कचरा वर्गीकरण का व कसे? त्याचे महत्व काय? न केल्यास पालिकेकडून कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते? आम्ही वेगळा करू पण पालिका वेगळा संकलित करणार का? या आणि इतर अनेक प्रश्नांवर नागरिकांचे मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा वर्गीकरण जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 6 June 2017
PCMC's Sarathi system on the national track
The Union ministry has initiated the process to take Pimpri- Chinchwad Municipal Corporation's (PCMC) System of Assisting Residents and Tourists through Helpline Information or Sarathi t o a cross-country level, advising that it be taken up by all ...
आंदोलकांकडून पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद
राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले आहेत. सोमवारी (५ जून) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिल्यानंतर या संपास पाठिंबा म्हणून मावळातील सर्वपक्षीय आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून होणारा ...
पीएमआरडीए, एमएसआरडीसीचा रिंग रोड कायम
एमएसआरडीसीचा 38 कि.मी. रिंगरोड वगळण्याची शिफारस
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या दोन्हींचे प्रस्तावित असलेले रिंग रोड अस्तित्वात येणार आहे. चाकण तळेगाव रस्त्यावरील सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्या दरम्यानच्या 38 कि.मी. अंतराचा एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या समितीने केली आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीचा रिंगरोड कायम राहणार आहे.
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या दोन्हींचे प्रस्तावित असलेले रिंग रोड अस्तित्वात येणार आहे. चाकण तळेगाव रस्त्यावरील सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्या दरम्यानच्या 38 कि.मी. अंतराचा एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या समितीने केली आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीचा रिंगरोड कायम राहणार आहे.
“पुणे मेट्रो’ व्यवस्थापनाद्वारे शहरात “ग्रीन इनिशिएटिव्ह’
सात हजार झाडांची लागवड : “सीओ-2’चे उत्सर्जन करणार कमी
पिंपरी, (प्रतिनिधी) – “पुणे मेट्रो’चे जाळे तयार करत असताना “डीपीआर’प्रमाणे (डेव्हलपमेंट प्लॅन रिपोर्ट) 685 झाडांची कत्तल झाली आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी एका झाडाच्या बदल्यात 10 झाडे याप्रमाणे आगामी काळात 7 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 137 टन कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास “महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिला.
स्वच्छ शहरासाठी लोकसहभाग आवश्यक
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहभागाशिवाय पिंपरी-चिंचवड खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार नाही, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पिंपरी पालिकेच्या वतीने ...
[Video] पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात!
श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून काढला जातोय गाळ एमपीसी न्यूज - पवना धरणातील पाणीसाठ्यामध्ये जास्तीत-जास्त वाढ व्हावी, यासाठी धरणातील गाळ काढण्याच्या कामाला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीतून हा गाळ काढला जात आहे. पवना धरण परिसरातील पाण्याचासाठा कमी झालेल्या ठिकाणाहून गाळ काढण्याच्या कामाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सुरुवात झाली.
[Video] पायाभूत कामे सोडून महामार्गाची कामे करण्यासाठी पिंपरी पालिका आग्रही का? - आढळराव
पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याचा साधा विकास आराखडा देखील अद्यापपर्यंत तयार झाला नाही. ही महत्वाची कामे करणे गरजेचे असताना पालिका महामार्गाची कामे करण्यासाठी आग्रही कशासाठी आहे? असा सवाल शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)