनगर येथे वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन साजरा
चौफेर न्यूज – संभाजीनगर येथील बर्ड-व्हॅली येथे वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज आणि वडार मजूर दाम्पत्य शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी : कुख्यात रावण साम्राज्य टोळी जेरबंद
पिंपरी-चिंचवड व देहु परिसरातील कुख्यात रावण साम्राज्य टोळीतील गुन्हेगारांना गुंडा स्कॉडच्या उत्तर विभागाने जेरबंद केले आहे. ऍक्सीस बॅंकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुल , तलवार , कोयते आदी घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)