Monday, 10 August 2015

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक ९८ तर पुण्याचा ३१…जागो लोकहो जागो!

राज्यातील प्रमुख शहरे... 
नवी मुंबई राज्यात पहिली (देशात तिसरी), पुणे ३१, जळगाव ४५, नाशिक ८०, पिंपरी चिंचवड ९८, चंद्रपूर १०३, मीरा भाईंदर १०६, बृहन्मुंबई १४०, कोल्हापूर १५८, अहमदनगर १६४, औरंगाबाद १९०, सातारा १९४, ठाणे २१३, उस्मानाबाद २१५, नांदेड २४५, नागपूर २५६, भुसावळ २६७, अकोला २८६, जालना २०६, यवतमाळ ३२३, परभणी ३३२, गोंदिया ३३३, अमरावती ३३८, वर्धा ३४४, अचलपूर ३६३.

शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख तडीपार

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख याच्यासह…

उद्योगनगरी भारावली

पिंपरी : साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे.

८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी - चिंचवडला

पुणे, दि. ९ - आगामी ८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पुण्यात केली. डी वाय पाटील संस्थेला संमेलनाचे यजमानपद देण्यात आले आहे.

'जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा'


पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन ...

पवना बंद जलवाहिनी, मावळ गोळीबार... आणि विरोध...

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून बंद पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प म्हणजे पवना जलवाहिनी प्रकल्प. प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांनी…

पिंपरी-चिंचवड शहरात सुसज्ज नाट्यसंकुल उभारण्याचे स्वप्न - भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सोयी सुविधांपासून वंचित असणा-या कलाकारांसाठी एक सुसज्ज नाट्यसंकुल शहरात स्थापन करण्याचे स्वप्न असून त्यासाठी सर्वानी…