Monday, 30 September 2013

मतदार नोंदणी प्रक्रीयेत अपु-या सुविधांचा मनस्ताप

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अपु-या सुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जनकल्याण प्रतिष्ठानने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Proposal seeking 1,679 buses for PMPML likely to be approved

PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is likely to get an additional 1,679 buses under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM).

प्रतिदिन तुडवती ७० किमीची वाट



कामगारांच्या कामाचे तास किमान आठ तास असावेत, अशी सर्वसाधारण धारणा असली, तरी घरोघरी पत्रांचे ढिगारे पोहोचविणाऱ्या पोस्टमनना दररोज १२ तास काम करावे लागत आहे.

PCMC creates new post for effective encroachment drives

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has created a new post of assistant commissioner (anti-encroachment) to ensure better coordination among various civic departments during the anti-encroachment drives.

Meet in Delhi on Dighi red zone

Members of the Parliamentary Commission on Petitions visited areas around Dighi Magazine Depot and Bhosari to assess the issues related to the no development zone around the depot.

PCMC to start work on revised development plan

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will prepare a revised development plan (DP) for the city as the existing plan will lapse in the next two years.

Committee to recommend reduction of red zone

Pimpri: The parliamentary committee, on Saturday, is understood to have assured locals and politicians that it would recommend reduction of the demarcation of red zone areas in Dehu Road and Dighi.

सत्ताधारी नगरसेवक पोलिसांना खरंच सापडत नाही?

आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या श्रीमुखात भडकावणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक रोहित काटे अजूनही फरार आहे. सत्ताधारी पक्षाचा आरोपी नगरसेवक पोलिसांना सापडत नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात 2 ऑक्टोबर रोजी केबल प्रक्षेपण 24 तास बंद

केबल व्यावसायिकांचे आंदोलन प्रक्षेपण कंपन्या आणि सरकारकडून ग्राहकांची पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील केबल व्यवसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी सर्व केबल व्यावसायिकांनी 24 तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

स्पाईन रोड दुरुस्तीची मनसेची मागणी

भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक या दरम्यान असलेल्या स्पाईन रोडची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी मनसेच्या नगरसेविका अश्विनी चिखले यांनी केली आहे.

नोकर भरती मेळाव्यात पाचशे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेन्टीसशिप ट्रेनिंग यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित 'अप्रेन्टीसशिप भरती मेळाव्यात' तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर मेळावातून पाचशे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे.

‘पिंपरीत काँग्रेस टिकवायची असल्यास भाऊसाहेब भोईर यांना हटवा’

काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस टिकवायची असल्यास भोईरांना शहराध्यक्षपदावरून हटवावे, अशी भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

बुधवारी केबल टीव्ही प्रक्षेपण बंद

पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या वाढीव करमणूक कर कमी करावे, तसेच विविध मागण्यांसाठी येत्या बुधवारीपासून २४ तास केबल प्रेक्षपण बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा केबल असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे त्या दिवशी सेट टॉप बॉक्स व डीटीएच केबल टीव्ही बंद असणार आहे. 

‘इंदिरा’त शोककळा

पिंपरी : सोबत शिकणार्‍या वर्गमित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच वाकडच्या इंदिरा महाविद्यालय परिसरावर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी महाविद्यालगतच्या परिसरात गर्दी केली. तर काहींनी थेरगाव आणि काळेवाडीतील खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. 

गगनाला भिडणार्‍या किमती

हिंजवडीत सन १९९९ मध्ये एमआयडीसी स्थापित झाल्यानंतर वाकड-हिंजवडीने पुन्हा मागे वळून पहिले नाही. जागतिक दजार्चे आयटी हब म्हणून ख्याती मिळविलेल्या हिंजवडीत काम करणार्‍या बहुतेक अभियंत्यांनी राहण्यासाठी कामापासून जवळच असलेल्या वाकडला पसंती दिली आहे. त्यातच अनधिकृत बांधकामे पूर्णपणे थांबले असून आजही लोक दहशतीखाली आहेत. 

विद्यानिकेतनचे भोपळे, कनजे, भोलणकर प्रथम


पिंपरी : शहर आंतरशालेय सायकलिंग स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूल आणि ज्ञान प्रबोधिनीने वर्चस्व गाजवले. श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय (चिंचवड) येथे स्पर्धा रविवारी तीन गटांत झाली. उद्घाटन भारतीय ज्ञानवर्धिनी सभा अध्यक्ष एस.एस. तिवारी, महासचिव सी. आर. पांडे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व प्राचार्य आर. आर. मिश्रा यांच्या उपस्थितीत झाले.
बक्षीस समारंभ गोदावरी हिंदी विद्यालयाच्या प्रांगणात तिवारी, पांडे, पानसरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

सॉरी मॅडम! पुन्हा नाही, आई-बाबा रागावतील

पिंपरी - सकाळी नऊची वेळ..., पावसाच्या तुरळक सरी झेलत प्रेमी युगले दुर्गादेवी टेकडी परिसरात ठिकठिकाणी बसलेली ...., एवढ्यात दोन महिला पोलिस येतात... अन्‌ प्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या तोंडातून "सॉरी, मॅडम पुन्हा नाही, आम्हाला पोलिस ठाण्यात नेऊ नका, आमचे आई-बाबा रागावतील,' असे स्वर निघायला लागतात. 

स्वामी विवेकानंद रथयात्रेचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत



पिंपरी - स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रामकृष्ण मठ, पुणेच्या वतीने राज्यभरात आयोजित करण्यात आलेली विवेकानंद रथयात्रा रविवारी (ता.  29) पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली. चिखली येथे ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात रथयात्रेचे सकाळी स्वागत केले.