Tuesday, 27 August 2013

PCMC to carry out survey of speed breakers

PIMPRI: After a huge outcry against illegal speed breakers built in an unscientific way, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to carry out a survey of speed breakers in the twin towns.

Over 100 PCMC employees opt for VRS in 1.5 years, courtesy Pardesh 'fear'


Over 100 PCMC employees opt for VRS in 1.5 years, courtesy Pardesh 'fear'
Daily News & Analysis
Even as global meltdown is rendering people jobless and increasing job insecurity, over 100 employees of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have opted for voluntary retirement schemes (VRS) in the past one and half years.

PCMC helpline receives 1600 calls in 8 days


PCMC helpline receives 1600 calls in 8 days
Daily News & Analysis
The Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC)'s newly launched System of Assisting, Residents and Tourists through Helpline Information (SARTHI) helpline has been flooded with calls. 

4 PCMC squads to check water leakage

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will form four teams to detect water pipeline leakages in the four zones of Pimpri Chinchwad.

काळेवाडीत अकरा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

शाळेतून घरी येणा-या अकरा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार काळेवाडीत ज्योतिबानगर येथे उघडकीस आला आहे. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. 

नळजोड अधिकृत करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ

अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेरची संधी देत 30 ऑक्टोबर 2013 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर थेट 'नळतोड' कारवाईचा इशारा दिला आहे.   

पिंपरीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

अयोध्येतील 84 कोसी परिक्रमा यात्रेवरील बंदीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड मधील विश्‍व हिंदू परिषदेच्या (विहिंप) कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) पिंपरी चौकात तीव्र निदर्शने केली. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनाही त्यात सामील झाल्या होत्या.

गणेश मंडळांना मिळणार कमीदरात वीज

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी घरगुती वीज दरापेक्षाही कमी दरात मंडळाना तात्पुरत्या स्वरुपातील वीजपुरवठा देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे या मंडळांनी अनधिकृतपणे वीज जोडणी न घेता महावितरण कडून देण्यात येणा-या अधिकृत तात्पुरत्या वीज जोडणीचा फायदा घ्यावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आलेले आहे.

पिंपरी-चिंचवड माझी जहागिरी नाही - अजित पवार

लोकांना वाटते, माझी परवानगी घेऊनच इथे सगळे काही होते. मात्र, पिंपरी-चिंचवड ही माझी जहागिरी नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत केले.

‘अस्वस्थ’ संजोग वाघेरे यांची खासदारकीसाठी मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर २० वर्षांत कोणतेही पद न मिळाल्याने अस्वस्थ असलेले संजोग वाघेरे यांनी आता थेट लोकसभेच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.

दादा, चिल्लर आणायची कुठून.. पीएमपीतून हा संवाद आता हद्दपार!

पीएमपीने तिकिटांच्या दरांची पुनर्रचना केली असून पाच रुपये व त्या पटीत असलेले नवे दर बुधवारपासून लागू होत आहेत.

नळजोडधारकांना नाही दंडाची भीती

पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोड नियमितीकरणाची मोहीम हाती घेतली. नागरिकांना आवाहन केले. मुदतीत नळजोड नियमित न केल्यास दंड वसूल केला जाईल, असा इशारा दिला. महापालिकेच्या आवाहनाला ना प्रतिसाद ना दंडाची भीती अशी मानसिकता झालेले अनधिकृत नळजोडधारक बिनधास्त झाले असून महापालिकेवरच आता नागरिकांची विनवणी करण्याची वेळ आली आहे.

नागरी सुविधा केंद्र सॉफ्टवेअरसाठी ३४ लाख

पिंपरी : महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील नागरी सुविधा केंद्रासह नव्याने सुरू करण्यात येणार्‍या १५ ठिकाणच्या केंद्रात सॉफ्टवेअर कार्यान्वीत करण्यासाठी ३४ लाख ५0 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाचा करारनामा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. 

Mercedes-Benz plans to double production capacity at Chakan plant

Mercedes-Benz is planning to double its production capacity at its Chakan plan in view of the increased demand for the luxury car

कोकणासाठी एसटीच्या 200 जादा गाड्या



पुणे - गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुमारे दोनशे जादा गाड्यांचे नियोजन येत्या पाच सप्टेंबरपासून केले आहे.

मनसेचे ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

पिंपरी-चिंचवड महापालिका मु्ख्यालयासमोरील ग्रेडसेपरेटरमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला. मनसेचे पिंपरी विभागप्रमुख राजू भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महापालिका मुख्यालयासमोर ग्रेडसेपरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर

ISKCON temple in Ravet gears up for Janmashtami

PIMPRI: Full-fledged preparations have begun at the ISKCON temple in Ravet for the Janmashtami celebrations to be held on August 28.
ISKCON temple in Ravet gears up for Janmashtami

महापालिका आरोग्य कर्मचा-यांचे रक्षाबंधन साजरे

क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने रविवारी (दि. 25) क्रांतीतीर्थ चापेकरवाड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. यावेळी सर्वांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.